scorecardresearch

Vande Bharat Express
सुसाट धावते अन् झुकझुक आवाजही येत नाही, वंदे भारत एक्स्प्रेसची खासीयत माहितेय का?

वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे, जाणून घ्या याबाबत सविस्तर माहिती.

vande bharat express
‘वंदे भारत’च्या मार्गावर पोलादी कुंपण, गुरांपासून संरक्षण करण्यासाठी प्रयत्न

पश्चिम रेल्वे मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला गुरांची धडक होऊन एक्स्प्रेसचे नुकसान झाले होते.

vande bharat express
पहिल्याच रविवारी शिर्डी वंदे भारत १०० टक्के आरक्षित

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातून सीएसएमटी – शिर्डी आणि सीएसएमटी – सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस शुक्रवारी सुरू झाली.

mv vande bharat express
‘वंदे भारत एक्स्प्रेस’ पाहण्यासाठी गर्दी

आधुनिक मुंबईचे शिल्पकार जगन्नाथ शंकरशेट यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधत मुंबई-शिर्डी आणि मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा कंदील दाखविण्यात आला.

mv narendra modi
मोदींची मध्यमवर्गाला साद, प्राप्तिकर दिलासा दिल्याचा दावा; आणखी दोन ‘वंदे भारत’ सेवेत

गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या हितासाठी काम करणारे सरकारच असे निर्णय घेते, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.

Vande Bharat Express
‘वंदे भारत’मधून प्रवासासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांची जमवाजमव

रेल्वेच्या प्रत्येक विभागातील वरिष्ठांनी एक्स्प्रेसमधून प्रवास करण्याच्या सूचना कनिष्ठ कर्मचाऱ्यांना करण्यात आल्या आहेत.

Modi Vande bharat train
आईच्या अंत्यसंस्कारानंतर तासाभरातच पंतप्रधान मोदींची कामाला सुरुवात

हावडा आणि न्यू जलपाईगुडीला जोडणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला पंतप्रधान मोदींनी आज हिरवा झेंडा दाखवला.

संबंधित बातम्या