scorecardresearch

ठाणे न्यूज

लोकसत्ताच्या या सदारामध्ये ठाणे (Thane) शहरातील सर्व महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला वाचता येतील. ठाणे हे शहर फार प्राचीन आहे. मुंबईसारख्या महानगराला हे शहर जोडलेले आहे. ठाणे हे ठाणे जिल्ह्यातील एक शहर आहे. ठाणे जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय ठाणे शहरात आहे. ठाणे शहराचे कामकाज ठाणे महानगरपालिका पाहते, जिची स्थापना १९८२ साली झाली होती. तलावांचे शहर म्हणूनही ठाणे जिल्हा ओळखला जातो. कारण शहरात जवळजवळ ३५ तलाव आढळतात. तसेच या शहरात अनेक हिरव्यागार टेकड्या आणि डोंगर अशी निसर्गरम्य ठिकाणे आहेत. ठाण्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी म्हणतात, कारण नाटकांसह इतर सांस्कृतिक कार्यक्रम येथे पार पडतात.


ठाणे जिल्ह्याची नाळ मराठी संस्कृतीशी घट्ट जोडलेली आहे. ठाणे जिल्ह्यात आगरी, कुणबी, आदिवासी व ठाकूर समाजाचे लोक समूहाने वस्ती करून राहत असतं. भारताची पहिली रेल्वे बोरिबंदर (आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस), मुंबई ते ठाणेदरम्यान १८५३ मध्ये धावली होती. ठाणे हे मध्य रेल्वेचे मुख्य स्थानक आहे. ठाणे हे मुंबईच्या मध्य रेल्वे उपनगरीय व हार्बर मार्गावरील एक स्टेशन आहे.


ठाणे शहरात ठाणे महापालिका परिवहन (टी. एम. टी.) शहर वाहतूक व्यवस्था पुरवते. ठाणे औद्योगिक दृष्टिकोनातून एक विशाल शहर म्हणून उदयाला आले आहे. तुम्हाला ठाणे जिल्ह्यातील आणि शहरातील सर्व प्रकारच्या बातम्या येथे वाचायला मिळतील.


Read More
split in Ambernath MNS
‘त्या’ पोस्टने ठरला मनसेच्या गळतीचा मुहुर्त ठरला ? मनसे जिल्हा उपाध्यक्षाची ‘पोस्ट’ आणि अंबरनाथची मनसे ‘फुटली’

कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे वर्चस्व आहे. येथे भाजपचे आमदार अधिक असले तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार डॉ.…

Eknath Shinde runs for marathon
Video : एकनाथ शिंदे जेव्हा ठाण्यातील रस्त्यावर धावतात…

शिंदे यांना धावताना पाहून स्पर्धकांमध्ये अनोखा उत्साह निर्माण झाला होता. यावेळी त्यांच्यासोबत ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव देखील सहभागी झाले…

traffic jam on Thane Ghodbunder
लाडक्या बहीण-भावांकडून सरकारचा ‘उद्धार’, रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर मुंबई, ठाणे परिसरात ठिकठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी

खड्डे आणि कोंडीमुळे नागरिकांचे हाल झाल्याने समाजमाध्यमाद्वारे नागरिकांकडून टीका केली जात आहे.

Eknath Shinde slams Rahul Gandhi
Eknath Shinde :एकनाथ शिंदे यांचा राहुल गांधींवर आरोप, म्हणाले महायुतीचा विजय

ठाण्यात रविवारी सकाळी ठाणे महापालिकेच्या वतीने मॅरेथाॅन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना एकनाथ शिंदे यांनी राहुल…

Eknath Shindes tour from Thane to Akole
एकनाथ शिंदे यांचा ठाणे ते अकोलेपर्यंतचा धावता दौरा; हेलिकॉप्टर प्रवासावरून सोशल मीडियात मात्र चर्चा

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिवसभरात ठाणे, अंबरनाथ, मुंबई, शिर्डी आणि अकोले अशा विविध ठिकाणांचा दौरा केला.

Pratap Sarnaiks clarification on Rapido company sponsorship
प्रायोजकत्व दिले म्हणजे शासनाला विकत घेतले असे होत नाही – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मराठी गोविंदा जागतिक पातळीवर जात आहे, त्यामुळे तुम्ही विरोध करत आहात का असा प्रश्नही त्यांनी विरोधी पक्षाला उपस्थित केला.

hindi marathi controversy MNS leader avinash jadhav thane dahi handi social media post
Avinash Jadhav: मनसेच्या हंडीत म… मराठीचा, अविनाश जाधव यांच्याकडून पोस्टर रिलीज

मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्याकडून ठाण्यात दहीहंडी आयोजित केली जाते.अविनाश जाधव यांनी पोस्टर समाजमाध्यमांवर प्रसारित करुन त्यावर म…मराठीचा असा उल्लेख…

thane history of ulhasnagar city
उल्हासनगर शहराचा हा इतिहास माहिती आहे का ? विस्थापितांची भूमी ते वैभवशाली व्यापारी शहर

उल्हासनगर हे महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे उपनगर आहे. हे शहर केवळ आपल्या व्यापारी प्रगतीमुळेच नव्हे, तर स्वतंत्र भारताच्या सुरुवातीच्या…

narali Pournima now includes young women preparing reels and photos for social media beyond traditions
Raksha Bandhan 2025: परंपरेला फिल्टरची जोड, नारळी पौर्णिमेचा सोशल मिडिया ट्रेंड

पारंपरिक सण असूनही आता नारळीपौर्णिमा म्हणजे केवळ नारळ वाहून सण साजरा करण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही.तरूणाईच्यावतीने समाजमाध्यमांवर फोटो, रिल्स पोस्ट करण्यासाठी…

dr vipin Sharma investigate of 17 illegal buildings in sheel area mumbra illegal constructions his report remains unclear
ठाण्यातील बेकायदा बांधकाम अधिकारी चौकशी गुलदस्त्यात ? तत्कालीन आयुक्त डाॅ. विपीन शर्मा यांनी तयार केला होता अहवाल

मुंब्रा येथील बेकायदा बांधकामांच्या मुद्द्यावरून टिका होऊ लागताच तत्कालीन ठाणे महापालिका आयुक्त डाॅ. विपीन शर्मा यांनी याप्रकरणी चौकशी करून अहवाल…

संबंधित बातम्या