scorecardresearch

ramdas kadam called bjp parrot by shivsena ubt leader sagar dabrase
Ramdas Kadam : रामदास कदम यांचा दावा, “बाळासाहेब मातोश्रीवर ज्या खोलीत होते तिथे शेवटचे दोन दिवस…”

रामदास कदम यांच्याकडून पुन्हा एकदा आरोपांच्या फैरी, अनिल परब यांनी जे सांगितलं ते संपूर्ण खोटं आहे असंही रामदास कदम म्हणाले.

Uddhav Thackeray pays tribute to musician Shrikant Thackeray
रफींसाठी मराठी गीत उर्दूत लिहिणारे श्रीकांतजी ‘शोधीसी मानवा’ गीताच्या आठवणींना उद्धव ठाकरे यांच्याकडून उजाळा

बाळासाहेब ठाकरे यांच्या अनुपस्थितीमध्ये कुटुंबप्रमुख असलेल्या श्रीकांत काकांच्या मनात सतत संगीत सुरू असायचे, असेही त्यांनी सांगितले. 

Uddhav Thackeray raised the question
अशा परिस्थितीमध्ये सूर जुळवायचे कसे? उद्धव ठाकरे यांचा सवाल

अशा परिस्थितीत सूर जुळवायचे कसे आणि मैफल रंगवायची कशी?’, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी उपस्थित केला.

What Sushma Andhare Said?
सुषमा अंधारेंचं वक्तव्य; “रामदास कदम यांना मानसिक उपचारांची गरज, त्यांच्या वक्तव्यामुळे एकनाथ शिंदे…”

उद्धव ठाकरे यांच्यावर रामदास कदम यांनी जे आरोप केले आहेत, त्याबाबत सुषमा अंधारे यांनी आता रामदास कदम यांना उत्तर दिलं…

uddhav thackeray
पुण्यात ताकद असतानाही युती, आघाडीची शिवसेना बळी; उद्धव ठाकरे यांची कबुली

‘पुण्यात शिवसेनेची ताकद आहे. पण आम्ही आतापर्यंत युती आणि आघाडीचे बळी ठरलो. प्रत्येक वेळी युती म्हणून पुण्याकडे दुर्लक्ष केले,’ अशी…

What Amit Satam Said About Eknath Shinde
Amit Satam: “उद्धव ठाकरेंनी मुंबईचा सत्यानाश केला, खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच कारण…”; अमित साटम यांचं वक्तव्य काय?

भाजपाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी एकनाथ शिंदेंची शिवसेनाच खरी असल्याचा पुनरुच्चार करत उद्धव ठाकरेंवर टीका केली.

Uddhav Thackeray
भाजपचे ‘अमर प्रेम’, इतरांचे ‘लव्ह जिहाद’ कसे? ‘सौगाद-ए-मोदी’वरून उद्धव ठाकरे यांचा सवाल

भाजपकडून ‘सौगाद-ए-मोदी’ चे वाटप करण्यात आले. भाजपने मुस्लिमांसाठी काही केले तर ते ‘अमर प्रेम’ आणि इतरांनी केले, तर ‘लव्ह जिहाद,…

उद्धव ठाकरे यांनी रामदास कदम यांच्यावर पलटवार केला.
Top Political News : रामदास कदमांवर ठाकरेंचा पलटवार, संतोष बांगरांची धमकी ते संजय राऊतांचा संताप; दिवसभरातील ५ घडामोडी

Maharashtra Top Political News Today : रामदास कदम यांच्या आरोपांवर उद्धव ठाकरे यांनी पलटवार केला, तर शिंदे सेनेचे आमदार संतोष…

Ramdas Kadam On Balasaheb Thackeray Death Controversy
Ramdas Kadam : ‘बाळासाहेबांचं पार्थिव दोन दिवस ठेवलं होतं का? सीबीआय चौकशी करा’, कदमांचं वक्तव्य; म्हणाले, “मी मुख्यमंत्र्यांना…”

‘बाळासाहेब ठाकरेंचं पार्थिव दोन दिवस ठेवलं होतं का? याची सीबीआय चौकशी करा’, अशी मागणी रामदास कदम यांनी केली.

Uddhav Thackeray Loan Waiver Ultimatum Maharashtra Government shivsena Marathwada Farmers Relief Package
उद्धव ठाकरे म्हणाले, मी पुणेकरांची माफी मागतो

तुमचे आजपर्यंत मुंबई महापालिकेकडे सर्वाधिक लक्ष असल्याचे दिसून आले आहे. तर पुणे शहराकडे लक्ष दिसून येत नाहीत्या प्रश्नावर उद्धव ठाकरे…

What Uddhav Thackeray Said?
‘भाजपाने केलं तर अमर प्रेम आणि आम्ही केलं तर लव्ह जिहाद?’; उद्धव ठाकरेंची जोरदार टीका

आपण टिळक आणि आगरकर यांचा उल्लेख करतो. पण त्यांच्याकडून काय घेतलं असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

Ramdas Kadams response to Anil Parabs allegations Controversy
Ramdas Kadam : ‘माझ्या पत्नीने जाळून घेतलं नव्हतं, तर…’, अनिल परबांच्या आरोपांना कदमांचं प्रत्युत्तर; कोर्टात खेचण्याचा दिला इशारा

बाळासाहेब ठाकरे यांच्या मृतदेहाबाबत सीबीआय चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांना मी पत्र लिहिणार असल्याचं रामदास कदम यांनी म्हटलं आहे.

संबंधित बातम्या