scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

टायगर श्रॉफ

अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) हा अभिनेते जॅकी श्रॉफ व आयशा श्रॉफ यांचा मुलगा आहे. त्याचं खरं नाव जय हेमंत आहे. त्याचा जन्म २ मार्च १९९० रोजी झाला. त्याला क्रिष्णा श्रॉफ नावाची लहान बहीण आहे. तो त्याच्या अभिनयाबरोबरच मार्शल आर्टसाठी ओळखला जातो. त्याने अमेरिकन स्कूल ऑफ बॉम्बे इथून शिक्षण घेतले आहे. तो तायक्वांदोमध्ये ब्लॅक बेल्ट आहे. टायगरने २०१२मध्ये ‘हिरोपंती’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. याशिवाय त्याने ‘बागी’, ‘फ्लाइंग जट्ट’, ‘मुन्ना मायकल’, ‘बागी २’, ‘स्टुडंट ऑफ द इयर २’, ‘वॉर’, ‘बागी ३’, ‘हिरोपंती २’ या चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. त्याने ‘जिंदगी आ रहा हूं मै’, या म्युझिक व्हिडीओमध्येही काम केले होते. टायगर अभिनेत्री दिशा पाटणीबरोबर रिलेशनशिपमध्ये होता, पण दोघांचं ब्रेक अप झालं होतं.
Read More
Tiger Shroff
टायगर श्रॉफच्या ‘बागी ४’ची जबरदस्त ओपनिंग; पहिल्या दिवशी कमावले तब्बल ‘इतके’ कोटी

Baaghi 4 Box Office Collection Day 1 : टायगर श्रॉफच्या ‘बागी ४’ चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कमाई केली? वाचा

Akshay Kumar
टायगर श्रॉफचा ‘बागी ४’ अक्षय कुमारला कसा वाटला? पोस्ट शेअर करत म्हणाला, “माझा मित्र…”

Akshay Kumar On Baaghi 4 : अक्षय कुमारला कसा वाटला ‘बागी ४’?, म्हणाला, “टायगर श्रॉफने…’

Baaghi 4 Trailer Out
सस्पेन्स, थ्रिल, अन्…; टायगर श्रॉफच्या ‘बागी ४’चा ट्रेलर पाहिलात का? ‘या’ मराठी कलाकारांची दिसली झलक

Baaghi 4 Trailer Out : टायगर श्रॉफच्या ‘बागी ४’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित; ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Tiger Shroff security news in marathi
अभिनेता टायगर श्रॉफ धमकीप्रकरणी आरोपी पंजाबमधून ताब्यात; पगार कापला म्हणून दिली धमकी

कामावर गैरहजर असल्यामुळे त्याचा पगार कापण्यात आला होता. त्यामुळे संतापलेल्या आरोपीने त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना अडकवण्यासाठी हा प्रकार केला.

Tiger Shroff latest update in marathi
अभिनेता टायगर श्रॉफला मारण्यासाठी २ लाख व ‘हत्यार’? पोलीस नियंत्रण कक्षाला आलेल्या दूरध्वनीने खळबळ!

पंजाबमधून मनिष कुमार सुजिंदर सिंह (३५) नावाच्या व्यक्तीने हा दूरध्वनी केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

biggest Flop bollywood Movie of 2024
बॉलीवूड कलाकारांची फौज, तब्बल ३५० कोटींचे बजेट; मात्र चित्रपट ठरला सुपरफ्लॉप, कमावले फक्त…

Flop Movie of 2024 : २०२४ मधील फ्लॉप चित्रपट, निर्मात्यांनाचं झालं मोठं नुकसान

Rohit Shetty film star fees
9 Photos
Photos : अजय देवगणने ‘Singham Again’ साठी घेतले सर्वाधिक मानधन; इतर स्टार्सची फी किती?, जाणून घ्या

Sigham Again Starcast Fees : सिंघम अगेन १ नोव्हेंबर २०२४ रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे आणि या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये असलेली…

ranveer singh said his man crush is tiger shroff
ना सलमान, ना शाहरुख…; बॉलीवूडचा ‘हा’ अभिनेता आहे रणवीर सिंहचा ‘Man Crush’, स्वत: खुलासा करत म्हणाला…

‘सिंघम अगेन’च्या ट्रेलर लाँचप्रसंगी रणवीर सिंहने त्याचा एका अभिनेत्यावर ‘मॅन क्रश’असल्याचं सांगितलं.

Singham Again photos
9 Photos
Singham Again trailer launch: दीपिकाशिवाय रणवीर हजर; अजय देवगण, करीना कपूर खास स्टाईलमध्ये पोहोचले

सिंघम अगेनचा ट्रेलर आज मुंबईत लाँच झाला. चित्रपटाचे कलाकार अजय देवगण, रणवीर सिंग, टायगर श्रॉफ, करीना कपूर खान, अर्जुन कपूर…

Singham Again Starcast Fees
28 Photos
Singham Again साठी अजय देवगणने घेतले ३५ कोटी, अर्जुन कपूर, टायगर, दीपिका, करीनाला किती मिळाले मानधन?

Singham Again Starcast Fees : ‘सिंघम अगेन’मध्ये अनेक बडे स्टार्स एकत्र दिसत आहेत. रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्सच्या या तिसऱ्या चित्रपटातील…

bade miyan chote miyan OTT release
थिएटर्समध्ये सुपरफ्लॉप ठरलेला ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ OTT वर होणार प्रदर्शित, अक्षय कुमार-टायगर श्रॉफचा सिनेमा कुठे पाहता येणार?

Bade Miyan Chote Miyan OTT release : ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ कुठे पाहता येणार? वाचा

संबंधित बातम्या