Ukraine War: भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूच्या बातमीनंतर भारतातून युक्रेन-रशियामध्ये फोनाफोनी; परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुतिन यांच्यादरम्यान युद्धाला सुरुवात झाल्यानंतर फोनवरुन चर्चा झाली होती. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 1, 2022 19:12 IST
खेळांमधून हद्दपार केल्यानंतर आता मनोरंजन बंदी!; रशियासंदर्भात Disney, Sony Picturesचा मोठा निर्णय अनेक पाश्चात्य देशांकडून रशियावर निर्बंध लादले जात आहेत. त्यामुळे रशियन कंपन्यांना या देशांमध्ये व्यवसाय करणे कठीण होणार आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 1, 2022 17:31 IST
Ukraine War: “तो किराणामालाच्या दुकानासमोर उभा होता, अन् तितक्यात…”; भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूचा घटनाक्रम या विद्यार्थ्याची ओळख पटली असून त्याचा मृतदेह मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 1, 2022 17:31 IST
“आमच्याशी भारत सरकारचा संपर्क झाला ही अफवा”; युक्रेनमध्ये अडकून पडलेल्या विद्यार्थ्यानं सांगितली सत्य परिस्थिती युक्रेनमधील दुसरं सर्वात महत्वाचं शहर असणाऱ्या खार्कीव्हमधील हॉस्टेल बंकरमध्ये अडकून पडलेल्या विद्यार्थ्याने सांगितली सत्य परिस्थिती. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 1, 2022 16:29 IST
“भारतात परत येईल तर माझ्या कुत्र्यासोबतच…” युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्याचा Video Viral पाळीव कुत्र्याशिवाय युक्रेन सोडण्यास हा भारतीय विद्यार्थी तयार नाही, व्हिडीओ पोस्ट करून त्याने मदतीची याचना केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 1, 2022 16:11 IST
Ukraine War: एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू; रशियन सैनिकांनी खार्कीव्हमध्ये केलेल्या गोळीबारात गमावले प्राण परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंधम बागची यांची ट्विटरवरुन यासंदर्भातील माहिती दिलीय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 1, 2022 17:18 IST
Russia Ukraine war: “मला पृथ्वीवर शांतता हवी आहे…” चिमुरडीने केलं भावनिक करणार आवाहन! ब्रिटनी आणि लिली नावाच्या पेजने हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ १ दशलक्ष वेळा पाहिला गेला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 1, 2022 15:33 IST
CCTV Video: युक्रेनमधील दुसऱ्या सर्वात मोठ्या शहरातील मुख्य सरकारी इमारतीवर रशियाने टाकलं क्षेपणास्त्र रशियाकडून रुग्णालये, अनाथाश्रमांवर बॉम्बहल्ले केले जात असल्याचा दावा युक्रेननं केला असतानाच आज हा हल्ला झालाय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 1, 2022 16:15 IST
युद्धादरम्यान युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की सैनिकांसोबत पीत आहेत कॉफी?, जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागचं सत्य झेलेन्स्की युक्रेनमधील सध्याच्या परिस्थितीबद्दल सोशल मीडियावर अनेक गोष्टी शेअर करत आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 1, 2022 13:37 IST
VIDEO: रशियाने हवेतून ऑक्सिजन शोषून घेणाऱ्या बॉम्बने केला युक्रेनवर हल्ला, व्हॅक्यूम बॉम्बमुळे माणसाचं शरीर वाफेत…. युक्रेनमध्ये रशियाकडून हवेतून दीर्घकाळ ऑक्सिजन शोषून घेण्यासाठी प्राणघातक बॉम्बचा वापर केला जात आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 1, 2022 12:49 IST
Ukraine War: पुतीन यांचा ब्लॅक बेल्ट काढला; तायक्वांदो संघटनेचा आपल्या परीनं निषेध जागतिक तायक्वांदो संघटनेने, “विजयापेक्षा शांतता अधिक मौल्यवान आहे” या ब्रीदवाक्याचा हवाला देत युक्रेनमधील रशियन लष्करी कारवाईचा निषेध केला By लोकसत्ता ऑनलाइनMarch 1, 2022 11:54 IST
“आई…मला फाशी….”; युक्रेनमध्ये लढणाऱ्या रशियन सैनिकानं आईला पाठवलेला शेवटचा मेसेज व्हायरल युक्रेनवर आक्रमण करणाऱ्या सैन्याचा भाग असलेल्या एका रशियन सैनिकाचा शेवटचा मेसेज व्हायरल होत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 1, 2022 12:07 IST
Naxal Leader Bhupathi Surrender : नक्षल चळवळीला सर्वोच्च धक्का! ; वरिष्ठ नेता भूपतीची ६० सहकाऱ्यांसह गडचिरोली पोलिसांसमोर शरणागती…
RSS वर लैंगिक शोषणाचे आरोप करत तरूणाची आत्महत्या; विरोधकांच्या आरोपानंतर संघाची पहिली प्रतिक्रिया, केली ‘ही’ मागणी
Video: “मला नियम सांगत बसू नका”, साक्षात अमिताभ बच्चन यांच्यासमोर मुलाचा उद्धटपणा; KBC मध्ये केली उडवा-उडवी, पण पाचवा प्रश्न आला आणि…
५०० वर्षांनंतर, दिवाळीला शक्तिशाली राजयोग! ‘या’ ३ राशींचे सोन्याचे दिवस सुरू, नशिबी गडगंज श्रीमंती अन् धन-संपत्तीत वाढ…
धनत्रयोदशीला ‘या’ ४ राशींच्या नशिबात होणार धन-सुखाचा वर्षाव! माता लक्ष्मीच्या कृपेने जीवनात येईल प्रेम आणि पैसा
9 प्राजक्ता माळीच्या कर्जतच्या फार्महाऊसवर पोहोचली ‘स्टार प्रवाह’ची ‘ही’ नायिका! अनुभव सांगत म्हणाली…
‘अस्मिता’ सिरियलमधील ‘ही’ चिमुकली आता झालीये २० वर्षांची! झी मराठीच्या ‘या’ मालिकेत साकारतेय खलनायिका
Arattai App : सुप्रीम कोर्टाचा व्हॉट्सअॅप अकाऊंट ‘अनब्लॉक’ करण्यास नकार; दिला ‘Arattai’ वापरण्याचा सल्ला