scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

ट्रेंडिंग

ट्रेंडिंग (Trending) हे ‘लोकसत्ता डॉट कॉम’वरील एक लोकप्रिय सदर आहे. या सदरामध्ये तुम्हाला सोशल मीडियावर ट्रेंड होत असलेल्या म्हणजेच चर्चेतील विषयांबाबत माहिती दिली जाते. सोशल मीडियाच्या काळात इन्स्टाग्राम, ट्विटर, फेसबुक, यूट्युब अशा माध्यमांचा वापर वाढला आहे. अगदी क्षुल्लक विषयांपासून महत्त्वाच्या विषयांवर सोशल मीडियावर चर्चा होत असते. तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्व जण सोशल मीडियावर सक्रिय असतात. रोज सोशल मीडियावर नवनवीन विषय चर्चेत येत असतात. त्यालाच ट्रेंडिंग विषय म्हणतात. अशा ट्रेंडिंग विषयांबाबत जाणून घ्यायला अनेकांना आवडते.


तुम्ही सोशल मीडियावरील महत्त्वाच्या घडमोडींबाबत येथे जाणून घेऊ शकता. ट्रेंडिंग या पेजवरही तुम्हाल विविध सोशल मीडिया माध्यमांवर ट्रेंड होत असलेल्या विषयांबाबत माहिती मिळू शकते. कधी महत्त्वाच्या विषयांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात; तर कधी महत्त्वाच्या विषयांबाबत सोशल मीडियावर नेटकऱ्यांची चर्चा सुरू असते. सोशल मीडियावर ट्रेंड होणारे हे विषय आपल्या रोजच्या जीवनातील असतात. कित्येकदा काही विषय अत्यंत मजेशीर असतात; तर काही विषय धक्कादायक असू शकतात. तुम्हाला जर रोजच्या ट्रेंडिग विषयांबाबत जाणून घ्यायचे असेल, तर अशा वेळी तुम्ही ‘लोकसत्ता डॉट कॉम’च्या या पेजवर भेट देऊन रोजचे अपडेट्स मिळवू शकता. सोशल मीडियासह इतर महत्त्वाच्या घटनांबाबतच्या बातम्या जाणून घेऊ शकता.


तसेच त्यामध्ये सोशल ट्रेंड्स, मनोरंजनात्मक व्हिडीओ, व्हायरल व्हिडीओ यांचादेखील समावेश पाहायला मिळेल. ट्रेंडिंग न्यूजमध्ये राजकारणापासून मनोरंजन क्षेत्रापर्यंत सर्व घडमोडी एका क्लिकवर तुम्हाला जाणून घेता येतील.


Read More
Girl dance on Natrang Ubha song
‘आई गं, तायडे नादखुळा डान्स केलास…’, ‘नटरंग उभा’ गाण्यावर तरूणीने धरला असा ठेका की, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “काय नाचली ही…”

Viral Video: या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरूणी ‘नटरंग उभा’ या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसतेय.

Cobra snake bite viral video
महिलेला कोब्राचा दंश; गावकऱ्यांनी नेलं थेट भोंदूबाबाकडे; ती तडफडत होती, महिला वाचली की नाही? शेवट ऐकून हादराल! भयंकर VIDEO VIRAL

Cobra Snake Bite Viral Video: कोब्राचा दंश आणि गावकऱ्यांचा अंधविश्वास; महिलेच्या जीवावर उठला हा प्रयोग, पुढे काय झालं?

arun gawli released from nagpur central jail see photos
9 Photos
१८ वर्षांनी अरुण गवळी तुरुंगाबाहेर, दगडी चाळीत घुमला ‘डॅडी’चा ‘जय शंभू नारायण’चा नारा

गवळीवर २००६ मध्ये शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येचा आरोप ठेवण्यात आला होता. या प्रकरणात त्याला अटक झाली होती.

