
करंजा ते रेवस या पारंपरिक जलमार्गाने बोटीत दुचाकी घेऊन शंभर रुपायात प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.
उरण मधील गोविंदा पथकांना यावर्षी उरण मध्ये लाखोंची बक्षीसे मिळण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
या मागणीचा पुनरुच्चार करीत शुक्रवारी उरण मधील विरार – अलिबाग कॉरिडॉर बाधित शेतकऱ्यांनी भूसंपादन अधिकारी दत्तात्रय नवले यांची भेट घेतली.
त्यामुळे अनेक दिवसांच्या उकड्यापासून नागरीकांना दिलासा मिळाला आहे.
उरण – पनवेल महामार्गाला जोडणाऱ्या दास्तान ते चिर्ले दरम्यान रेल्वे मार्गामुळे सततच्या वाहतुक कोंडीचा सामना करावा लागत होता. त्यासाठी या…
कचऱ्याच्या घाणीने निर्माण होणाऱ्या दुर्गंधीमुळे उरणमधील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
उरण ते खारकोपर लोकल सेवा सुरू होण्याची उत्सुकता वाढलेली असतानाच उरणच्या प्रवासी व नागरिकांची ही सेवा लवकरात लवकर सुरू व्हावी,…
अनेक वाहनचालकांना अंदाज आल्याने तसेच गुरे अचानक वाहनांसमोर येत असल्याने अपघाताची शक्यता आहे. अशा प्रकारचे अपघात रात्रीच्या वेळी घडलेले आहेत.
शहरातील पेन्शनर्स पार्क येथे रात्रीच्या वेळी उभ्या करण्यात येणाऱ्या एनएमएमटी बसेसचे दरवाजे उघडे राहत असल्याने या बसमध्ये मोकाट श्वान मुक्काम…
कंटनेर वाहनांवर कोणतेच नियंत्रण नसल्याने कंटेनर वाहनांच्या धडकेत वाहन चालक जखमी होण्याच्या व वाहनांचे नुकसान होण्याच्या घटना या रोजच्याच झाल्या…
जगातील अत्याधुनिक बंदर म्हणून बिरूद मिरवणाऱ्या जेएनपीटीला जोडणाऱ्या मार्गावरील रस्ते पाण्यानी भरले असून या रस्त्यावर झालेल्या खड्डे आणि त्यातील चिखलामुळे…
शेकडो एकर पिकलेल्या भात शेतीत खारे पाणी शिरून शेतीचे नुकसान झाले आहे. या बांधाच्या तात्पुरत्या दुरुस्तीचे काम खारलँड विभागाने सुरू…