scorecardresearch

टीम डेव्हिड

टीम डेव्हिड (Tim David) हा ऑस्ट्रेलियन फलंदाज आहे. त्याचे वडील सुद्धा क्रिकेटमध्ये सक्रिय आहेत. टीम डेव्हिडचा जन्म सिंगापूरमध्ये झाला. २०१९-२० या कालावधीमध्ये तो सिंगापूरच्या क्रिकेट संघामध्ये सहभागी होता. त्यानंतर त्याने ऑस्ट्रेलियाकडून खेळायला सुरुवात केली. २०२२ मध्ये पार पडलेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये तो ऑस्ट्रेलिया संघाचा भाग होता. याच वर्षी त्याने भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण केले. याव्यतिरिक्त त्याच्याकडे बिगबॉश, आयपीएल अशा टी-२० फ्रेन्चायझी लीग्समध्ये खेळण्याचा अनुभव आहे. <br />
आयपीएल २०२१ (IPL 2021) मध्ये तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघामध्ये होता. २४ सप्टेंबर २०२१ रोजी चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यामध्ये त्याला पहिल्यांदा खेळण्याची संधी देण्यात आली. आयपीएल २०२२ ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्सने सर्वाधिक बोली लावत त्याला संघामध्ये सामील केले.
Read More
Fan Took Stunning One Handed Catch Holding 2 Beer Cans Tim David in SA vs AUS T20I Video Viral
SA vs AUS: एका हातात दोन बिअरचे कॅन अन् दुसऱ्या हाताने घेतला भन्नाट झेल, पाहणारे झाले थक्क; VIDEO व्हायरल

SA vs AUS Best Crowd Catch: ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यात सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाने कमालीचा झेल टिपला, ज्याचा…

डेव्हिडच्या झंझावातामुळे ऑस्ट्रेलियाची विजयी सलामी; दक्षिण आफ्रिकेवर १७ धावांनी मात

टीम डेव्हिडच्या (५२ चेंडूंत ८३ धावा) झंझावाती खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने रविवारी झालेल्या पहिल्या ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यात पाहुण्या दक्षिण आफ्रिकेवर १७ धावांनी…

Tim David's Six Hits Fan On His Face
DC vs MI : टीम डेव्हिडच्या षटकाराने चाहता झाला जखमी, झेल घेण्याच्या नादात तोडांवर आदळला चेंडू

Tim David : मुंबई इंडियन्सला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध १० धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यादरम्यान टीम डेव्हिडच्या षटकारामुळे स्टँडमध्ये बसलेल्या एका…

सूर्यकुमार यादव व टीम डेव्हिडच्या शॉट्समुळे मुंबई इंडियन्सचे ४० हजारांचे नुकसान; दोघांनी नेमके केले काय? पाहा VIDEO

IPL 2024 : मुंबईचे फलंदाज दमदार शॉट्स खेळताना दिसतायत. पण, त्यांच्या याच शॉट्समुळे मुंबई इंडियन्सचे ४० हजारांचे नुकसान झालेय. पण…

Mumbai Indians Kieron Pollard and Tim David Fined 20 Percent Match Fees for Breaching IPL Code of Conduct
IPL 2024: पोलार्ड आणि टीम डेव्हिडवर आयपीएलकडून कारवाई, मुंबई-पंजाबमधील लाईव्ह सामन्यातील ‘ही’ चूक पडली महागात

Kieron Pollard and Tim David Fined: इंडियन प्रीमियर लीग २०२४चा ३३वा सामना पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात १८ एप्रिलला…

संबंधित बातम्या