scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Nilem Ghorhe Replied Eknath Shinde Sattakaran
मग पंधरा वर्षे विरोधी पक्षात असताना कसे निवडून आला? शिंदे गटाच्या विकास निधी बाबतच्या टीकेवर नीलम गोऱ्हे यांचा सवाल 

१९९९ ते २०१४ या १५ वर्षांत विरोधी पक्षात असताना कसे निवडून येत होता असा सवाल करत शिवसेनेचे नेते नीलम गोऱ्हे…

Shivsena Shambhuraje Desai Sanjay Raut
५० कोटी घेतल्याचा आरोप संजय राऊतांनी केल्यानंतर शंभूराजे देसाईंचं जाहीर आव्हान; म्हणाले “पुरावा द्या, अन्यथा…”

आमच्या नेत्याने एकाही आमदाराला पराभूत होऊ देणार नाही असा शब्द दिला आहे, शंभूराजेंनी करुन दिली आठवण

Shivsena Sanjay Rathod Eknath Shinde Uddhav Thackeray Matoshree
“…तर मातोश्रीवर परत जाऊ,” बंडखोर आमदार संजय राठोड यांच्या विधानाने खळबळ

उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्वांचा ‘मातोश्री’वर परत येण्याचा विचार सुरू होता, संजय राठोड यांचा खुलासा

amruta fadnavis targets uddhav thackeray
ठाकरे कुटुंबाला काय सांगाल? अमृता फडणवीस म्हणाल्या, “मी त्यांना फक्त एवढंच सांगेन…”

शिंदे-फडणवीस सरकारच्या आगमनासह अमृता फडणवीस चर्चेत आहेत. यावेळी अमृता फडणवीस यांनी ठाकरे कुटुंबाला एक सल्ला दिला आहे.

Eknath Shinde hits back Shivsena Uddhav Thackeray
‘ब्रेक फेल गेलेला रिक्षाचालक’ म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर; म्हणाले “रिक्षाने मर्सिडीजला…”

“ते आम्हाला तीन चाकांचं महाविकास आघाडी सरकार म्हणत होते. पण आता तीन चाकी चालवणारा सरकार चालवत आहे,” उद्धव ठाकरेंची टीका

Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Devendra Fadnavis
सत्ताबदलामुळे राष्ट्रपती निवडणुकीत भाजपला वाढीव मतांचा लाभ

१८ जुलै रोजी राष्ट्रपती पदाची निवडणूक होणार असून महाराष्ट्रातील सत्ता बदलाचा या निवणुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

shahaji-bapu-patil-
“मी शिवसेनेचा आमदार, भगवा माझा आहे”; शहाजी बापू पाटलांच्या विधानाने चर्चांना उधाण

काय झाडी.. काय डोंगार.. काय हाटील.. एकदम ओके हाय या वाक्यामुळे प्रसिद्ध झालेले सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील आज आपल्या…

Uddhav Thackeray Women Shivsainik
VIDEO: “मतदारसंघात येऊ द्या, आम्ही दांडे सोलून ठेवलेत”; महिला शिवसैनिकाचा उद्धव ठाकरेंसमोरच बंडखोर आमदारांना इशारा

साताऱ्याच्या एका महिला पदाधिकाऱ्याने बंडखोरी करणाऱ्या आमदारांना “मतदारसंघात येऊ द्या, आम्ही दांडे सोलून ठेवलेत”, असा इशारा दिला.

cm eknath-shinde-and--uddhav-thackeray_
‘रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला कारण’…;उद्धव ठाकरेंच्या टोल्यावर मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर

उद्धव ठाकरे यांनी रिक्षावाला म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर निशाणा साधला होता.

Eknath-Shinde-Devendra-Fadanvis-4
‘नेमकं मुख्यमंत्री कोण?’ शिंदे – फडणवीसांच्या ‘त्या’ व्हिडिओवर काँग्रेस नेत्याचे खोचक ट्वीट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पत्रकार परिषदेतील हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

संबंधित बातम्या