scorecardresearch

Page 19 of कुस्ती News

anurag thakur 27
खेळाडूंनी चौकशी पूर्ण होईपर्यंत संयम बाळगावा! -अनुराग ठाकूर

महिला कुस्तीगिरांचे जंतरमंतरवरील आंदोलन दिल्ली पोलिसांनी चिरडून टाकल्यानंतर, केंद्र सरकारवर दबाव वाढू लागला आहे. केंद्र सरकार खेळाडूंच्या बाजूचे असून खेळाला…

rahul gandhi smriti irani
काँग्रेसने म्हटलं स्मृती इराणी ‘Missing’, केंद्रीय मंत्री राहुल गांधींना लक्ष्य करत म्हणाल्या…

महिला आणि बालविकास मंत्री असलेल्या स्मृती इराणी यांनी कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपांवर कोणतंही भाष्य केलं नाही. त्यावरून काँग्रेसने खोचक टीका केलीय.

MP Pritam Munde
कुस्तीपटूंच्या आंदोलनावरून खासदार प्रीतम मुंडे यांचा भाजपाला घरचा आहेर, म्हणाल्या…

खासदारच नव्हे तर एक महिला म्हणून त्या महिला खेळाडूंबद्दल आस्था आहे. त्यांनी केलेल्या आरोपावर वेळेवर चौकशी व्हायला हवी होती.

Haryana leaders back wrestler
कुस्तीपटूंना आता भाजपाच्या नेत्यांचाही पाठिंबा; शेतकरी नेते महापंचायत भरवून खेळाडूंना समर्थन देणार!

आता भाजपाचे खासदार ब्रिजेंद्र सिंह हे कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ उतरले आहेत.

Wrestler Vinesh Phogat and Mohammad Ali
कुस्तीपटू गंगेत पदक विसर्जित करणार? बॉक्सर मोहम्मद अली यांनी वर्णद्वेषाचा निषेध करण्यासाठी सुवर्णपदक नदीत फेकले होते

अमेरिकेचे महान बॉक्सर मोहम्मद अली यांना वर्णद्वेषाचा सामना करावा लागला होता. आपल्या तत्त्वांशी तडजोड न करता त्यांनी अमेरिकेच्या विरोधात ठामपणे…

Brij Bhushan Singh Responds To Wrestlers Call To Immerse Medals In Ganga
“आरोपांमध्ये तथ्य असेल तर…”, पदके गंगेत विसर्जित करण्याच्या कुस्तीगीरांच्या भूमिकेवर ब्रिजभूषण सिंह यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

महिला कुस्तीपटूंनी त्यांची पदके पाण्यात विसर्जित करण्याचा घेतलेला निर्णय हा त्यांचा सर्वस्वी वैयक्तिक निर्णय होता, असंही ब्रिजभूषण म्हणाले.

Women wrestlers movement
कुस्तीगिरांना मिळालेल्या वागणुकीचा जागतिक संघटनेकडून निषेध; भारतीय कुस्ती महासंघावर निलंबनाच्या कारवाईचाही इशारा

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीगिरांना मिळालेल्या वागणूकीचा निषेध करत जागतिक कुस्ती संघटनेने मंगळवारी…

Women wrestling movement 17
कुस्तीगीरांची सरकारला पाच दिवसांची मुदत; किसान संघटनेच्या मध्यस्थीनंतर पदकांच्या ‘विसर्जना’चा निर्णय मागे

ब्रिजभूषण यांना अटक करण्यासाठी भारतीय कुस्तीगीर एका महिन्याहून अधिक काळ जंतरमंतरवर आंदोलन करीत होते.

women wrestlers protest
चतु:सूत्र: तुम्हीही ‘औरत’ आहात म्हणून..

दिल्लीच्या जंतरमंतर मैदानात भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करत कुस्तीपटूंचे १८ जानेवारीपासून…

Bajrang Punia, Vinesh Phogat and Sakshi Malik not to immerse medals in Ganga
VIDEO : कुस्तीपटू पदकं विसर्जित करण्यासाठी गंगातीरी पोहचले, पण शेतकरी नेत्यांनी मध्यस्थी केली अन्…

२३ एप्रिलपासून कुस्तीपटू ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात जंतर-मंतरवर आंदोलनाला बसले आहेत.

Wrestler Protest
Wrestler Protest : पदकं विसर्जित करण्यासाठी कुस्तीपटू हरिद्वारमध्ये, गंगातीरी पोहोचताच ओक्साबोक्शी रडू लागले

कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष आणि भाजपा खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलन करणारे कुस्तीपटू पदकं विसर्जित करण्यासाठी हरिद्वारमध्ये दाखल.