scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Supreme Court Shivsena Eknath Shinde
अधिकृत व्हीप नेमका कोणाचा? शिवसेनेची याचिका; पण सुप्रीम कोर्टात तातडीने सुनावणी घेण्यास पुन्हा नकार

राज्यात सत्तांतर झालं असलं तरी अधिकृत शिवसेना नेमकी कोणती यावरुन सध्या वाद सुरु आहे

Santosh Bangar Joins Eknath Shinde Camp
उद्धव ठाकरे गटाचा आणखी एक आमदार फुटला; विश्वासदर्शक ठरावाच्या आधी थेट मुख्यमंत्री शिंदेंसोबत विधानसभेत दाखल

Shivsena MLS Santosh Bangar Join Eknath Shinde: आज बहुमत चाचणी होणार असून त्यापूर्वीच उद्धव ठाकरे गटातील आणखीन एक आमदार फुटला…

15 Photos
Photos: आदित्य ठाकरे यांच्या इन्स्टाग्राम पोस्टवर बॉलिवूड अभिनेत्रीने केलेली कमेंट ठरतेय चर्चेचा विषय

गेले १० दिवस चाललेल्या राजकीय नाट्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पडले आहे.

Eknath Shinde on Uddhav Thackeray
उद्धव ठाकरेंनीही दिली होती मुख्यमंत्रीपदाची ऑफर? एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा; म्हणाले, “मला मुख्यमंत्री करा अशी…”

Shard Pawar on Maharashtra Government: शरद पवारांनी सरकार कोसळेल असा दावा केला असतानाच एकनाथ शिंदेंचं मोठं विधान

Uddhav Thackeray Eknath Shinde1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! सेनेच्या विधीमंडळ गटनेतेपदी एकनाथ शिंदेंना मान्यता

विधीमंडळ सचिवालयाने एक परिपत्रक जारी करत एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या विधीमंडळ गटनेतेपदी मान्यता दिली आहे.

Abu Azmi attacks Uddhav Thackeray after renaming Aurangabad Osmanabad
मुस्लिमांची नावं असलेल्या शहरांची नावं बदलून काय मिळणार? अबू आझमींचा उद्धव ठाकरेंवर हल्ला

बाळासाहेबांच्या नावे मोठी शहरं बनवा, आम्ही टाळ्या वाजवून स्वागत करु, असेही अबू आझमी म्हणाले

sanjay raut shivajirao adhalarao patil
“शिवाजीराव आढळराव पाटलांची हकालपट्टी”; सामनातील बातमीवर शिवसेनेचं स्पष्टीकरण, म्हणाले…

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वर्तमानपत्राने शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्याची बातमी दिली.

Maharashtra Assembly Speaker Election Live
Maharashtra Assembly: एकनाथ शिंदेंनी पहिली लढाई जिंकली, उद्या महत्वाची परीक्षा; सकाळी ११ वाजता बहुमत चाचणी

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिंदे यांना बहुमत सिद्ध करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार रविवार आणि सोमवार असे दोन दिवस विधानसभेचे…

संबंधित बातम्या