उद्या नवी मुंबईत पाणीपुरवठा राहणार बंद, ‘या’ भागांना बसणार फटका मंगळवारी नवी मुंबई महानगरपालिकेच्या (NMMC) हद्दीतील मोरबे धरण ते दिघा मेनलाइन दरम्यान देखभाल दुरुस्तीचं काम करण्यात येणार आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMay 23, 2022 17:24 IST
उजनीच्या पेटलेल्या पाण्याने महाविकास आघाडीत भडका, कॉंग्रेस-शिवसेना हे मित्रपक्ष विरोधात गेल्याने राष्ट्रवादी एकाकी सोलापूर जिल्ह्यात पेटलेले आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेससाठी चांगलेच डोकेदुखीचे ठरले आहे. By एजाजहुसेन मुजावरMay 23, 2022 09:21 IST
उजनीचे पाणी इंदापूर, बारामतीला देण्याच्या विरोधात सोलापुरात आंदोलन पेटणार उद्या पंढरपुरातून आंदोलनास सुरूवात होणार असल्याचे उजनी धरण पाणी संघर्ष समितीने जाहीर केले आहे By अमित जोशीMay 14, 2022 21:29 IST
ठाणेकरांची २४ तासांसाठी उडणार तारांबळ, ‘या’ भागात पाणीपुरवठा राहणार बंद ठाण्यातील विविध परिसरात २४ तासांसाठी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. By लोकसत्ता टीमUpdated: May 9, 2022 19:20 IST
मंत्री आदित्य ठाकरेंची रणरणत्या उन्हात शहापूरच्या दुर्गम भागातील गावांना भेट, घरापर्यंत पाणी पुरवठ्यासाठी निर्देश आदित्य ठाकरे भर दुपारच्या रणरणत्या उन्हात जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या बिवलवाडी येथील ग्रामस्थांशी जमिनीवर खाली बसून चर्चा केली. By लोकसत्ता टीमMay 8, 2022 18:45 IST
ठाणे महापालिकेवर भाजपाचा हंडा मोर्चा, कोपरीकरांना मुबलक पाणी देण्याची मागणी ठाणे पूर्व म्हणजेच कोपरी भागात पाणी टंचाईची समस्या आहे. ही समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी भाजपाने शुक्रवारी महापालिका मुख्यालयावर मोर्चा हंडा मोर्चा… By लोकसत्ता ऑनलाइनMay 6, 2022 17:01 IST
नर्मदा योजनेतील महाराष्ट्राच्या हक्काचे अर्धे पाणी गुजरातला देणे बेकायदेशीर : मेधा पाटकर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी नर्मदा-तापी वळण योजनेला कडाडून विरोध केलाय. By लोकसत्ता ऑनलाइनMay 5, 2022 19:59 IST
महापालिकेच्या ढिसाळ नियोजनाचा शहराला फटका, पूर्वकल्पना न देता अनेक भागाचा पाणीपुरवठा बंद पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे शहराच्या अनेक भागांना गुरुवारी पाणीपुरवठा होऊ शकला नाही. By लोकसत्ता ऑनलाइनMay 5, 2022 18:30 IST
ठाण्यासह नवी मुंबईत २ दिवस पाणी पुरवठा राहणार बंद; पाणी जपून वापरण्याचं प्रशासनाकडून आवाहन ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या बारवी गुरुत्व जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचं काम येत्या शुक्रवार आणि शनिवारी करण्यात येणार आहे. By लोकसत्ता टीमMay 4, 2022 20:18 IST
रेल्वे स्थानकांवरील जनजल योजना बंद, जलशीत सयंत्रांमध्ये बिघाड. फलाटावरील प्रवाशांचे पाण्या वाचून हाल कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील नऊ रेल्वे स्थानकांवरील जनजल योजनेच्या चौक्या बंद आहेत. या चौक्यांचा आधार घेऊन भटकी कुत्री, भिकारी बसलेले… By लोकसत्ता टीमApril 28, 2022 13:07 IST
Raj Thackeray: ‘बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरेंचा पराभव’, राज ठाकरेंना प्रश्न विचारताच त्यांनी एका वाक्यात दिले उत्तर…
२०२६ मध्ये जगावर मोठं संकट? बाबा वेंगा यांची सर्वात मोठी भविष्यवाणी! जे घडणार ते वाचून थरथर कापाल; जर हे खरं ठरलं तर…
9 लवकरच येणाऱ्या महिन्यात ‘या’ राशींच्या आयुष्यात मोठा चमत्कार होणार? २ राजयोग देणार नशिबाला श्रीमंतीची कलाटणी!
बाई पण भारी देवा…मराठी महिलांना तोड नाही! नऊवारी नेसून मराठमोळ्या गाण्यावर केला भन्नाट डान्स, VIDEO एकदा पाहाच
वर्षा उसगांवकर यांचा जन्मभूमीवर मोठा सन्मान; गोवा राज्य चित्रपट महोत्सवात ‘या’ पुरस्काराने केले सन्मानित
वडील मिठाई घ्यायला गेले अन् चिमुकली गाडीत लॉक; शेवटी एका मोबाईलमुळे कशी झाली सुटका पाहाच; VIDEO चा शेवट अजिबात चुकवू नका