scorecardresearch

rahul gandhi and akhilesh yadav
पोटनिवडणुकीत मतभेद चव्हाट्यावर; समाजवादी पार्टी काँग्रेसविरोधात निवडणूक लढवणार!

दुसरीकडे समाजवादी पक्ष मात्र आपल्या उमेदवाराचा अर्ज मागे घेण्यास तयार नाही. ही निवडणूक लढवण्यावर उत्तराखंडमधील नेतृत्व ठाम आहे.

himachal pradesh
उत्तराखंडमध्ये अतिवृष्टीने मोठी हानी; भूस्खलनात पाच बेपत्ता

डेहराडूनलगतची संरक्षण प्रशिक्षण अकादमी सोमवारी राज्यात मुसळधार पावसाने कोसळली, तर भूस्खलनाच्या मालिकेमुळे पाच जण बेपत्ता झाले.

himachal pradesh landslide
हिमाचल प्रदेश भूस्खलन दुर्घटना: ५० जणांचा मृत्यू, २० जण अडकल्याची भीती

हिमाचल प्रदेशात विविध दुर्घटनांमध्ये आतापर्यंत ५० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

karan mahara uttarakhand congress
अग्निपथ योजना लष्करासाठी धोका, याचा भाजपाला निवडणुकीत फटका बसणार; उत्तराखंड काँग्रेसची राज्यव्यापी यात्रा

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष करण महारा म्हणाले, “राज्यात याआधी कधीही आम्ही सांप्रदायिक तणाव पाहिला नाही. पण आता परस्थिती बदलली आहे. लोक खुलेआम…

Dehradun college building collapses
डेहराडूनमध्ये पावसाचे थैमान, डिफेन्स कॉलेजची इमारत काही क्षणात नदीत कोसळली, घटनेचा थरारक Video व्हायरल

उत्तराखंडमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे आतापर्यंत ६० जणांचा आपला जीव गमवावा लागला आहे. तर मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या घरांचेही नुकसान झाले आहे.

landslide in Shimla
हिमाचलमध्ये ढगफुटी, शिमल्यात दरड कोसळून ९ जणांचा मृत्यू, सोलानमध्ये ७ बळी

भारताच्या उत्तरेखडील राज्यहिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.

leopards
उत्तराखंडमध्ये बिबट्यांच्या संख्येत २९ टक्क्यांनी वाढ, राज्यात तब्बल ३,११५ बिबटे

उत्तराखंड राज्यात तब्बल ३,११५ बिबट्यांची नोंद करण्यात आली आहे. वन विभागाने ही आकडेवारी जाहीर केली आहे.

Landslide at Gaurikund
Uttarakhand : गौरीकुंडमध्ये दरड कोसळल्याने अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भीती, दुकानंही गेली वाहून

केदारनाथ मार्गावर असलेल्या गौरीकुंड या भागात ही घटना घडली आहे.

nupur alankar in kedarnath
अभिनय सोडून सन्यास घेणारी अभिनेत्री केदारनाथमध्ये अडकली, हेलिकॉप्टरने केली सुटका; व्हिडीओ आले समोर

दरड कोसळल्याने अडकली अभिनेत्री, बचावकार्याचे व्हिडीओ केले शेअर

Pm Modi in BJP MP meeting on UCC law
समान नागरी कायदा आता २०२४ नंतर; तोपर्यंत चर्चेतून वातावरण निर्मिती सुरू राहणार

भारताचा अवाढव्य आकार, विविधता पाहता समान नागरी कायद्याची संहिता तयार करण्याची घाई करू नये, असा एक विचार पुढे आला आहे.…

संबंधित बातम्या