scorecardresearch

ट्रेंडिंग टूडे

ट्रेंडिंग टूडे (Trending Today) हे लोकसत्ता डॉट कॉमवरील एक लोकप्रिय सदर आहे. या सदरामध्ये/ पेजमध्ये ट्रेंडिंग डेस्कद्वारे केलेल्या बातम्या पाहायला मिळतात. आजकाल सोशल मीडियाच्या वापराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. तेव्हा तरुणांपासून अबालवृद्धांपर्यंत वापरल्या जाणाऱ्या महत्त्वपूर्ण माध्यमाची अपडेटेड माहिती असणे आवश्यक असते.


ट्रेंडिंग टूडे (Trending Today) या पेजवर ही व्हायरल झालेले व्हिडीओ, ट्रेडिंग बातम्या, विविध गोष्टींचे अपडेट्स तसेच दैनंदिन जीवनाशी निगडीत गोष्टीची माहिती पाहायला मिळेल. यातील काही बातम्या या मजेशीर वाटू शकतात. तर काही बातम्या सर्वसामान्य नागरिकांसाठी फायदेशीर असू शकतात. सोशल मीडियावर अनेकदा एखादी व्यक्ती किंवा घटना व्हायरल झाली की त्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचायला थोडा वेळ लागू शकतो.


लोकसत्ता डॉट कॉमच्या या पेजवर दरदिवशी सोशल मीडियासह खऱ्याखुऱ्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या महत्त्वाच्या घटना बातमीच्या स्वरुपात वाचायला मिळतील. तसेच त्यामध्ये सोशल ट्रेंड, मनोरंजनात्मक व्हिडीओ, व्हायरल व्हिडीओ यांच्या देखील समावेश पाहायला मिळेल. ट्रेंडिंग टूडे हे नावाप्रमाणे आजच्या दिवसातील ट्रेंड्सचे अपडेट्स वाचकांपर्यत पोहोचावेत यासाठी तयार करण्यात आले आहे.


Read More
car accident due to potholes
रात्रीच्या वेळी महामार्गावर वेगाने कार चालवताय? काही सेकंदांतच पाहा काय घडलं या कारबरोबर, Video पाहून यापुढे तुम्हीही हळूच चालवाल गाडी

Viral Video: रात्रीच्या वेळी महामार्गावर कार चालवताना काही सेकंदांत काय घडू शकते, हे पाहून तुम्ही थक्क व्हाल. एकदम सुरेख दिसणाऱ्या…

BSP-recent-rally-fact-check
VIDEO: मायावतींना बघण्यासाठी ४० लाख लोक उतरले रस्त्यावर? पण, खरी गर्दी कशासाठी होती जाणून डोक्यावर माराल हात

Fact Check Viral Video : बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी गुरुवारी लखनऊ येथे BSP चे संस्थापक कांशीराम यांच्या पुण्यतिथीनिमित्त…

Man-Pulling-Elephant-Tail -for-fun
अन्नाच्या शोधात भटकणाऱ्या हत्तीची गावकऱ्यांनी काढली खोड; दगड मारले अन्… VIDEO तून बघा पुढे काय घडलं

Viral Video : काही जण स्वतःच्या मनोरंजनासाठी प्राण्यांना नको तशी वागणूक देतात, मारतात, हडतूड करतात, मांजर, श्वानांच्या पिल्लांना उचलून हवं-तसं…

Cute foreign girl joins Indian family picnic lunch such a heartwarming moment!
अनोळखी भारतीय कुटुंबाच्या पिकनिकमध्ये गेली ही विदेशी मुलगी; पुढे जे घडलं ते पाहून डोळ्यात येईल पाणी

ऑस्ट्रेलियातील एका लहान परदेशी मुलीने एका अनोळखी भारतीय कुटुंबाच्या पिकनिक लंचमध्ये सामील होऊन भारतीय जेवणाचा अनुभव घेतला हा गोड आणि…

