scorecardresearch

YouTuber Mr Beast and Mark Robber
जगातील नद्या आणि समुद्रकिनाऱ्यांवरून प्लास्टिक,कचरा काढण्यासाठी युट्युर्बसची पर्यावरण मोहीम; नेटीझन्सकडून कौतुक

लोकप्रिय युट्युबर मी. बीस्ट आणि मार्क रॉबर यांनी #TeamSeas ही मोहीम ३० दशलक्ष पौंड प्लास्टिक आणि कचरा काढून टाकण्यासाठी सुरु…

gun shot celebration
Viral: चार षटकार मारताच आसिफ अलीचं धोनी स्टाईल सेलिब्रेशन; ‘गन-शॉट’ अॅक्शन झाली व्हायरल!

सामना संपल्यानंतर आसिफ अलीने ‘गन-शॉट’ स्टाइलने सेलिब्रेशन केलं. धोनीने २००६ मध्ये जयपूरमध्ये श्रीलंकेविरुद्ध शतक झळकावल्यानंतर असचं सेलिब्रेशन केलं होतं.

puneet rajkumar dialogue
“पुनीत राजकुमार यांचे ‘ते’ शब्द खरे ठरले”, चाहत्यांना भावना अनावर, चित्रपटातील संवादाचा व्हिडीओ व्हायरल!

अभिनेते पुनीत राजकुमार यांच्या चाहत्यांनी त्यांच्या आठवणीत टाकलेले त्यांचे जुने डायलॉगचे व्हिडीओ, फोटो आता सर्वत्र व्हायरल होत आहेत.

modi meet marathi man
Viral Video : रोममध्ये पंतप्रधान अभिवादन करत असताना अचानक समोरची व्यक्ती म्हणाली, “नमस्कार, मी नागपूरचा!”

पीएम मोदींनी गर्दीतील एका पगडीधारी माणसाला तुझे नाव काय आहे असे विचारले आणि त्यांच्याशी मराठीत संभाषण सुरू ठेवले

PM Rome Visit
PM Rome Visit : रोममध्ये पंतप्रधानांचं शिवतांडव स्तोत्रानं झालं स्वागत! विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल!

भारतीय समुदायातील लोकांनी शिव तांडव स्त्रोत गायले आणि ओम नमः शिवाय चा जयघोष केला. त्याचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.

cover photo
15 Photos
Facebook चं नाव झालं Meta अन् नेटकऱ्यांनी पाडला मिम्सचा पाऊस!

फेसबुक आता ‘मेटा’ नावाने ओळखण्यात येणार आहे, याची माहिती फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी देताच अनेक मिम्स व्हायरल झाले आहेत.

viral video of dog and lino fighting
याला म्हणतात हर कुत्ते का दिन आता है… सिंह कुत्र्याला घाबरुन पळाला अन् व्हिडीओ व्हायरल झाला

व्हिडीओ IFS अधिकारी सुसंता नंदा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. इन्स्टा आणि व्हॉट्सअॅपवरही लोक हा व्हिडीओ प्रचंड शेअर करत आहेत.

kandda actor fan cying
कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमार यांचे निधन; शेकडो चाहते रस्त्यावर जमा!

कन्नड सिनेसृष्टीतील सुपरस्टार अभिनेते पुनीत राजकुमार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.

indian fan of cricket
T20 WC: पराभवानंतर भारतीय चाहत्याने दिलेल्या उत्तराने काढली पाकिस्तानी चाहत्याची विकेट; पहा व्हिडीओ

अवघ्या ५२ सेकंदाच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्सही केल्या आहेत. तर १६ हजाराहून जास्त लोकांनी या व्हिडीओला पसंती दर्शवली आहे.

Hyderabad police
Viral Video :आता पोलिसांना ‘ड्रग्ज’, ‘गांजा’ या शब्दांचाही शोध; संशयितांच्या चौकशीसाठी मोबाईल फोनची होतेय तपासणी!

गांजा पकडण्यासाठी पोलीस तरुणांच्या फोनमध्ये ‘ड्रग्ज, गांजा’ हे शब्द आहेत का हे तपासत आहेत. ज्यावर काही लोक प्रचंड संतापले आहेत.

tungsten cube
या क्यूबला वर्षातून एकदा फक्त स्पर्श करण्यासाठी लागतेय १ लाख ९० हजार डॉलर्सची बोली!

क्रिप्टो व्यापारी अलीकडे आता वार्षिक भेटीच्या अधिकारांसह अत्यंत जड टंगस्टन क्यूबच्या NFT ची मालकी मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत.

Ostrich Funny Viral Video
पाकिस्तानमध्ये भररस्त्यात शहामृगाची गाड्यांशी शर्यत! व्हिडीओ व्हायरल

शहामृग सुसाट वेगाने वाहनांच्या मधोमध धावत आहे, पण विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे तो रस्त्यावर कसा पोहोचला?

संबंधित बातम्या