बदलापूर, अंबरनाथकरांनो पाणी उकळून, गाळून प्या ; उल्हास नदीत गढूळपणा वाढला, जीवन प्राधिकरणाचे खबरदारीचे आवाहन नदीचे पाणी निवळेपर्यंत अशाच प्रकारे पाणी गढूळ येत राहील असेही जीवन प्राधिकरणातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. By लोकसत्ता टीमUpdated: June 29, 2022 13:43 IST
अन्वयार्थ : पावसाअभावी खरीप गोत्यात.. उजनी हे राज्यातील मोठय़ा धरणांपैकी एक. अशा धरणातील अचल म्हणजे वापरता न येणारा पाणी साठा ६३.६५ टीएमसी एवढा असतो, उजनी… By लोकसत्ता टीमUpdated: June 29, 2022 10:01 IST
मोरबेत गेल्या वर्षीपेक्षा ५ मीटर कमी पाणीसाठा ; १५ ऑगस्टपर्यंत पुरेल इतकाच २७.८२ टक्के पाणीसाठा उपलब्ध सध्या धरणात १५ ऑगस्टपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. By लोकसत्ता टीमJune 28, 2022 20:44 IST
ऐन पावसाळ्यात ठाणे आणि भिवंडीत पाणी टंचाईची शक्यता ; मुंबई महापालिकेक़डून दहा टक्के पाणी कपात धरण क्षेत्रातील पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी मुंबई महापालिकेने दहा टक्के पाणी कपात लागू केली आहे By लोकसत्ता टीमJune 28, 2022 17:40 IST
विश्लेषण : युट्यूबने काढून टाकलेल्या सिद्धू मुसेवालांच्या नवीन गाण्यात काय होते? प्रीमियम स्टोरी दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांचे ‘SYL’ गाणे आता भारतात युट्यूबवर उपलब्ध नाही By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 13, 2023 10:39 IST
पावसाने दडी मारल्याने राज्याला जलचिंता; धरणांतील साठा २१ टक्क्यांवर, अनेक शहरांत कपात लागू दमदार पावसाअभावी राज्याच्या सर्वच विभागांतील धरणे तळ गाठू लागल्याने पाणीचिंता वाढली असून पाऊस असाच दडी मारून बसला तर पाणीप्रश्न गंभीर… By लोकसत्ता टीमUpdated: June 28, 2022 02:51 IST
ग्रामीण महाराष्ट्रात दोन वर्षांत दरडोई ५५ लिटर पाणी ; उपराजधानीत ९१ टक्के काम पूर्ण योजनेतून आतापर्यंत राज्यात १ कोटी ४१ लाख ६,८६८ कुटुंबांना नळजोडण्या देण्यात आल्या आहेत By लोकसत्ता टीमJune 27, 2022 03:34 IST
‘पीसीएमसी’करांची चिंता वाढली; पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणाने गाठला तळ! धरणात केवळ १९ टक्के पाणीसाठा उपलब्ध; ३१ जुलै पर्यंत पुरणार By लोकसत्ता ऑनलाइनJune 25, 2022 13:44 IST
मुंबईत सोमवारपासून १० टक्के पाणीकपात जोरदार पाऊस अद्याप झाला नसल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये पाणीसाठा अपुरा झाला आहे. By लोकसत्ता टीमJune 25, 2022 01:26 IST
कल्याण शहराचा पाणी पुरवठा मंगळवारी बंद राहणार रहिवाशांनी सोमवारी पुरेसा पाणीसाठा करून ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. By लोकसत्ता टीमJune 24, 2022 16:51 IST
काय सांगता? अवघ्या आठ वर्षांच्या मुलाने १८ मिनिटांत पार केली यमुना! १८ मिनिटांमध्ये यमुना पार करणारा शिवांश पहिलाच मुलगा ठरला आहे. त्यापूर्वी, आराध्य श्रीवास्तव नावाच्या मुलाने २२ मिनिटांमध्ये यमुना पार केली… By लोकसत्ता ऑनलाइनJune 24, 2022 16:19 IST
मनमाडला पुन्हा १५ दिवसांआड पाणीपुरवठा शहराला सध्या सुरू असलेला १९ दिवसांआड होणारा पाणीपुरवठा पुन्हा एकदा १५ दिवसांआड करण्यात आला असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. By लोकसत्ता टीमJune 22, 2022 00:02 IST
मराठी अभिनेत्याने गायक सुदेश भोसलेंच्या लेकीशी केला साखरपुडा; तेजश्री प्रधान म्हणाली, “मी तुझ्यासाठी खूप…”
CJI Bhushan Gavai : सरन्यायाधीश गवई यांचा महत्वाचा निर्णय! भर न्यायालयात केली घोषणा, ‘आता सर्वोच्च न्यायालयात…’
मृण्मयी देशपांडेने ‘मनाचे श्लोक’ सिनेमाबद्दल घेतला मोठा निर्णय, विरोधामुळे राज्यभरातलं प्रदर्शन थांबवलं अन्…
“आरडाओरडा करून शो बंद पाडणाऱ्या…”, ‘मना’चे श्लोक सिनेमासाठी एकवटले मराठी कलाकार; म्हणाले, “पोस्टर फाडणाऱ्यांनो…”
पुढच्या ५ दिवसांत फक्त ‘या’ राशींना अफाट पैसा मिळणार? दिवाळीआधीच होणाऱ्या बुधदेवाच्या नक्षत्र बदलाने होणार मोठा चमत्कार, येणार अखेर श्रीमंती
9 प्राजक्ता माळीच्या कर्जतच्या फार्महाऊसवर पोहोचली ‘स्टार प्रवाह’ची ‘ही’ नायिका! अनुभव सांगत म्हणाली…
मेट्रो २…डायमंड गार्डनर ते मंडाले टप्प्याचे लोकार्पण लांबणीवर, सुरक्षा प्रमाणपत्राअभावी आजचा मुहुर्त चुकला; आता नवीन मुहुर्ताची प्रतीक्षा