मुंबई विद्यापीठाच्या गैरव्यवस्थापनाचा फटका विद्यार्थ्यांना सातत्याने बसत असून चुकीची प्रश्नपत्रिका हाती आल्यामुळे विद्यार्थ्यांना झालेल्या मनस्तापाचे सत्र वर्षभरानंतरही कायम आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या करोनानंतर परीक्षांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला होता. या प्रकरणाच्या चौकशीची मागणी काही अधिसभा सदस्यांनी केली होती.
अधिसभेच्या बैठकीमध्ये सदस्य डॉ. योगेश भुते यांनी राममंदिर बांधकाम पूर्ण झाल्यानिमित्त रामजन्मभूमी न्यासच्या अभिनंदनाचा प्रस्ताव ठेवल्याचे विषयपत्रिकेवरून समोर आले आहे.