Video: …अन् रशियन रणगाड्याने भररस्त्यात धावत्या कारला चिरडलं; अंगावर काटा आणणारा घटनाक्रम कॅमेरात कैद रशियन सैन्याने युक्रेनमध्ये शिरुन हल्ला करण्यास सुरुवात केल्यानंतरचा हा व्हिडीओ एका रहिवाशी इमारतीच्या खिडकीतून काढण्यात आलाय By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 26, 2022 17:23 IST
Russia-Ukraine War : बाबा वेंगांची रशियाविषयीची भविष्यवाणी चर्चेत; त्या म्हणाल्या होत्या, “रशियाच जगावर…!” बाल्कनच्या नॉस्ट्राडेमस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाबा वेंगा यांनी १९७९ साली रशियाबद्दल भविष्यवाणी करून ठेवली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 26, 2022 17:09 IST
“हे आपल्या देशासाठी आहे..”; रशियाविरुद्ध युद्धासाठी युक्रेनच्या महिला खासदाराने उचलले शस्त्र युक्रेनमधील इतर अनेक नागरिक आणि नेत्यांनीही रशियासोबत लढण्यासाठी शस्त्रे उचलली आहेत By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 26, 2022 16:02 IST
Ukraine War: रहिवाशी इमारतीवर धडकली रशियन मिसाईल, पाहा अंगावर काटा आणणारा VIDEO या हल्ल्यात इमारतीचा एक भाग पूर्णपणे नष्ट झाला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 26, 2022 16:51 IST
विश्लेषण : युक्रेनमध्ये एवढे भारतीय विद्यार्थी MBBS च्या अभ्यासक्रमासाठी का जातात? युक्रेनमधील शिक्षण आणि विज्ञान मंत्रालयाच्या मते, युक्रेनमध्ये भारतातील १८,०९५ हून अधिक विद्यार्थी आहेत By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 26, 2022 15:03 IST
Ukraine War CCTV Video : रशियाने केलेल्या हवाई हल्ल्यात सायकलस्वारावर पडला बॉम्ब नागरी वस्त्यांवर हल्ला करत नसल्याचा दावा केला जात असला तरी तो किती चुकीचा आहे हे या व्हिडीओमधून दिसतंय. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 26, 2022 14:45 IST
18 Photos उध्वस्त घरं अन् जीव वाचवण्यासाठी बंकरमध्ये आश्रय; पाहा युक्रेनमधील युद्धाची दाहकता दाखवणारे फोटो पाहा युक्रेनमधील परिस्थितीची गंभीरता दाखवणारे फोटो.. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 26, 2022 15:28 IST
Russia-Ukraine War : “आता जगानं दीर्घकाळ युद्धासाठी तयार राहावं”, फ्रान्सचा गंभीर इशारा; UN सदस्य देशांच्या फौजा युक्रेनच्या मदतीला! “हा युरोपच्या इतिहासातला टर्निंग पॉइंट”, फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचा इशारा, रशिया-युक्रेन युद्धाला मोठं वळण! By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 26, 2022 14:36 IST
याला म्हणतात देशप्रेम! रशियन फौजांना रोखण्यासाठी तो पुलावर उभा राहिला अन्… रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेलं हे युद्ध थांबवण्यासाठी जगभरातून प्रयत्न सुरू झाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 26, 2022 15:14 IST
Russia Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर फेसबुकचं मोठं पाऊल, ट्विटरचाही महत्त्वपूर्ण निर्णय! युद्धाच्या पार्श्वभूमीवर अफवाचं पेव देखील फुटलं आहे. यासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याचं दिसत आहे. यासाठी फेसबुक आणि… By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 26, 2022 13:36 IST
Ukraine War: त्या २४ वर्षीय तरुणीची Instagram स्टोरी जगभरात चर्चेचा विषय; ‘पुतिन कनेक्शन’मुळे स्क्रीनशॉट व्हायरल मागील अनेक दिवसांपासून या तरुणीचे वडील रशियाने युक्रेनवर केलेला हल्ला योग्यच असल्याची बाजू जागतिक प्रसारमाध्यमांसमोर मांडतायत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 26, 2022 14:15 IST
“मला दारुगोळा हवाय, पळ काढण्यासाठी विमान नको”, युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकेचा ‘एक्झिट प्लान’ नाकारला! रशियाकडून सुरू असलेल्या आक्रमणाला खंबीरपणे सामोरे जाण्याचा निर्धार युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 26, 2022 13:29 IST
Video: “मला नियम सांगत बसू नका”, साक्षात अमिताभ बच्चन यांच्यासमोर मुलाचा उद्धटपणा; KBC मध्ये केली उडवा-उडवी, पण पाचवा प्रश्न आला आणि…
सिद्धी योग आणि पुनर्वसू नक्षत्राच्या शुभ संयोगाने ‘या’ राशींची होणार इच्छापूर्ती; तुमच्या राशीला कसा होणार लाभ? वाचा राशिभविष्य
Coldrif Cough Syrup: १० टक्के कमिशनमुळे गेले १५ चिमुकल्यांचे जीव; ‘कोल्ड्रिफ’साठी डॉक्टरनं घेतले होते पैसे, पोलिसांचा कोर्टात दावा!
५०० वर्षांनंतर, दिवाळीला शक्तिशाली राजयोग! ‘या’ ३ राशींचे सोन्याचे दिवस सुरू, नशिबी गडगंज श्रीमंती अन् धन-संपत्तीत वाढ…
अभिषेक बच्चन पुरस्कार मिळाल्यावर भर मंचावर बायकोबद्दल म्हणाला असं काही की…, ऐश्वर्या रायची ‘ती’ पोस्ट चर्चेत
9 प्राजक्ता माळीच्या कर्जतच्या फार्महाऊसवर पोहोचली ‘स्टार प्रवाह’ची ‘ही’ नायिका! अनुभव सांगत म्हणाली…
मुंबई महापालिकेची ४२६ घरांची सोडत; अत्यल्प उत्पन्न गटातील घर एक कोटी सात लाखाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा…
अभिनेत्रीने व्ही. शांताराम यांच्या नातवाशी केलेलं लग्न, ३४ व्या वर्षी झाली विधवा; डोळ्यांसमोर जेवणाच्या टेबलावर पतीचं निधन अन्…
मुंबई महापालिकेच्या शाळेतील ३७० शिक्षकांची जातपडताळणी प्रमाणपत्रे देण्यास प्रशासनाची टाळाटाळ; माहिती आयोगाने पुन्हा फटकारले
अनुसूचित जाती, जमाती आरक्षणाचा शिवसेनेच्या दोन्ही गटांना फटका, भाजप मात्र सलामत; माजी महापौर किशोरी पेडणेकर…