Amitabh-bachchan-KBC-kid-Controversy
KBC मधील छोटा स्पर्धक चर्चेत! अमिताभ बच्चन यांच्यासमोर मुलांचे वर्तन आत्मविश्वासू की उद्धटपणा? पालकांवर टीका अन् ट्रोलिंग, काय म्हणाले तज्ज्ञ

Children Behavior Understandig : मुलांच्या आत्मविश्वासूपणे बोलण्याला उद्धटपणा समजला जातो का? किंवा काही मुलं असे उद्धटपणे का वागतात? पालकांनी अशा…

man-quits-corporate-job-for-family
बाप म्हणजे त्याग! ४० हजाराची नोकरी सोडून कुटुंबासाठी घेतला ‘हा’ निर्णय; POST VIRAL

Viral Post : चांगल्या पगाराची नोकरी की आवडीचे काम असे पर्याय तुमच्यासमोर मांडले की, कुटुंबाच्या गरज पूर्ण करण्यासाठी कदाचित काही…

Leopard spotted Malgund village in Ratnagiri
VIDEO शूटिंग करणाऱ्याच्या डोळ्यांत डोळे घालून बघत होता बिबट्या… रत्नागिरीतील ‘या’ गावात भरदिवसा दर्शन; गावात दहशतीचं वातावरण

Viral Video: या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, भरदिवसा मालगुंड गावातून बिबट्या फिरत असून, काही गावकऱ्यांनाही अधूनमधून बिबट्याचे दर्शन…

men-sitting-on-women-reserved-seat
“कोणाच्या मजबुरीचा असा फायदा घेऊ नका” आरक्षित तिकीट नसतानाही बसला सीटवर अन्… VIDEO पाहून सांगा यांचं काय करायचं?

Indian Railway Viral Video : अत्यावश्यक कामानिमित्त जाण्यासाठी काही प्रवासी प्रतीक्षा यादीतील तिकिटावर रेल्वेगाडीतून प्रवास करतात. परिणामी, आरक्षित तिकीटधारक प्रवाशांची…

Gaza-video-goes-viral
शेवटी बापाचं काळीज! २ वर्षांनंतर लेकाशी पहिली भेट; मुक्त पॅलेस्टिनी कैद्याने बसच्या खिडकीतून मारली मिठी, Video Viral

गाझामध्ये युद्धविराम करारानंतर सुटका झालेल्या पॅलेस्टिनी कैद्यांच्या आनंदाश्रूंच्या दृश्यांनी सोशल मीडियावर भावनिक वातावरण निर्माण केले आहे. २ वर्षांनी एका वडिलांनी…

Cancer patient dancing video
कॅन्सरची ताकद शरीरावर; पण आत्म्यावर नाही; कॅन्सरशी झुंजणाऱ्या मुलीचा डॉक्टरांबरोबर ‘तडपाओगे तडपा लो’ गाण्यावर VIDEO व्हायरल

Positive Mindset During Cancer: एक व्हिडीओ, एक स्मित आणि लाखो हृदय जिंकले! कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी झुंज देणारी मुलगी आपल्या डॉक्टरांसोबत…

Mam-Prepares-Kelvan-for-Bhachi
VIDEO: “असा हौशी मामा भेटायला नशीब लागतं!” लाडक्या भाचीच्या केळवणासाठी कशी जय्यत तयारी केली बघाच…

Kelvan Viral Video : कोणाचं केळवण असेल तर आपण छान केळीच्या पानात जेवायला वाढतो, सुंदर सजावट करून त्यांना बसण्यासाठी पाट…

3 Snakes Dancing together horrible video
आईशप्पथ, नागिणीच्या सुखी संसारात सवत? दोन नागांच्या मिलनात आणखी एका नागाची एन्ट्री; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “नागाची गर्लफ्रेंड आली”

Viral Video: साधारणपणे आतापर्यंत दोन नागांचे मिलन आपण पाहिले आहे, ज्यात एक नाग आणि एक नागीण असल्याचे म्हटले जाते. परंतु,…

संबंधित बातम्या