‘कुरकुरे’ कसे खायचे? उर्फी जावेदने सांगितली खाण्याची पद्धत, यूजर्स म्हणाले, “तू पॅकेटचाही…” उर्फी जावेदने किचनमधील व्हिडीओ पोस्ट करताच नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. कारण हा व्हिडीओ भन्नाट आहे. By ट्रेंडिंग न्यूज डेस्कUpdated: July 12, 2023 18:20 IST
“गे, लेस्बियन म्हणजे काय?”, अमीषा पटेलच्या ‘त्या’ वक्तव्यावर उर्फी जावेद संतापली; म्हणाली, “२५ वर्षांपासून काम…” ओटीटी माध्यमांवर अपशब्द, समलैंगिकता, गे-लेस्बियन अशा प्रकारच्या सीरिजवर जास्त भर देण्यात येतो, असं अमीषा म्हणाली होती. त्यावर उर्फीने तिला प्रत्युत्तर… By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: July 8, 2023 15:45 IST
“विचित्र कपड्यांमुळे प्रसिद्धी मिळाली, पण…” उर्फी जावेदने व्यक्त केली खंत; म्हणाली, “मला वाईट वाटतं…” “मी वाईट असेनही कदाचित, पण…”, विचित्र कपडे घालणाऱ्या उर्फी जावेदचं वक्तव्य चर्चेत By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: July 5, 2023 16:17 IST
उर्फी जावेदने परिधान केला ‘या’ स्टारकिडने डिझाईन केलेला कुर्ता, किंमत वाचून व्हाल थक्क उर्फीने कोणतीही अतरंगी फॅशन न करता साधा डिझाईनर कुर्ता परिधान केला होता. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कJuly 5, 2023 11:54 IST
“महाराष्ट्राचं राजकारण पण फिकं…”, उर्फी जावेदचा ‘तो’ फोटो पाहून नेटकऱ्यांना बसला आश्चर्याचा धक्का; म्हणाले… उर्फी जावेदचा ‘तो’ फोटो पाहून नेटकऱ्यांच्या तुफान कमेंट्स, तुम्ही पाहिलात का फोटो? By हसु चौहानUpdated: July 5, 2023 09:23 IST
९५व्या वर्षीही लग्नसमारंभात ड्रम वाजवून पोट भरायचे आजोबा, उर्फी जावेदने केली मदत, दर महिन्याला पैसे पाठवणार अन्… उर्फी जावेदच्या मनाचा मोठेपणा! ९५व्या वर्षी लग्नसमारंभात ड्रम वाजवून पोट भरणाऱ्या आजोबांना केली मदत By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कJune 7, 2023 09:24 IST
“इतक्या खालच्या थराला…” संगीता व विनेश फोगटच्या ‘त्या’ व्हायरल फोटोबद्दल उर्फी जावेदचं ट्वीट चर्चेत बजरंग पुनिया यांनीदेखील हा फोटो शेअर केला होता By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कMay 29, 2023 09:24 IST
“तुम्हाला फॅशनची खूप जाण आहे ना…,” ऐश्वर्या रायच्या लूकवर टीका केल्याने उर्फी जावेदने विवेक अग्निहोत्रींबद्दल व्यक्त केला संताप, म्हणाली… विवेक अग्निहोत्रींच्या बोलण्यावर उर्फी जावेद चांगलीच संतापली आणि आता तिने त्यांना लक्ष्य केले आहे. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: May 20, 2023 16:20 IST
पूर्वाश्रमीच्या बॉयफ्रेंडबद्दल बोलताना उर्फी जावेदचा संताप, शिवीगाळ करत सांगितला ‘तो’ प्रसंग उर्फी जावेदने नुकत्याचे दिलेल्या मुलाखतीदरम्यान पूर्वाश्रमीच्या बॉयफ्रेंडबद्दल अनेक खुलासे केले आहेत. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कMay 14, 2023 20:18 IST
Video : काय सांगता! उर्फी जावेदने गरजूंना वाटल्या ५०० च्या नोटा, व्हिडीओ पाहून नेटकरी आश्चर्यचकित, म्हणाले… अनेकदा ती मुंबईच्या रस्त्यांवर बिनधास्तपणे वावरताना दिसते. आता तिने चक्क गरजूंना ५००च्या नोटा वाटल्या. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कMay 13, 2023 16:19 IST
८१ कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी उर्फी जावेदने उडवली अशनीर ग्रोव्हरची खिल्ली; निमित्त ठरला ‘हा’ व्हिडीओ अशनीरच्या या घोटाळ्यावर मॉडेल आणि अभिनेत्री उर्फी जावेदने ताशेरे ओढले आहेत By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कMay 12, 2023 16:23 IST
माधुरी दीक्षितमुळे ऐन वेळी उर्फी जावेदला कार्यक्रमात येण्यास केली मनाई, टीका करत अभिनेत्रीने सांगितला घटनाक्रम… उर्फी जावेदला काल एका कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं गेलं होतं. परंतु तिला ऐन वेळी कार्यक्रमास न येण्याचं सांगण्यात आलं. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कMay 8, 2023 15:27 IST
“जेव्हा पुण्याई पाठीशी असते…” अंगणात खेळणाऱ्या चिमुकल्यावर बिबट्याची झडप; पण पुढच्याच क्षणी पाहा काय झालं… अंगावर काटा आणणारा VIDEO
Navi Mumbai Airport Inauguration 2025: नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनानंतर दिबांच्या कुटुंबियांची प्रतिक्रिया, म्हणाले, “भाषणात कुठेही…”
9 Cough Syrup: पालकांनो सावधान! कफ सिरपमुळे १२ मुलांचा मृत्यू; ‘या’ दोन सिरपचं नाव लक्षात ठेवा चुकूनही देऊ नका
ब्रिटनमध्ये तीन भव्य बॉलिवूडपटांची निर्मिती होणार; ब्रिटनचे पंतप्रधान किर स्टार्मर यांची मुंबईत घोषणा, यशराज प्रॉडक्शनशी करार
दररोज केळी खाल्ल्याने टळतात ‘हे’ दोन जीवघेणे आजार; पण दिवसाला किती केळी खावी? जाणून घ्या डॉक्टरांकडून
आधी ६० कोटी जमा करा, मगच परदेश दौऱ्याच्या परवानगीचा विचार; राज कुंद्रा व शिल्पा शेट्टीला उच्च न्यायालयाने बजावले…
Video: ‘कसं काय पाटील बरं हाय का…’, ‘कमळी’ फेम कामिनीने गायलं गाणं; तेजश्री प्रधानसह नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव