scorecardresearch

Cooperative Communication Portal for Housing Societie
गृहनिर्माण सोसायटय़ांसाठी सहकार संवाद पोर्टल; एका क्लिकवर तक्रारी करणे शक्य

महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण महासंघाचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी मंगळवारी ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.

tmc commissioner abhijit bangar order on thane road
ठाण्यातील रस्ते कामांसाठी १५ डिसेंबरची मुदत; पावसाळा संपल्याने शहरातील रखडलेल्या रस्ते कामांना सुरूवात

रस्त्यांची जी कामे प्रलंबित राहतील त्याबद्दल जबाबदारी निश्चित केली जाईल, असे आदेश महापालिका आयुक्तअभिजीत बांगर यांनी दिले आहेत.

toll exemption for Thanekars
ठाणेकरांना टोलमुक्ती मिळायलाच हवी – महाविकास आघाडीची मागणी

ठाण्यातील काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयात महाविकास आघाडीने वाहतुकीच्या मुद्द्यावर पत्रकार परिषद आयोजित केली होती.

new foot over bridge at thane station
ठाणे स्थानकातील नवे पादचारी पुल डिसेंबरअखेर खुले होणार ?पुलाचे बांधकाम वेगाने सुरू

करोना काळ आणि त्यानंतर निधी उपलब्ध होत नसल्याने या पुलांची कामे संथगतीने सुरू होती.

MMRDA, development projects, metropolitan region, road project
सात प्रकल्पांचा खर्च फुगण्याची शक्यता; १४ हजार कोटींच्या कंत्राटांच्या वाटपानंतर ‘पुनर्विलोकन’चा घाट

मुंबई महानगर प्रदेशाचा चेहरामोहरा बदलण्याची क्षमता असलेल्या १४ हजार कोटी रुपयांच्या सात मोठय़ा विकास प्रकल्पांचे पुनर्विलोकन करण्याचा घाट एमएमआरडीएने घातला…

eknath shinde
आझाद मैदानावर आझाद शिवसेनेचा मेळावा होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयामुळे बाळासाहेबांची खरी शिवसेना आज आपण आहोत, असे सांगत आझाद मैदानावर आझाद शिवसेनेचा मेळावा होणार आहे, असे…

shiv sena spokesperson naresh mhaske slams sanjay raut
संजय राऊत यांना मुख्यमंत्री व्हायचे होते – शिवसेना राज्य प्रवक्ते नरेश म्हस्के यांचा गौप्यस्फोट

उद्धव ठाकरे यांना बाळासाहेबांच्या विचारांपासून आणि हिंदुत्वापासून दूर ठेवण्याचे काम राऊत यांनी केले

bjp state president chandrashekhar bawankule man mi baat with workers
भाजपाच्या मनातील मुख्यमंत्री फडणवीसच, बावनकुळे यांच्या समोर कार्यकर्त्यांची मन की बात

बावनकुळे हे राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांचे दौरे करीत असून त्यांनी मंगळवारी ठाणे लोकसभा मतदार संघाचा दौरा केला

संबंधित बातम्या