scorecardresearch

women's day
Video : “…५०० रुपयांची वस्तू १०० रुपयांना मागण्याचे धाडस फक्त एक स्त्रीचं करू शकते.” तरुणाने महिला दिनाच्या दिल्या हटके शुभेच्छा, पाटी होतेय व्हायरल

Video : सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एका तरुणाने पाटीवर महिलांविषयी मजेशीर संदेश लिहिला आहे आणि…

Rohini Khadase
“महिलांना एक खून माफ करा”, महिला दिनी रोहिणी खडसेंचं राष्ट्रपतींना पत्र; म्हणाल्या…

जागतिक महिला दिनी रोहिणी खडसे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून मोठी मागणी केली आहे.

International Women's Day 2025
15 Photos
‘या’ बॉलीवूड चित्रपटांमधील पुरुषी मानसिकतेचे बंध झुगारणाऱ्या महिला पात्रांनी मिळवली प्रचंड लोकप्रियता

Bollywood Women-Centric Films: आंतरराष्ट्रीय महिला दिन हा केवळ एक उत्सव नाही तर महिलांच्या उत्थान आणि सक्षमीकरणासाठी एक महत्त्वाचा प्रसंग आहे.…

International Women’s Day 2025 Vishakha Subhedar advice to women drivers
Video: “हलक्यामध्ये कोणी घेतलं तर त्याला धडा शिकवा,” विशाखा सुभेदारचा महिला चालकांना सल्ला; म्हणाली, “पुरुषांचा अहंकार…”

International Women’s Day 2025: अभिनेत्री विशाखा सुभेदारने महिला दिनाच्या अनोख्या अंदाजात दिल्या शुभेच्छा

Womens day 2025, Rani Lakshmibai to kalpna chawla 10 brave womens of india example of bravery
12 Photos
रणांगणातील लढा ते अवकाशातील उंच भरारी; भारताच्या ‘या’ १० महिलांचे कार्य-कर्तृत्व आजही प्रेरणादायी आहे…

Women’s day 2025: महान अशा भारतभूमीत नेहमीच शूर, धैर्यवान आणि प्रेरणादायी महिलांनी जन्म घेतला आहे, त्यांनी त्यांच्या धैर्याने, दृढनिश्चयाने आणि…

Kedar Shinde shared special for internation womens day 2025
“या दोघी नसतील तर मी शून्य…”, महिला दिनानिमित्ताने केदार शिंदेंची खास पोस्ट, म्हणाले…

International Women’s Day 2025: केदार शिंदेंनी महिला दिनानिमित्ताने लिहिलेली खास पोस्ट वाचा…

Mumbai women officers from different state government departments shared insights into female mind through poems in various languages
महिला अधिकाऱ्यांच्या कवितांनी मैफलीत बहर

राज्य शासनाच्या विविध विभागांतील उच्चपदस्थ महिला अधिकाऱ्यांनी विविध भाषांमधील कवितांमधून स्त्री मनाचे विविध पैलू उलगडले.

kabaddi player turned female police officer sonali hinges performance in damini squad praised from all levels
जागतिक महिला दिन: कबड्डीपटू ते महिला पोलिस कर्मचारी सोनाली हिंगे या तरुणीचे दामिनी पथकातील कामगिरीचे सर्वच स्तरातून कौतुक

पुणे पोलीस विभागातील शिवाजीनगर पोलिस स्टेशनमधील दामिनी पथकात काम करणारी सोनाली हिंगे या तरुणीचा पोलीस कर्मचारी होण्यापर्यंतचा प्रवास थक्क करणारा…

International Women Day, womens movement ,
स्त्री चळवळ नव्या जोमाने उभी राहण्याची गरज

पुरुषप्रधानता, पितृसत्ता, श्रेष्ठत्व, धर्मसत्ता, जातीव्यवस्था, राजसत्ता, अर्थसत्ता हे हातात हात घालून स्त्रीला परत एकदा उपभोगाचे साधन म्हणून वापरताना दिसत आहेत.

struggle of those who are victims of inequality
विषमतेचा बळी ठरलेल्यांचा लढा

स्त्रियांना सशक्त होण्यासाठी, त्यांना आर्थिक स्वातंत्र्यासाठी घराच्या चार भिंतीतून बाहेर पडण्यासाठी, चूल आणि मूल या पलीकडे असलेल्या जगात पुरुषांबरोबर स्पर्धा…

saleel kulkarni shared special for internation womens day
Video: “तिला एक दिवस डोक्यावर घेण्यापेक्षा, कायम…”, सलील कुलकर्णींनी महिला दिनानिमित्ताने लिहिली सुंदर पोस्ट, लेकाने गायलं खास गाणं

International Women’s Day 2025: सलील कुलकर्णींनी महिला दिनानिमित्ताने लिहिलेल्या सुंदर पोस्टने वेधलं सगळ्यांचं लक्ष

संबंधित बातम्या