उरण स्थानक पहिल्याच दिवशी अंधारात; परिसरात वीज मात्र स्थानकातील दिवे बंद उदघाटनंतर पहिल्याच दिवशी शनिवारी उरण स्थानकाच्या फलाटावरील दिवे बंद असल्याने अंधार पसरला आहे. By लोकसत्ता टीमJanuary 14, 2024 01:32 IST
उरण- पनवेल मार्गावर वाहनांच्या रांगा; जासई – गव्हाण फाटा मार्गावर कोंडी शनिवारी दुपारी जासई उड्डाणपूलाची मार्गिका पार करताना वाहन बंद झाल्याने जासई उड्डाणपूल ते गव्हाण फाटा व जासई गाव या मार्गावर… By लोकसत्ता टीमJanuary 13, 2024 15:57 IST
अटल सागरी सेतूला प्रचंड प्रतिसाद ; चिर्ले मार्गाने पनवेल आणि उरणच्या दिशेने वाहने सुरू देशातील सर्वात मोठा सागरी सेतू पाहण्याची उत्सुकता; पनवेल मार्गाने मुंबईकडे जाणारी वाहने अधिक By लोकसत्ता टीमJanuary 13, 2024 13:10 IST
पहिल्याच दिवशी उरण – खारकोपर लोकल ट्रेनला उत्स्फूर्त प्रतिसाद पहिल्याच दिवशी चाकरमानी,विद्यार्थी आणि व्यावसायिकांचा प्रवास By लोकसत्ता टीमUpdated: January 13, 2024 12:42 IST
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे कधी नव्हे ते शक्य झालं…नवी मुंबई शहर आणि परिसरात वाहतूक कोंडी मुक्त प्रवासाचा आनंद नवी मुंबई, ठाणे-बेलापूर मार्ग, कल्याण शीळ रस्ता, शीळफाटा, तळोजा शीळ रस्ता तसेच मुंबई गोवा महामार्गावरही वाहतूक कोंडीचा लवलेशही दिसत नव्हता. By लोकसत्ता टीमJanuary 12, 2024 14:51 IST
उरण -खारकोपर मार्गावरील स्थानकांच्या नामकरणाच्या पार्श्वभूमीवर कडक पोलीस बंदोबस्त स्थानिक ग्रामस्थांनी दिला आहे आंदोलनाचा इशारा By लोकसत्ता टीमJanuary 12, 2024 13:38 IST
लोकल सेवेच्या उद्घाटनाची उरण स्थानकात जोरदार तयारी सुरू, फुलांच्या माळांनी स्थानक सजलं अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ही लोकल सेवा सुरू होत आहे. त्यामुळे उरणच्या नागरिकांमध्ये उत्साह संचारला आहे. By लोकसत्ता टीमJanuary 12, 2024 11:51 IST
पंतप्रधानांच्या स्वागताला नवी मुंबईत आगरी-कोळी परंपरेचा साज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यत साडेपाच किलोमीटर अंतरात पंतप्रधानांच्या स्वागतासाठी दोन्ही बाजूला लेझीम, ढोल, ताशे तसेच आगरी-कोळी परंपरेतील संगीत, नृत्याचे सादरीकरण… By जयेश सामंतUpdated: January 12, 2024 12:36 IST
उरण-खारकोपर लोकलची चाचणी उरणकरांची लोकलची प्रतीक्षा आता काही दिवसांवर आली असून बुधवारी दुपारी पुन्हा एकदा लोकलची चाचणी करण्यात आली. By लोकसत्ता टीमJanuary 11, 2024 14:45 IST
उरणच्या पाणजे पाणथळीवर पक्ष्यांची शाळा सर्वात मोठी पाणथळ म्हणून गणल्या जाणाऱ्या पाणजे पाणथळीवर पुन्हा एकदा पक्ष्यांची शाळा भरू लागली आहे. By लोकसत्ता टीमJanuary 10, 2024 14:49 IST
उरण-खारकोपर लोकलचे पंतप्रधानांच्या हस्ते होणार ‘रिमोट’द्वारे उद्घाटन मागील २५ वर्षांपासून प्रतीक्षा लागून राहिलेले उरणकारांच्या रेल्वेचे स्वप्न पूर्ण होणार आहे. By जगदीश तांडेलJanuary 9, 2024 13:24 IST
उरण : कोट नाकामार्गे उरण-पनवेल मार्गावरील प्रवासासाठी आणखी प्रतीक्षा उरण-पनवेल मार्गावरील उरण शहराजवळील कोट नाका येथील पूलदुरुस्तीचे काम सुरू आहे. By लोकसत्ता टीमJanuary 5, 2024 17:13 IST
वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण उद्या रात्री ११ वाजता होईल सुरू! सुतक काळ नेमका कधी? सूर्यग्रहण भारतात दिसणार की नाही? जाणून घ्या…
US H 1B Visa News: ‘रविवारच्या आधी अमेरिकेत परत या’, ट्रम्प यांच्या निर्णयामुळं Microsoft, Amazon कंपन्यांची धावाधाव; कर्मचाऱ्यांना दिला इशारा
12 “एक झेरॉक्स दे ना”, असं म्हणणाऱ्यांनो ‘झेरॉक्स’ला मराठीत काय म्हणतात माहितीये का? उत्तर जाणून घ्या…
“स्वतःच्या हॉटेलमधील पदार्थ व आचारी परप्रांतीय, अन् निघालेत…”, ‘इंदूरी चाट’वरून भाजपाचा देशपांडेंना टोला; मनसेचं चोख प्रत्युत्तर