महापालिकेच्या वतीने देखभाल दुरुस्तीची कामे येत्या गुरुवारी (१९ जानेवारी) करण्यात येणार आहेत. त्यामुळे संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार आहे
जलवाहिनीच्या दुरुस्ती कामासाठी बारवी धरणातून होणारा पाणी पुरवठा गुरुवार रात्रीपासून ते शुक्रवार रात्रीपर्यंत असा चोवीस तासांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र…