“तैवानावर ताबा मिळवणारच”, चीनच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेच्या जो बायडेन यांना इशारा सॅन फ्रान्सिस्कोच्या शिखर परिषदेत अमेरिका आणि चीनचे अनेक अधिकारी उपस्थित होते. या परिषदेत एका गटाच्या बैठकीत शी यांनी बायडेनला इशारा… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 21, 2023 09:43 IST
“माझ्या कारला काय म्हणतात माहितीये? बीस्ट”, जो बायडेन यांची शी जिनपिंग यांना कोपरखळी; संवादाचा Video तुफान व्हायरल! शी जिनपिंग यांची कार पाहाताच जो बायडेन म्हणाले, “ही काय मस्त कार आहे!” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 17, 2023 11:58 IST
अग्रलेख: बायडेन बहु बडबडले..! बायडेन-जिनपिंग हे सद्य:स्थितीत पृथ्वीतलावर कुठेही भेटले, तरी या भेटीसमोर इतर सगळे विषयच गौण ठरतात. By लोकसत्ता टीमNovember 17, 2023 02:52 IST
विश्लेषण: भेट दोन महासत्ताधीशांची… बायडेन-जिनपिंग यांच्या भेटीतून युक्रेन, गाझा युद्धाला कलाटणी मिळेल का? तैवानचे काय होणार? गेल्या काही वर्षांत द्विपक्षीय संबधांची विस्कटलेली घडी नीट करण्याचा प्रयत्न दोघांकडून केला जाईल. By अमोल परांजपेNovember 15, 2023 08:25 IST
अखेर चीनच्या ‘बेपत्ता’ संरक्षणमंत्र्यांची हकालपट्टी; जनरल ली शांगफू यांच्या उत्तराधिकाऱ्याची घोषणा अद्याप नाही देशातील या दुसऱ्या क्रमांकाच्या मंत्रीपदावर पोहोचलेले शांगफू २९ ऑगस्टला एका भाषणात दिसले होते. By वृत्तसंस्थाOctober 25, 2023 03:05 IST
इस्रायल-हमास युद्धावर आधी टीका, आता चीननं आपली भूमिका बदलली; परराष्ट्र मंत्री म्हणाले… बीजिंग दौऱ्यात अमेरिकन काँग्रेसच्या नेत्यांनी इस्रायल-हमास युद्धाच्या मुद्द्यावर शी जिनपिंग यांच्याशी चर्चा केली होती. By अक्षय साबळेUpdated: October 24, 2023 10:23 IST
अन्वयार्थ : जिनपिंग यांचा प्रभावच ‘लुप्त’? आधुनिक काळातील चीनमध्ये अद्याप तरी तेथील दोषी उच्चपदस्थ आयुष्यातून उठल्याचे समोर आलेले नाही. By लोकसत्ता टीमSeptember 25, 2023 01:59 IST
चीनचे अध्यक्ष जिनपिंग यांच्या अनुपस्थितीवर शिक्कामोर्तब; जो बायडेन यांची नाराजी भारतात या आठवडय़ात होणाऱ्या ‘जी-२०’ गटाच्या शिखर परिषदेला चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग उपस्थित राहणार नसल्याचे सोमवारी स्पष्ट झाल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष… By लोकसत्ता टीमSeptember 5, 2023 06:16 IST
अन्वयार्थ: अनुपस्थिती की पळवाट? चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांचा पाहुणचार करण्याची संधी येत्या जी-२० परिषदेच्या निमित्ताने भारताला मिळणार होती, ती आता हुकली. By लोकसत्ता टीमSeptember 5, 2023 03:09 IST
G20 Summit in India: शी जिनपिंग यांच्या अनुपस्थितीवर जो बायडेन यांची प्रतिक्रिया, म्हणाले,”मी निराश आहे, पण…” दिल्लीत पार पडणाऱ्या जी-२० शिखर परिषदेला चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग गैरहजर राहण्याची शक्यता आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कSeptember 4, 2023 14:22 IST
जी-२० परिषदेमध्ये जिनपिंग यांच्या अनुपस्थितीचा अर्थ काय? नवी दिल्लीमध्ये ९ आणि १० सप्टेंबर रोजी होणाऱ्या जी-२० राष्ट्रप्रमुखांच्या शिखर परिषदेला चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग येणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर… By अमोल परांजपेSeptember 4, 2023 08:37 IST
शी जिनपिंग यांची नवी खेळी? दिल्लीतील G20 परिषदेकडे अचानक फिरवली पाठ; कारण अस्पष्ट! काही दिवसांपूर्वीच चीननं त्यांच्या नकाशात अक्साई चीन, लडाख व अरुणाचलचा काही भाग दाखवला होता. भारतानं यावर नाराजीही व्यक्त केली होती. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 31, 2023 11:47 IST
Sharad Pawar : बिहारमध्ये NDA ला बहुमत कसं मिळालं? महाआघाडीचा पराभव का झाला? शरद पवारांनी केलं निवडणुकीचं विश्लेषण
सुप्रीम कोर्टात मराठीत युक्तीवाद करण्याची मागणी सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी फेटाळली; म्हणाले “सहकारी न्यायमूर्तींना…”
9 Mukesh Ambani Diet Plan: दिवसभर मुकेश अंबानी काय खातात? त्यांच्यासारखी जीवनशैली पाळली तर कोणताही आजार आसपास फिरकणार नाही
9 Photos : समुद्रकिनाऱ्यावर मराठमोळ्या अभिनेत्रीचा गुलाबी ब्रालेट टॉपमध्ये बीच लूक; चाहत्यांचे वेधले लक्ष
Eknath Shinde BJP Conflict : सविस्तर … एकनाथ शिंदे भाजपच्या चक्रव्यूहात? ठाणे जिल्ह्यातच गुंतवून ठेवण्याचे प्रयत्न
बिहारमध्ये हेलिकॉप्टरला लटकणाऱ्या पठ्ठ्याचा VIDEO व्हायरल? घाबरून सगळेच राहिले बघत; पण सत्य वाचून डोक्याला माराल हात
IPL 2026 Trades: संजू,जडेजा अन् अर्जूनसह मोठे Trade! IPL 2026 पूर्वी कोणता खेळाडू कोणत्या संघात? पाहा संपूर्ण यादी
स्मृती मानधनाला पलाशने मुंबईतील ‘या’ स्टेडियममध्ये लग्नासाठी केलं प्रपोज? स्मृतीच्या हातात दिसली अंगठी; Photos व्हायरल