scorecardresearch

Chief Minister eknath shinde directive to provide Surya project water to Vasai Virar immediately
वसई विरारला सुर्याचे पाणी तात्काळ देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश; आगरी सेनेच्या महिलांचे आमरण उपोषण ६ व्या दिवशी मागे

वसई विरार शहरला सुर्या प्रकल्पातील अतिरिक्त पाणी तात्काळ देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

Invitation to Union Road Transport Minister Nitin Gadkari for Golden Jubilee Closing Ceremony of Vasai Janata Bank
नितीन गडकरींच्या ठाकूरस्नेहामुळे भाजपची कोंडी; विरारमध्ये कार्यक्रम भाजपाचा, वर्चस्व ठाकूरांचे

भाजपचे राष्ट्रीय स्तरावरील नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विरारमध्ये कार्यक्रमासाठी येणार असल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह होता.

ajay vijay arrested in vasai, vasai criminals ajay vijay arrested, 63 cases of fraud registered ajay vijay
कुख्यात भामटे अजय-विजय गजाआड; फसवणुकीच्या ६३ गुन्ह्यांची नोंद

समोरच्या व्यक्तीला काही कळण्याच्या आतच त्याच्याकडील मौल्यवान दागिने आणि रोख रक्कम हातचलाखीने काढून पसार व्हायचे.

central minister nitin gadkari in vasai, nitin gadkari in vasai, central minister on vasai highway, mumbai ahmedabad highway concretization work
वसईला येण्याचा मार्ग खडतर, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची कबुली; म्हणाले ” एक महिन्यात… “

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर होणाऱ्या अपघातांमुळे या महामार्गाचे नाव मी ‘डेथ ट्रॅप’ ठेवले होते, असेही ते म्हणाले.

slab collapsed, slab collapsed in bedroom, in virar slab collapsed on woman
विरारमध्ये इमारतीच्या बेडरूमचा स्लॅब कोसळला; तरुणीचा मृत्यू

रात्री आठच्या सुमारास घरात बेडरूमधील छताच्या स्लॅबचा काही भाग अचानक कोसळला. या दुर्घटनेत बेडरूममध्ये झोपलेली शितल पवार (३४) जखमी झाली.

world vegan day 2023 people switching to vegan diet vegan cafes increasing
आज जागतिक व्हिगन दिन : व्हिगन शैलीकडे वाढता कल, व्हिगन कॅफेची संख्याही वाढली

अनेक कंपन्या व्हिगन पदार्थांच्या उत्पादनात गुंतवणूक करत आहेत. वसईसह मुंबई परिसरात व्हिगन कॅफे सुरू होऊ लागली आहेत.

sharmila thackeray
वसई विरारच्या पाण्यासाठी आयुष्यातली पहिली केस घेण्यासाठी तयार, शर्मिला ठाकरे यांनी सरकारला ठणकावले

वसई विरार महापालिकेवर पाण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात त्यांनी सरकारला हा इशारा दिला.

residential complexes in Vasai Virar city private establishments also neglect fire safety audit
खासगी आस्थापनांची अग्निसुरक्षेकडे पाठ; केवळ ७४१ खासगी आस्थापनांचे अग्निसुरक्षा लेखापरिक्षण

वसई विरार शहारतील निवासी संकुलांप्रमाणे खासगी आस्थापनांनेही अग्निसुरक्षा लेखापरिक्षणाकडे पाठ फिरवली आहे.

vasi virar municipal corporation
एमएमआरडीने ४ महिन्यांपासून वसई विरारचे पाणी रोखून धरले; वसई विरार महापालिकेचा गंभीर आरोप

सुर्या प्रकल्पाच्या अतिरिक्त पाण्याला होणार्‍या विलंबामुळे वसई विरार शहराचे राजकारण पेटले आहे.

A boy was seriously injured when a coconut fell on his head in Vasai
वसई: डोक्यावर नारळ पडल्याने मुलगा गंभीर जखमी

नारळाच्या झाडावरील नारळ डोक्यावर पडल्याने एक मुलगा जखमी झाला आहे. वसई पूर्वेच्या वसंत नगरी येथे सोमवारी दुपारी ही घटना घडली.

vasai police, chargesheet of 3500 pages, illegal construction, 117 buildings, 13 financial institutions on radar
अनधिकृत इमारत प्रकरणात साडेतीन हजार पानांचे दोषारोपत्र; १३ वित्तिय संस्था रडावर, ११७ अनधिकृत इमारती बांधल्याचे निष्पन्न

विरार पोलिसांनी सुरुवातीला ५५ अनधिकृत इमारती बांधल्याचे उघडकीस आणले होते. नंतर तपासामध्ये ११७ अनधिकृत इमारती बांधल्याचे निष्पन्न झाले होते.

संबंधित बातम्या