scorecardresearch

Action on 50 Talirams in special vehicle inspection drive of Kalyan-Dombivli Transport Department
कल्याण-डोंबिवली वाहतूक विभागाची मोहीम; रात्रीच्या विशेष वाहन तपासणी मोहिमेत ५० तळीरामांवर कारवाई

कल्याणमध्ये एकूण ४४ जण रात्रीच्या वेळेत दुचाकी, चारचाकी, ट्रक दारु पिऊन चालवित असल्याचे पोलीस तपासणीत उघड

certificate of registration
कल्याण, ठाणे ‘आरटीओ’ कार्यालयांमध्ये वाहन चालकांचे हेलपाटे

कल्याण, ठाणे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये नोंदणी प्रमाणपत्र (रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र) मिळविण्यासाठी रिक्षा चालक, खासगी वाहन चालक मागील नऊ महिन्यांपासून फेऱ्या मारत…

अंबरनाथः दोन कार अपघातात एकाचा मृत्यू एका चालकाची डुलकी, तर दुसऱ्याचे नियंत्रण सुटल्याने अपघात

कारमधील अन्य एक प्रवासी गंभीर जखमी असून त्याच्यावर उल्हासनगरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

dombivli robbery workers came to pack the goods at home in dombivali and stole valuable articles
डोंबिवलीत कामगार घरी सामान बांधण्यासाठी आले आणि चोरी करुन गेले

डोंबिवलीतील टाटा पाॅवर हाऊस जवळील देशमुख होम्स गृहसंकुलातील वर्धमान सोसायटीत हा प्रकार गेल्या महिन्यात घडला आहे.

डोंबिवलीत मानपाडा रस्त्याच्या सीमारेषा, मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गिकेत बेकायदा बांधकाम, ३५ लाखाला सदनिका, ७५ लाखांना गाळ्यांची विक्री सुरू

यासंदर्भात डोंबिवलीतील आठ जागरुक नागरिकांनी पालिका आयुक्त, फ प्रभागाकडे तक्रारी केल्या आहेत.

बदलापूर नगरपालिकेची उधळपट्टी; सुस्थितीतील पेव्हर काढून नवे लावण्याची लगबग

बदलापूर पश्चिमेतील रेल्वे स्थानक ते मांजर्ली या रस्त्यावर मोहनानंद नगर भागात सध्या हे काम सुरू

kopri flyover
ठाणे : रेल्वे पूलाच्या कामामुळे मध्यरात्री कोपरी पूल वाहतूकीसाठी बंद

बुधवारी रात्री ११ ते गुरुवारी सकाळी ६ वाजेपर्यंत मुंबईहून ठाण्याच्या दिशेने वाहतूक करणारा पूल बंद असणार आहे.

The-trial-run-began-at-3-pm-from-Range-Hill-car-depot.-Express
प्रस्तावित भूमिगत मेट्रोमुळे जुन्या ठाण्याचा पूनर्विकास रखडला ?

कोंडीतून ठाणेकरांची सुटका करण्यासाठी शहरांतर्गत प्रवासी वाहतुकीसाठीही मेट्रो प्रकल्प उभारण्यात येणार आहे. मात्र, ज्या भागातून मेट्रो प्रकल्प राबवला जाणार आहे…

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत पंधराशे लाभार्थींना गोवर प्रतिबंधित लशीचे लसीकरण

गोवर प्रतिबंधित लशीची मात्रा नऊ महिने ते पाच वर्ष वयोगटातील लसीकरणास पात्र लाभार्थींना देण्यात आली.

Kalyan-Dombivli Municipality will set up its own water testing laboratory
कल्याण- डोंबिवली पालिका उभारणार स्वत:ची जल तपासणी प्रयोगशाळा

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत दरवर्षी विविध प्रकारचे आजार पसरत असतात. बहुतांशी आजार साठवण केलेले, दूषित पाण्यामुळे होतात.

संबंधित बातम्या