scorecardresearch

टायगर श्रॉफ News

अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) हा अभिनेते जॅकी श्रॉफ व आयशा श्रॉफ यांचा मुलगा आहे. त्याचं खरं नाव जय हेमंत आहे. त्याचा जन्म २ मार्च १९९० रोजी झाला. त्याला क्रिष्णा श्रॉफ नावाची लहान बहीण आहे. तो त्याच्या अभिनयाबरोबरच मार्शल आर्टसाठी ओळखला जातो. त्याने अमेरिकन स्कूल ऑफ बॉम्बे इथून शिक्षण घेतले आहे. तो तायक्वांदोमध्ये ब्लॅक बेल्ट आहे. टायगरने २०१२मध्ये ‘हिरोपंती’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. याशिवाय त्याने ‘बागी’, ‘फ्लाइंग जट्ट’, ‘मुन्ना मायकल’, ‘बागी २’, ‘स्टुडंट ऑफ द इयर २’, ‘वॉर’, ‘बागी ३’, ‘हिरोपंती २’ या चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. त्याने ‘जिंदगी आ रहा हूं मै’, या म्युझिक व्हिडीओमध्येही काम केले होते. टायगर अभिनेत्री दिशा पाटणीबरोबर रिलेशनशिपमध्ये होता, पण दोघांचं ब्रेक अप झालं होतं.
Read More
Bade Miyan Chote Miyan box office collection Day 8
‘बडे मियाँ छोटे मियाँ’चं बजेट ३५० कोटी, पण आठ दिवसांत कमावले फक्त…; अक्षय कुमार-टायगर श्रॉफच्या नावावर आणखी एक फ्लॉप

Bade Miyan Chote Miyan total box office collection : ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ची एकूण कमाई किती? जाणून घ्या

Entertainment bade miya chotte miya Bollywood movies
सुसाट गोंधळ

मनोरंजनाचा व्यावसायिक मसाला, त्याला थोडा भावनिक नाट्याचा तडका, देशासाठी वाटेल ते करायची तयारी असलेला नायक आणि त्याच्यासारख्या काही लोकांचा समूह.

Bijay Anand on Maidaan vs Bade Miyan Chote Miyan clash
सोनाली खरे तिची लेक अन् पती, तिघांचे दोन सिनेमे एकापाठोपाठ प्रेक्षकांच्या भेटीला; बिजय त्यांच्या चित्रपटाबद्दल म्हणाले…

सोनाली खरे व तिची लेक सनाया आनंद यांचा चित्रपट १९ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.

actor akshay kumar talk about movie bade miyan chote miyan
‘अपयशाने खचत नाही’

या चित्रपटात पहिल्यांदाच अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ हे दोन अ‍ॅक्शनपटांसाठी प्रसिद्ध असलेले कलाकार एकत्र आले आहेत.

IPL 2024 Opening Ceremony Live Streaming Details in Marathi
IPL 2024 Opening Ceremony: अक्षय-टायगरसह ओपनिंग सेरेमनीला कोणकोण राहणार उपस्थित? ‘हे’ असणार खास वैशिष्ट्य

IPL 2024 Opening Ceremony Live Streaming: चेन्नईतील आयपीएल २०२४ च्या ओपनिंग सेरेमनीला अभिनेता अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांच्यासह संगीतकार…

Akshay Kumar tiger Shroff fans threw slippers and stones in bade Miya chote Miya promotional event Lucknow video viral
VIDEO: फेकल्या चपला, दगड अन्…; अक्षय कुमार-टायगर श्रॉफच्या कार्यक्रमात चाहत्यांचा मोठा गोंधळ; पोलिसांकडून लाठीचार्ज

अक्षय आणि टायगर ‘बडे मिया छोटे मिया’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी लखनऊला गेले होते त्यावेळी हा प्रकार घडला.