scorecardresearch

uday samant criticized uddhav thackeray group
“एकीकडं राज्यातील प्रकल्प गेले म्हणून ओरडायचं अन्…”, उदय सामंतांची ठाकरे गटावर टीका; म्हणाले, “बारसूबाबत राज ठाकरेंना…”

बारसू प्रकल्पाबात राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याचंही माहितीही उदय सामंत यांनी दिली.

dewndra fadanvis
बारसूची जागा उद्धव यांनीच निवडली, आता सुपारी कोणाकडून ? देवेंद्र फडणवीस यांचा सवाल

बारसू येथे हरित तेलशुध्दीकरण प्रकल्प उभारण्यासाठीची जागा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच निवडली असून त्यांनी तसे पत्रच पंतप्रधान नरेंद्र मोदी…

uday samant
वेदांता, फाॅक्सकाॅनविषयी लवकरच श्वेतपत्रिकेव्दारे स्पष्टीकरण; बारसूची जागा उध्दव ठाकरे यांनीच सूचविल्याचा उदय सामंत यांचा दावा

कोकणात रिफायनरी प्रकल्पासाठी बारसू या ठिकाणी शेतकऱ्यांचा होणारा विरोध पाहता सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येत शेतकऱ्यांचा गैरसमज दूर केला पाहिजे.

Devendra Fadnavis question to Uddhav Thackeray
“कुणाची सुपारी घेऊन बारसू रिफायनरीला विरोध?” देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंना थेट प्रश्न

बारसू प्रकल्पाला विरोध केल्याने उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीस यांचा थेट प्रश्न

uday samant and uddhav thackeray (1)
“रिफायनरीसाठी बारसूची जागा उद्धव ठाकरेंनीच सुचवली”, थेट पत्र सादर करत उदय सामंतांचा दावा

रत्नागिरीतील बारसू येथील नागरिक रिफायनरीच्या विरोधात आंदोलन करत आहेत.

karnatak election ncp thackrey sena
Karnataka Election 2023 : राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरे सेनेच्या उमेदवारीने विधानसभा निवडणुकीत सीमाभागात संभ्रम

NCP Thackrey Group बेळगावसह सीमालढ्याला पाठबळ देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस व ठाकरे सेनेच्या भूमिकेमुळे कर्नाटक विधानसभा निवडणुकीत सीमाभागात संभ्रम निर्माण झाला…

Thackeray Group Slams Shinde government
“सध्याचे मुख्यमंत्री जाणार, पाटावर कुठला गुळाचा गणपती…?” ठाकरे गटाची टोलेबाजी

एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद जाणार असल्याचा पुनरुच्चार ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.

uddhav thackeray devendra fadnavis narendra modi
“तुला आगे ना पिछे…”, उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांवर केलेल्या ‘त्या’ टीकेला फडणवीसांचं प्रत्युत्तर; म्हणाले….

“शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन कसं येईल, रोजगार निर्मिती कशी होईल, यावर…”

neelam gorhe and eknath shinde
शिंदे गटाच्या आमदारांना पुन्हा ठाकरे गटात घेणार? नीलम गोऱ्हेंचं सूचक विधान; म्हणाल्या, “शत्रुत्व असलं तरी…”

शिंदे गटातील आमदारांना पुन्हा ठाकरे गटात घेण्यावर नीलम गोऱ्हे यांनी भाष्य केलं आहे.

Sympathy for Uddhav Thackeray
उद्धव ठाकरेंसाठी सहानुभूती पण स्थानिक पातळीवर नेतृत्वाची पोकळी प्रीमियम स्टोरी

कुरघोडीच्या राजकारणातून धनुष्यबाण हे चिन्ह काढून घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाबाबत ग्रामीण भागात सहानुभूती निर्माण झाली.

Ramesh Bais
“खारघर प्रकरणाची चौकशी करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा”, ठाकरे गटाची राज्यपालांकडे मागणी

खारघार मृत्यूकांडप्रकरणी उद्धव ठाकरे गटाचे नेत्यांनी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली.

संबंधित बातम्या