scorecardresearch

russian troops firing at nuclear plant
Russia Ukraine War : “…तर तो युरोपचा शेवट असेल”, युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी दिला निर्वाणीचा इशारा!

झेलेन्स्की म्हणतात, “अणुऊर्जा प्रकल्पात ब्लास्ट होऊन युरोपचा मृत्यू होऊ देऊ नका”!

Emmanuel Macron
Ukraine War: पुतिन यांच्यासोबतच्या ९० मिनिटांच्या कॉलनंतर फ्रेंच राष्ट्राध्यक्षांचा धोक्याचा इशारा; म्हणाले, “भविष्यात युक्रेनसाठी…”

पुतिन यांना संपूर्ण युक्रेनवर ताबा मिळवायचा असल्याचंही त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट झाल्याचं फ्रेंच राष्ट्राध्यक्षांनी म्हटलंय.

russian ukraine war
Ukraine War: “माझ्यासोबत बसा, आपण अगदी…”; युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी पुतिन यांना सुचवला ‘युद्ध संपवण्याचा एकमेव मार्ग’

एका आठवडय़ापूर्वी सुरू झालेल्या रशियाच्या लष्करी आक्रमणात आतापर्यंत २२७ नागरिक ठार, तर ५२५ नागरिक जखमी झालेत.

why india stays neutral in russia war
विश्लेषण : मनमोहन सिंग यांच्यापासून ते मोदींपर्यंत; पुतीन यांच्या युद्धात भारत तटस्थ का आहे?

रशियाबाबत भारताची भूमिका पाहिली तर त्यामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये फारसा काही बदल झालेला दिसत नाही

16 Photos
Ukraine War: “आम्ही युक्रेनला पुन्हा उभं करू अन् रशियाला…”; राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी घेतली शपथ

युक्रेनचे अध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनी रशियावर टीका केली आहे.

russia on nuclear war western countries america
आता रशियाच्या उलट्या बोंबा, म्हणे “अणुयुद्धाची खुमखुमी आम्हाला नाही तर पाश्चिमात्य देशांना”!

रशियाकडून अण्वस्त्रांचा वापर केला जाण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच आता रशियानं आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे.

Modi Putin Call
Ukraine War: …अन् दिल्लीला शब्द दिल्याने रशियाने सहा तासांसाठी हल्ले थांबवले?

बुधवारी सायंकाळी पंतप्रधान मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी संवाद साधला.

Wanted Vladimir Putin
Ukraine War: रशियन उद्योजकाने दिली पुतिन यांची साडेसात कोटींची सुपारी; म्हणाला, “जिवंत किंवा मृत पकडून…”

वॉण्टेड असा मजकूर लिहिलेला पुतिन यांचा फोटोही या उद्योजकाने आपल्या पोस्टसोबत शेअर केलाय.

Ukraine War: पॅरिसच्या म्युझिअममधून हटवला पुतिन यांचा मेणाचा पुतळा; युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचा पुतळा बसवण्यात येणार?

पॅरिसमधील संग्रहालयातून रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा मेणाचा पुतळा हटवण्यात आला आहे.

‘मी पुतीन यांना युद्ध थांबवण्याचे आदेश देऊ का?,’ सरन्यायाधीश एन व्ही रमणा यांचा सवाल

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची सुटका करण्याच्या याचिकेवर सुनावणी करताना सरन्यायाधीशांचा सवाल

Ukraine War: रशियन मांजरांच्या विदेशगमनास बंदी; ‘हे’ आहे कारण

रशिया-युक्रेन दरम्यानच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अनेक देश आणि आंतरराष्ट्रीय संघटना रशियावर अनेक निर्बंध लादत आहेत. यामध्ये आता रशियन प्रजातीच्या मांजरींचा देखील…

संबंधित बातम्या