Women viral dance
‘याला म्हणतात खरी लावणी…’, महिलेने केली ठसकेबाज लावणी; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “मराठी कलावंतांना प्रोत्साहन…”

Viral Video: या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक महिला एका घरामध्ये पायात चाळ बांधून ढोलकीच्या तालावर सुंदर तोडा सादर…

Transgender demanding money from passengers in Indian train”
रेल्वे स्टेशनवर तृतीयपंथीयांनी पोलिसांसमोर हद्दच पार केली; video पाहून तुम्हालाही बसेल धक्का

रेल्वेत पैसे मागणाऱ्या तृतीयपंथीयांचा आरपीएफ इन्स्पेक्टरवर हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Sarvajanik Mandal Puneri pati viral on social media ganeshostav 2025
“दर्शनाला रांगेतच जा कारण…” ओळखीनं दर्शन घेणाऱ्या भक्तांना पुणेरी शैलीत उत्तर; मंदिराबाहेरची पुणेरी पाटी एकदा पाहाच

अनेकदा मंडळातील गणपती बाप्पाची मूर्ती आकर्षक असते, तसेच त्यांची सजावटही वेगळी आणि आकर्षित असते त्यामुळे भक्त मंडळाचे गणपती पाहण्यासाठी गर्दी…

women dance on shravan sarla bhadwa aala
अहा, काय सुंदर नाचल्या राव… ‘सरला श्रावण भादवा आला’, गाण्यावर महिलांचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक

Viral Video : या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, तीन महिला घरातील गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर ‘सरला श्रावण भादवा आला’, या गाण्यावर…

Viral Rainy Season Hack
बाईक, स्कुटी, कारच्या आरशावर फक्त अर्धा बटाटा फिरवा आणि बघा कमाल, पावसाळ्यातील ‘ही’ मोठी समस्या होईल कायमची दूर, वाचेल जीव

Viral Rainy Season Hack: फक्त ३० सेकंद काचेवर बटाटा फिरवा, पावसाळ्यात अपघाताचा धोका होईल संपुष्टात

viral video Passenger Uses Personal Cooler In Indian Railways
रेल्वे प्रवासात गरम होऊ नये म्हणून पठ्ठ्याने काय जुगाड केला पाहा; VIDEO पाहून तुम्हीही पोट धरून हसाल

Railway Viral Video : रेल्वेच्या स्विच पॅनलचा उपयोग सहसा मोबाईल किंवा लॅपटॉप चार्ज करण्यासाठी वापरला जातो. पण, व्हिडीओत प्रवासी रेल्वेमध्ये…

Gurugram traffic jam viral video
मुंबई-पुणेकरांनो! ट्रॅफिकमध्ये अडकता का रोज? दोन तरुणांनी शोधला भन्नाट जुगाड, ऑफिसला आता होणार नाही उशीर, काय केलं पाहा VIDEO

Viral Video: ऑफिस टाइमला ट्रॅफिकमध्ये अडकलात? मग हा VIDEO जरूर पाहा, तरुणांचा जुगाड पाहून हसाल-थक्क व्हाल!

Flood Disaster Pakistan Viral
पाकिस्तानात महापुराचं संकट; शेतं वाहून गेली, घरे कोसळली, पण रक्षा मंत्र्यांच्या विधानाने उडाली खळबळ, Video पाहून पोट धरून हसाल

Pakistan Viral Video: महापुरात उद्ध्वस्त पाकिस्तान, तरीही रक्षा मंत्र्यांचं भन्नाट वक्तव्य; सोशल मीडियावर उडाला हास्याचा पूर

Cobras on Fan
सावधान! घरातील पंखा सुरू करण्याआधी एकदा छतावर नक्की पाहा, पंख्यावरील धक्कादायक प्रकाराचा VIDEO पाहून सर्वांनाच भरेल धडकी

Shocking Video: पंख्यावरील धक्कादायक दृश्य पाहून घरच्यांचाही थरकाप, तुम्हीही बघा हा व्हिडीओ

संबंधित बातम्या