वाशीम जिल्ह्याचे पालकत्व ६३० कि.मी.वर वाशीम जिल्ह्याचे पालकत्व थेट ६३० कि.मी.वरील कोल्हापूर जिल्ह्यातील कागलचे प्रतिनिधित्व करणारे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे देण्यात आले आहे. By प्रबोध देशपांडेUpdated: January 20, 2025 09:40 IST
वाशीम जिल्ह्यात पीक लागवडीच्या नव्या वाटा; ‘या’ पिकाला मिळतोय चांगला भाव वाशीम जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक पिकांसोबतच लागवडीच्या नव्या वाटा निवडत आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चिया पिकाने अल्पावधीतच आकर्षित केले. By लोकसत्ता टीमJanuary 16, 2025 12:59 IST
Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर अचानक कशी पंक्चर झाली ५० हून अधिक वाहने? रस्ते विकास महामंडळाकडून मोठा खुलासा फ्रीमियम स्टोरी Samruddhi Mahamarg : या घटनेमुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान या घटनेनंतर अनेक प्रवाशांना त्यांच्या वाहनाचे पंक्चर काढता न… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 1, 2025 16:13 IST
अकोला व वाशीम जिल्ह्याची पुन्हा उपेक्षा; मंत्रिमंडळात दोन्ही जिल्ह्याला स्थान नाहीच अकोला जिल्ह्याला २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्याच्या मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळालेले नाही. By लोकसत्ता टीमDecember 15, 2024 20:44 IST
वाशीम जिल्ह्यात प्रस्थापित पक्षांचे गड अभेद्य, रिसोडमध्ये महायुतीतील कुरबुरी काँग्रेसच्या पथ्यावर विधानसभा निवडणुकीत वाशीम जिल्ह्यात प्रस्थापित पक्षांचे गड अभेद्य राहिले आहेत. भाजप दोन, तर काँग्रेसने एका जागेवर आपले वर्चस्व कायम राखले. By प्रबोध देशपांडेNovember 26, 2024 10:22 IST
स्वतंत्र भारताच्या इतिहासात प्रथमच ‘या’ गावात मतदान, नागरिकांसाठी ऐतिहासिक आनंदाचा क्षण वाशीम जिल्ह्यात सकाळपासून शांततेत मतदानाची प्रक्रिया सुरू झाली. काही ठिकाणी मतदान यंत्र बंद पडल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. प्रशासनाने त्याची… By लोकसत्ता टीमNovember 20, 2024 19:24 IST
अकोला जिल्ह्यात २९.८७ टक्के, तर वाशीम जिल्ह्यात २९.३१ टक्के मतदान अकोला जिल्ह्यातील पाचही मतदारसंघांमध्ये दुपारी एक वाजेपर्यंत सरासरी २९.८७ टक्के, तर वाशीम जिल्ह्यातील तीन मतदारसंघात २९.३१ टक्के मतदान झाले. By लोकसत्ता टीमNovember 20, 2024 15:11 IST
वाशीम जिल्ह्यात मतविभाजन निर्णायक; तिरंगी-चौरंगी लढतींमुळे रंगत विधानसभा निवडणुकीत वाशीम जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडीला बंडखोरी थोपवण्यात अपयश आले. By प्रबोध देशपांडेNovember 19, 2024 14:57 IST
वाशीम जिल्ह्यात तिरंगी-चौरंगी सामने; जातीय समीकरण, मतविभाजन कुणाच्या पथ्यावर? महायुती व मविआला बंडखोरी थोपवण्यात अपयश आल्याने वाशीम, रिसोड व कारंजा मतदारसंघात तिरंगी-चौरंगी सामने होणार आहेत. By प्रबोध देशपांडेNovember 7, 2024 14:42 IST
बंडोबांचा थंडोबा करण्याचे नेत्यांपुढे आव्हान; अकोला, वाशीम जिल्ह्यात ‘उदंड जाहले बंड’;…तर राजकीय समीकरणाला ‘फटाके’ ४ नोव्हेंबरला अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत असल्याने त्या अगोदर बंडखोरांना माघार घेण्यासाठी तयार करण्याचे आव्हान पक्षांपुढे राहील. By प्रबोध देशपांडेOctober 30, 2024 16:24 IST
VIDEO : भाजपने तिकीट कापले अन् आमदार रडायला लागले; म्हणाले, “पक्षाने माझ्यावर…” विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने वाशीम मतदारसंघात भाकरी फिरवली आहे. विद्यमान आमदार लखन मलिक यांचे पक्ष नेतृत्वाने तिकीट कापले. By लोकसत्ता टीमOctober 27, 2024 13:32 IST
Lakhan Malik : भाजपाने तिकीट नाकारल्यामुळे आमदार लखन मलिक ढसाढसा रडले; म्हणाले, “इमानदारीने काम केलं, पण…” Lakhan Malik : वाशीम मतदारसंघात भाजपाने भाकरी फिरवली आहे. विद्यमान आमदार लखन मलिक यांचे पक्ष नेतृत्वाने तिकीट कापले आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: October 27, 2024 13:26 IST
प्रचंड पैसा, गाडी, नवा फ्लॅट…१०० वर्षांनंतर त्रिग्रही योगानं ‘या’ ३ राशींच्या सुवर्णकाळाची सुरुवात, पिढ्यान पिढ्या होणार समृद्ध
‘ऑक्सिजन पातळी ५०वर, डोळ्यासमोर अंधारी, उभंही राहायला जमेना’; श्रेयस अय्यरच्या दुखापतीबाबत धडकी भरवणारी माहिती समोर
Dharmendra Health Update: Video – धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, बॉबी देओल वडिलांना घेऊन पोहोचला घरी
१४ नोव्हेंबरपासून जिकडे तिकडे पैसाच पैसा, मंगळ-शनीचा त्रिदशांक योग देणार करिअर, नोकरीत प्रमोशन अन् प्रचंड यश
पैसाच पैसा, उत्पन्न दुप्पट होणार, श्रीमंतीचे योग; १८ वर्षांनंतर मंगळाचा शक्तिशाली राजयोग ‘या’ ३ राशींना करोडपती बनवणार
रश्मिका मंदाना आणि आयुष्मान खुरानाचा ‘थामा’ सिनेमा लवकरच ओटीटीवर; कधी आणि कुठे पाहता येईल? जाणून घ्या…
VIDEO: बापरे! महिलेनं केलं असं काही की ६ लाखांचा हार चोरलेला कळलंही नाही; चोरीची पद्धत पाहून तुम्हालाही धक्का बसेल
महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या संकेतस्थळावर आता ‘ग्रीन माईंड ए. आय’, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने प्रदुषण नियंत्रण मंडळाचे नियम समजणे सोपे
महिलांमध्ये झपाट्यानं वाढतोय ‘हा’ गंभीर आजार! अजिबात दुर्लक्ष न करता सुरूवातीची ‘ही’ लक्षणे जाणून घ्या…