scorecardresearch

टायगर श्रॉफ Photos

अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) हा अभिनेते जॅकी श्रॉफ व आयशा श्रॉफ यांचा मुलगा आहे. त्याचं खरं नाव जय हेमंत आहे. त्याचा जन्म २ मार्च १९९० रोजी झाला. त्याला क्रिष्णा श्रॉफ नावाची लहान बहीण आहे. तो त्याच्या अभिनयाबरोबरच मार्शल आर्टसाठी ओळखला जातो. त्याने अमेरिकन स्कूल ऑफ बॉम्बे इथून शिक्षण घेतले आहे. तो तायक्वांदोमध्ये ब्लॅक बेल्ट आहे. टायगरने २०१२मध्ये ‘हिरोपंती’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. याशिवाय त्याने ‘बागी’, ‘फ्लाइंग जट्ट’, ‘मुन्ना मायकल’, ‘बागी २’, ‘स्टुडंट ऑफ द इयर २’, ‘वॉर’, ‘बागी ३’, ‘हिरोपंती २’ या चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. त्याने ‘जिंदगी आ रहा हूं मै’, या म्युझिक व्हिडीओमध्येही काम केले होते. टायगर अभिनेत्री दिशा पाटणीबरोबर रिलेशनशिपमध्ये होता, पण दोघांचं ब्रेक अप झालं होतं.
Read More
tiger shroff upcoming action films
7 Photos
‘बडे मियां छोटे मियां’नंतर टायगर श्रॉफ ‘या’ चार अ‍ॅक्शनपटांमध्ये झळकणार

टायगर श्रॉफ आणि अक्षय कुमारचा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ‘बडे मियां छोटे मियां’ हा चित्रपट यंदा रमजान ईदच्या मुहुर्तावर म्हणजेच १०…

movie releasing in theaters in april 2024
7 Photos
Photos : अजय देवगणच्या ‘मैदान’सह एप्रिलमध्ये प्रदर्शित होतायत ‘हे’ सात चित्रपट

एप्रिल महिन्यात अनेक बिज बजेट चित्रपट प्रदर्शित होत आहे. रमजान ईदच्या मुहुर्तावर (१० एप्रिल) अक्षय कुमार आणि अजय देवगणच्या दोन…

vikram-swain
15 Photos
अनाथालयात वाढलेल्या, लोकांच्या गाड्या धुणाऱ्या ‘या’ पठ्ठयामुळेच टायगर श्रॉफ बनला नव्या पिढीचा अ‍ॅक्शन स्टार

गेली कित्येक वर्षे विक्रम हा टायगरबरोबर काम करत आहे. तो त्याला जिम्नॅस्टिकचं ट्रेनिंग देतो शिवाय तो टायगरच्या फिटनेसकडेही लक्ष देतो

singham again update after deepika padukone tiger shroff joins cop universe
9 Photos
दीपिका पाठोपाठ ‘सिंघम अगेन’ चित्रपटात ‘या’ अभिनेत्याची एन्ट्री! कोण आहे रोहित शेट्टीचा ACP सत्या?

दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या ‘सिंघम अगेन’ चित्रपटात ‘या’ अभिनेत्याने घेतली एन्ट्री

Krishna Shroff,Jackie Shroff,Tiger Shroff,
9 Photos
Photos : टायगर श्रॉफच्या बहिणीचा हॉट लूक, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क

अभिनेता टायगर श्रॉफची बहिण कृष्णा श्रॉफ सोशल मीडियावर फारच सक्रिय असते. तिचे वेगवेगळ्या लूकमधील फोटो ती सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर…

ताज्या बातम्या