वाशी डेपो उद्घाटनाच्या प्रतीक्षेत; दिवाळी उलटली तरी बंदच, प्रवाशांची तीव्र नाराजी प्रवाशांना उघड्यावर ताटकळत बसची वाट पाहावी लागत असल्याने प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. By लोकसत्ता टीमOctober 29, 2025 10:32 IST
रयत शिक्षण संस्थेच्या मॉडर्न स्कुल येथे दुर्ग प्रतिकृती निर्मिती स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न शुक्रवार, १७ ऑक्टोबर रोजी शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्गसंस्कृतीचा जागर करणारा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला. By लोकसत्ता टीमOctober 18, 2025 13:29 IST
सोने दुप्पट करून देण्याचे आमिष… ८ लाखांची फसवणूक; गुन्हा दाखल देवाच्या नावावर अंधश्रद्धेचा आधार घेत सोने दुप्पट करण्याचे आमिष देत महिलेकडून लाखो रुपयांचे दागिने उकळल्याचा प्रकार वाशीत उघड. By लोकसत्ता टीमOctober 2, 2025 13:49 IST
वाशीत पुन्हा धुरक्यांचे सावट, वायुप्रदूषणाने नागरिक हैराण शहरात पडणाऱ्या पावसामुळे वातावरण काही काळ स्वच्छ झाले होते. मात्र, पावसाची काहीशी उघडीप होताच वाशी परिसर पुन्हा एकदा वायुप्रदूषणाच्या विळख्यात… By लोकसत्ता टीमSeptember 25, 2025 11:53 IST
वाशीच्या महाराजा मार्केट परिसरात गर्दुल्ल्यांकडून महिलेची छेडछाड, नागरिकांचा संताप; गर्दुल्ल्यांना चोप देत केले पोलीसांच्या हवाली… वाशीमधील गर्दुल्ल्यांच्या वाढत्या वावरामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर. By लोकसत्ता टीमSeptember 10, 2025 21:53 IST
सीएसएमटी-पनवेल, ठाणे-पनवेल लोकल सेवा रद्द; रविवारी मध्य, पश्चिम रेल्वेवर मेगाब्लाॅक… रविवारी प्रवास करण्याआधी वेळापत्रक तपासा, रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉकमुळे लोकल उशिराने धावणार. By लोकसत्ता टीमSeptember 5, 2025 19:54 IST
वाशीतील युवा जलतरणपटूचा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत गौरव वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षापासून जलतरणाचा सराव करणारी मंत्राचा समुद्रात पोहोण्याचाही अभ्यास सुरू आहे. ऑलिम्पिकमध्ये जाण्याचे स्वप्न ती पाहत आहे. By लोकसत्ता टीमJuly 31, 2025 12:09 IST
नवी मुंबई : शहरातील जुन्या संस्थांवर महापालिकेचे गंडातर, वाशीतील जागा रिकाम्या करण्याचे आदेश नवी मुंबई शहराची पायाभरणी होत असताना याठिकाणी साहित्य, संस्कृती, कला जोपासल्या जाव्यात यासाठी अहोरात्र कार्यरत असणाऱ्या जुन्या आणि अनुभवी अशा… By जयेश सामंतJuly 30, 2025 10:51 IST
पाम बीच रोडवर तीन दिवसांत तिसरा अपघात; भरधाव डंपरची कारला धडक, दोन जण जखमी वाशीतील पाम बीच रोडवर मंगळवारी (२९ जुलै) सकाळी आठच्या सुमारास भरधाव डंपर आणि खासगी कारची भीषण धडक होऊन दोघे गंभीर… By लोकसत्ता टीमJuly 29, 2025 17:25 IST
नवी मुंबई : सिडकोच्या इमारतीला गळती, कर्मचारी नागरिक त्रस्त वाशी येथे सिडकोच्या कार्यालयाला पावसाळ्यात गळती लागली असून मोठ्या प्रमाणात कार्यालयात पाणी साचत आहे. By शेखर हंप्रसJuly 29, 2025 12:44 IST
दुबईत नोकरी लावण्याच्या बहाण्याने बलात्कार करणाऱ्याला वाशी पोलिसांनी केली अटक वाशी पोलिसांनी आरोपी सिराज इद्रीस चौधरी याला अटक केली By लोकसत्ता टीमJuly 18, 2025 22:26 IST
दुबईत मोठ्या पगाराच्या नोकरीचं आमिष दाखवून बलात्कार, आरोपी वाशी पोलिसांच्या ताब्यात आरोपी हा विक्रोळीतील टागोरनगर येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 18, 2025 20:02 IST
‘७ नवीन आणि सुंदर लढाऊ विमानं पाडली’, डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान संघर्षावर टिप्पणी
किडनी अन् लिव्हर खराब होणार नाही! फक्त स्वयंपाकघरात असणारा ‘हा’ एक पदार्थ खा, हृदयाच्या बंद झालेल्या नसा होऊ शकतात मोकळ्या
गुलजार यांनी कानाखाली मारली अन् अभिनेत्री पत्नी सोडून गेली; २२ वर्षांपासून ‘या’ ठिकाणी करते शेती, ३२ गायींसह प्राण्यांची घेते काळजी
7 Cancer Early Symptoms: कॅन्सरची सुरूवातीलाच दिसतात शरीरात ‘ही’ लक्षणे! खोकला, थकवाच नाही तर ‘या’ गोष्टी पाहून कळतं कॅन्सर झालाय की नाही…
6 Baba Vanga Predictions: वर्षाच्या शेवटी ‘या’ ४ राशींना मिळेल अफाट संपत्ती! ९० दिवसात व्हाल प्रचंड श्रीमंत; बाबा वेंगांची मोठी भविष्यवाणी
Maharashtra Agriculture Department : नोव्हेंबर क्रांती ! आता कृषी अधिकारी-कर्मचारी थेट शेतकऱ्यांच्या संपर्कात
Supreme Court on Maharashtra Government : सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारची कानउघडणी का केली? प्रकरण काय?