scorecardresearch

joe biden mistekenly says iranian instead of ukrainian viral video
युद्ध रशिया आणि युक्रेनचं, पण चर्चा इराणची! जो बायडेन यांची एक चूक आणि सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल!

जो बायडेन यांनी युक्रेन युद्धासंदर्भात केलेल्या भाषणात केलेली एक चूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Narayan Rane Viral Video
देशाचं नाव चुकीचं घेतल्यानं नारायण राणे ट्रोल; मुंबई विमानतळावरील व्हिडीओ झाला व्हायरल

नारायण राणे काल मुंबईमध्ये ऑपरेशन गंगा अंतर्गत भारतात आलेल्या सातव्या विमानामधील विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी हजर होते.

“मुघलांनी राजपूतांचं केलं तसं शिरकाण रशिया आमचं करतंय”; युक्रेनच्या राजदूताचं नरेंद्र मोदींना भावनिक आवाहन

युक्रेनमधील खार्किव येथे रशियाने केलेल्या गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यानंतर डॉ इगोर पोलिखा यांनी मंगळवारी नवी दिल्लीत परराष्ट्र व्यवहार…

Apple_Store1
Russia-Ukraine War: ऑटो आणि क्रीडा क्षेत्रानंतर अ‍ॅपल मोबाईल कंपनीचा रशियावर दबाव, बंद केली ‘ही’ सेवा

युक्रेनवरील आक्रमक भूमिकेनंतर अनेक देशांनी रशियाची कोंडी करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक देश आणि आंतराष्ट्रीय संघटनांनी रशियावर बंधनं लादली आहेत.…

joe biden earns russia ukraine war
“त्यांच्यावर कोणतं संकट येणार आहे, याची त्यांना कल्पनाही नाही”, जो बायडेन यांचा रशियाला इशारा; घेतला मोठा निर्णय!

“रशियाने पुकारलेल्या या युद्धाची इतिहासामध्ये नोंद होईल. पुतिन यांना याची किंमत चुकवावी लागेल”, अशा इशारा बायडेन यांनी दिला आहे.

VIDEO: रशियन सैन्याला थांबवण्यासाठी तो टँकवर चढला, पण लष्करानं घेरलं अन्…..

युक्रेनियन नागरिकाचा रशियन सैन्याला रोखण्यासाठी प्रयत्न करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

crude oil price in internation market
Russia Ukraine War: खनिज तेलाचा दर शंभरी पार, सात वर्षातला उच्चांक; पेट्रोल-डिझेलच्या किंमतींचा भडका उडणार?

रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर पहिल्याच दिवशी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती १०० डॉलरच्या वर गेल्या होत्या.

Naveen Shekargouda
Ukraine War: युक्रेनमध्ये मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याच्या वडिलांचा गंभीर आरोप; म्हणाले, “भारतीय दूतावासातील…”

आपल्या मुलाचा युक्रेनमधील हल्ल्यात मृत्यू झाल्याची बातमी समजल्यानंतर शेखरप्पा यांना मोठा धक्का बसला.

Modi And nana patole
Ukraine War: “ज्यांना मुलंबाळं नाहीत त्यांना…”; युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांवरुन नाव न घेता पटोलेंचा मोदींना टोला

“तिथल्या विद्यार्थ्यांनी सांगितलं की बाकीचे देश आपल्या आपल्या पोरांना घेऊन गेले. पण आपल्या देशातून कुठली मदत केली नाही”

russia vs us
Ukraine War: अमेरिका रशियाविरुद्ध लढण्यासाठी लष्कर पाठवणार? बायडेन म्हणाले, “अमेरिकन लष्कर रशियन लष्कराविरोधात…”

रशियाने युक्रेनविरोधातील युद्धाची घोषणा करुन एक आठवड्यांचा कालावधी लोटला आहे. मात्र कोणत्याही देशाने युक्रेनमध्ये सैन्य पाठवलेलं नाही.

putin Biden
Ukraine War: बायडेन यांचा हल्लाबोल! म्हणाले, “पुतिन हुकूमशहा आहेत, ही लढाई…”

आपल्या पहिल्याच स्टेट ऑफ युनियन अ‍ॅड्रेसच्या भाषणामध्ये बायडेन यांनी पुतिन यांच्या जोरदार टीका केलीय.

संबंधित बातम्या