Vijay Wadettiwar: वडेट्टीवारांचा राष्ट्रवादीला चिमटा, शरद पवारांच्या ‘त्या’ विधानावर म्हणाले… राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कोणतीही फूट पडलेली नसून काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. या विधानाला… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 25, 2023 13:03 IST
Video: “अजित पवार आमचे नेते”, या शरद पवारांच्या वक्तव्यावर काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया, म्हणाले… राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांनी अजित पवार राष्ट्रवादीचे नेते आहेत आणि पक्षात फूट झाली नसल्याचं वक्तव्य केलं.… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: August 25, 2023 13:25 IST
तलाठी परीक्षेतील गोंधळाला राज्य सरकार जबाबदार, वडेट्टीवार म्हणाले ‘ एखाद्या बेरोजगार तरूणाने आत्महत्या…’ परिक्षेचे योग्य पध्दतीने नियोजन करायचे नाही, वारंवार परिक्षा रद्द करायच्या यामुळे विद्यार्थी संतापले असून या सर्वांचे रूपांतर उठावात होईल, अशी… By लोकसत्ता टीमAugust 21, 2023 17:26 IST
Vijay Wadettiwar: परीक्षा शुल्काचे पैसे कोणाच्या खात्यात जात आहेत? विरोधी पक्षनेत्यांचा सवाल आज (२१ ऑगस्ट) तलाठी परीक्षेवेळी सर्व्हर डाऊन झाल्याने परीक्षा केंद्राबाहेर विद्यार्थ्यांचा एकच गोंधळ उडाला. सर्व्हर डाऊन असल्याने विद्यार्थ्यांवर ताटकळत बसण्याची… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 21, 2023 15:49 IST
Maharashtra Breaking News : “कधी पेपरफुटी तर कधी सर्व्हर डाऊन”, तलाठी परीक्षेच्या गोंधळावरून रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल Marathi News , 21 August 2023: राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: August 21, 2023 21:55 IST
…म्हणून शिंदे स्वप्नातही मुख्यमंत्री पदाची खुर्ची पकडून ठेवतात; वडेट्टीवार यांचा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्री पदावर बसविण्यासाठी ही खेळी खेळली जाणार आहे. By लोकसत्ता टीमAugust 21, 2023 09:42 IST
“राज्यात दोन अली बाबा व अंशी चोरांचे सरकार,” वडेट्टीवार यांची टीका; म्हणाले… भाजपने जनतेची कामे केली नाहीत म्हणूनच आता पक्ष फोडाफोडीचे काम करावे लागत आहे अशी टीका राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय… By लोकसत्ता टीमAugust 20, 2023 14:25 IST
मला मुख्यमंत्री बनवायला निघाले की फटाके बांधायला? आमदार वडेट्टीवार व धानोरकर यांच्या भर सभेत एकमेकांना कोपरखळ्या काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांच्या अकाली मृत्यूनंतर वडेट्टीवार व आमदार प्रतिभा धानोरकर प्रथमच काँग्रेस पक्षाच्या मंचावर एकत्र आले… By लोकसत्ता टीमAugust 20, 2023 10:42 IST
“ब्राह्मण समाजात संभाजी, शिवाजी नाव ठेवत नाहीत”, भुजबळांच्या वक्तव्यावर वडेट्टीवार म्हणाले, “शब्द फिरवला…” राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोर अजित पवार गटातील नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी ब्राह्मण समाजाविषयी एक विधान केलं. याला काँग्रेस नेते… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: August 20, 2023 12:29 IST
“माझ्या सूत्रांनी सांगितलंय की…”, मुख्यमंत्र्यांबाबत केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावर विजय वडेट्टीवार ठाम महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलाचे वारे वाहू लागले आहेत, असं वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 19, 2023 20:57 IST
“केंद्र सरकार दुसरे गोध्रा कांड घडविण्याच्या तयारीत,” विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांचा आरोप, म्हणाले… केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार २०२४ ची लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी दुसरे गोध्रा कांड घडविण्याच्या तयारीत आहे. विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांचा आरोप By लोकसत्ता टीमAugust 19, 2023 18:52 IST
“सप्टेंबरमध्ये मुख्यमंत्री बदल होणार”, वडेट्टीवारांच्या वक्तव्यावर शिंदे गटाचं प्रत्युत्तर, म्हणाले… विजय वडेट्टीवार म्हणाले, येत्या १५ ते २० दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात बदल घडती, यात मुख्य खुर्चीपासून (मुख्यमंत्रीपद) बदलाला सुरुवात होईल. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 19, 2023 15:25 IST
Indore Couple : सोनम आणि राजा रघुवंशी यांचा बेपत्ता होण्यापूर्वीचा व्हिडीओ समोर, ‘त्या’ तीन माणसांबाबत गाईडने काय सांगितलं?
ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा मालकाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल
Vaibhav Suryavanshi: IPLनंतर वैभव सूर्यवंशीने पुन्हा एकदा घातला राडा! चौकार – षटकारांचा पाडला पाऊस; पाहा video
12 Vat Purnima 2025: वटपौर्णिमेच्या दिवशी साडीचे हे रंग मानले जातात अशुभ; पूजा करताना ‘या’ गोष्टी टाळा