scorecardresearch

वसई किल्ल्याची पडझड; बुरूज, तटबंदी ढासळण्यास सुरुवात; संवर्धनासाठी शंभर कोटींची तरतूद करण्याची मागणी

किल्ल्याला समुद्राच्या पाण्याने वेढले असून तीन बाजूंनी समुद्र आणि दलदलीने वेढलेला किल्ला ११० एकर परिसरात उभा आहे.

fund to fight pollution
वसई शहरातील प्रदूषण रोखण्यासाठी ७२ कोटींचा निधी; तीन महिन्यांत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचे महापालिकेकडून दिल्लीत सादरीकरण

या निधीतून पुढील तीन महिन्यांत प्रदूषण रोखण्यासाठी विविध उपाययोजना करणार आहे

village youth help police
गुन्हेगारी रोखण्यासाठी गावातील तरुण पोलिसांच्या मदतीला ; मांडवी पोलिसांकडून ग्रामसुरक्षा दलाची स्थापना 

प्रजासत्ताक दिनाच्या औचित्यावर या ग्रामसुरक्षा दलाची सुरवात करण्यात आली आहे.

msedcl Vasai division steps to reduce power
वीजगळती कमी करण्यासाठी महावितरणची उपाययोजना; गत वर्षीच्या तुलनेत गळती दोन टक्क्यांनी कमी

वीज चोरीचे वाढते प्रमाण यामुळेही महावितरणला मोठय़ा आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.

cows infected with lumpy skin disease in mira bhayandar
भाईंदर: लंपी आजाराचा मीरा भाईंदर मध्ये शिरकाव, ८ गाईना आजराची लागण, तर इतर गाईना बंद करण्याचे पालिकेचे आदेश

मीरा भाईंदर मधील ८ गाईना लंपी आजाराची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून शहरातील इतर सर्व जनावरांना…

tunisha sharma suicide case
तुनिशा शर्मा आत्महत्या प्रकरण : शिझानच्या आईलाही आरोपी करण्याची मागणी

या प्रकरणात शिझानच्या आईची भूमिका संशयास्पद असून तिला देखील आरोपी बनवण्याची मागणी तुनिशाच्या वकिलांनी केली.

markets decorated for makar sankranti
मकर संक्रांतीसाठी बाजारपेठा सजल्या; पतंग आणि मांजा खरेदीसाठी उत्सवप्रेमींची गर्दी

कागदाच्या पारंपरिक पतंगसुद्धा यावेळी विविध रंगसंगतीने आणि वेगवेगळय़ा आकाराने बाजारात दाखल झाल्या  आहेत.

bird census in vasai virar
वसई, विरारमध्ये पक्षीगणना सुरू ; पहिल्या टप्प्यात दोन हजार पक्ष्यांची नोंद

आशियाई पाणपक्षी गणना २०२३ या उपक्रमाअंतर्गत ही गणना करण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे.

illegal bullock cart race on mira bhayandar flyover
बैलगाडा शर्यतप्रकरणी भाईंदरमध्ये गुन्हा दाखल

डांबरी रस्त्यावर बेकायदा बैलगाडय़ांची शर्यत घेऊन बैलाला गंभीर जखमी केल्याप्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

pwd to construct two new bridges
तुंगारेश्वर पर्यटनस्थळ मार्गावर दोन नवीन पूल ; एक कोटी ६५ लाखांचा प्रस्ताव

मंजुरी मिळताच या दोन्ही पुलांची कामे मार्गी लावली जातील असेही बांधकाम विभागाने सांगितले आहे.

संबंधित बातम्या