TCS मधली नोकरी सोडल्यानंतर इंजिनिअर बनला झोमॅटो डिलिव्हरी बॉय, म्हणाला, “कित्येक ग्राहक…” हातात चांगली नोकरी असली की, चांगल्या संधीची प्रत्येक जण वाट पाहात असतो. मात्र काही जणांना जगावेगळं करण्याचा ध्यास असतो. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 7, 2022 14:33 IST
Puzzle: ‘या’ फोटोतील हत्तीला किती पाय आहेत? तुम्ही सांगू शकता का योग्य उत्तर? एका हत्तीचा फोटो सोशल मीडियावर खूप ट्रेंड होत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 6, 2022 14:45 IST
Viral: कलेशी चिकटून राहिलेल्या २० वर्षीय कलाकाराचं आनंद महिंद्रांनी केलं कौतुक, म्हणाले “दबावाला न जुमानता…” चेन्नईच्या रेखाचित्रे रेखाटनाऱ्या २० वर्षांच्या तरुणाची हृदयस्पर्शी कथा आनंद महिंद्रांनी शेअर केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनApril 5, 2022 12:08 IST
‘मधुचे पाचवे मूल…’; आधारकार्डवरील ‘त्या’ मुलीचं नाव पाहून शिक्षकांना बसला धक्का, शाळेत प्रवेश नाकारला उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यात एका मुलीचे आधार कार्ड बनवताना मोठी चूक झाली, जी आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनApril 5, 2022 10:25 IST
चालत्या गाडीवर तरुणांचा डान्स, Video Viral झाल्यावर पोलीस कारवाई; वसूल केलेल्या दंडाची रक्कम एकदा पाहाच एकाने रस्त्याच्या बाजूने जाताना शूट केलेला हा व्हिडीओ पोलिसांनी टॅग करुन सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर कारवाई करण्यात आली By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 4, 2022 13:27 IST
Optical Illusion : या फोटोतला कोणता चेहरा तुम्हाला आधी दिसला? यावरून कळेल तुमचं व्यक्तिमत्व आणि स्वभाव या फोटोत एका चेहऱ्यात दोन चेहरे लपलेले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 3, 2022 16:53 IST
Viral Video: नदीत घुसून जग्वारने केली अजगराची शिकार, व्हिडीओ पाहताना उडेल थरकाप वन्यजीवांबद्दल नेटकऱ्यांना कायमच कुतुहूल असतं. वन्य प्राणी कसे जगतात, काय करतात याबाबत उत्सुकता असते. By लोकसत्ता ऑनलाइनApril 1, 2022 16:15 IST
Video: महाकाय अजगरावर लहानग्याची स्वारी, व्हिडीओ पाहून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक लहानगा चक्का अजगरावर बसून स्वारी करताना दिसत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनApril 1, 2022 11:22 IST
आश्चर्य! ५०० रुपयांच्या रोजंदारीवर अस्वलाने शेतातील रानडुक्कर आणि माकडांचा उच्छाद केला बंद, शेतकऱ्याचा देशी जुगाड शेतकऱ्याने युक्ती लढवत माकडांचा उच्छाद कायमचा बंद केला आहे. माकडं आणि डुक्कर या युक्तीमुळे शेतात घुसत नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनApril 1, 2022 10:33 IST
April Fool’s Day: एप्रिल फूल हा दिवस का साजरा करतात? जाणून घ्या १ एप्रिल हा दिवस एप्रिल फूल्स डे म्हणून साजरा करतात. या दिवशी मित्र आणि कुटुंबातील सदस्य एकमेकांची थट्टामस्करी करत त्यांना… By राकेश ठाकुरUpdated: April 1, 2022 09:57 IST
हरवलेल्या बॅगसाठी Air IndiGo ची वेबसाईट केली हॅक; लोक म्हणाले, “वो इंजिनियर है वो…” हरवलेल्या बॅगच्याबाबतीत कंपनीच्या कस्टमर केअर सर्व्हिसकडून कोणतीही मदत मिळाली नाही तेव्हा नंदनने कंपनीची वेबसाइट हॅक करण्याचा विचार केला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 31, 2022 16:15 IST
Viral News: पक्ष्यांसाठी बनवलं ११ मजली घर, अंघोळीसाठी स्विमिंग पूलचीही सुविधा पक्ष्यांना राहण्यासाठी ११ मजली इमारत बांधण्यात आली आहे. या इमारतीत पक्ष्यांना निवारासोबत अंघोळीसाठी स्विमिंग पूलदेखील बांधण्यात आलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 31, 2022 11:05 IST
Independence Day 2025 : खासगी नोकरी करणाऱ्यांना सरकार १५ हजार रुपये देणार! केंद्राची मोठी योजना आजपासून सुरू; पंतप्रधान मोदींची घोषणा
Viral Video: लहान मुलांसारखा Out झाला पाकिस्तानचा फलंदाज; नंतर बॅट आपटली अन् नंतर आपल्याच खेळाडूला शिवीगाळ
“PM Narendra Modi : “संकटं पाहून रडण्यापेक्षा आपण आता…”, पंतप्रधान मोदींची ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणावर सूचक प्रतिक्रिया
Narendra Modi : खासगी नोकरी करणाऱ्यांना १५०००, जीएसटीत कपात ते पाकिस्तानला इशारा; पंतप्रधानांच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
9 १८ वर्षांपासून ‘बेबो’चा एकच Diet प्लॅन! करीना कपूरच्या मराठमोळ्या आहारतज्ज्ञ म्हणतात, “आठवड्याचे ५ दिवस ती…”
10 स्मरणशक्ती होईल तीक्ष्ण, अल्झायमरचं नो टेन्शन; मेंदूचं आरोग्य ठणठणीत ठेवणाऱ्या १० पदार्थांचा आहारात करा समावेश
समान नागरी कायदा झाल्यास जीवनातील धर्माचा प्रभाव कमी होईल; समरता साहित्य संमेलनात प्रदीप रावत यांचे मत
भूमिपुत्रांवर अन्याय होणार नाही – पुरंदर विमानतळ भूसंपादनाबाबत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची ग्वाही