Page 80 of यवतमाळ News

महागाव तालुक्यातील ईजनी येथे एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर नराधमाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी उजेडात आली.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पराग पिंगळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

गेल्या तीन दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक गावांमध्ये पूरस्थिती आहे.

सरकारची कोंडी करण्यासाठी शेतकरी आत्महत्याग्रस्त भागात सक्रिय

या निवासी शाळेमध्ये गरीब कुटुंबातील विद्यार्थिनी शिक्षण घेत असून त्यांचा संपूर्ण खर्च शासनातर्फे केला जातो.

उपस्थित नागरिकांनी दोन्ही मुलांना तत्काळ बाहेर काढून आर्णी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी २० मिनिटे त्यांना बघितलेच नाही.

रंगोली मैदान परिसरातील बालाजी सोसायटीत बांधकाम विभागातून सेवानिवृत्त झालेले यशवंत लखानी हे कुटुंबीयांसह राहतात.

शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी शेती स्वावलंबन मिशनने पंचसूत्री कार्यक्रम तयार केला आहे.

पंकज व श्वेता महल्ले हे तरुण दाम्पत्य ग्रामहितचे संस्थापक आहेत.

साकूर येथील गजानन सूर्यकार हे कुटुंबीयांसह घरात झोपले असताना दाराची कडी उघडत चोरट्यांनी घरात प्रवेश केला.

प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप

राळेगाव तालुक्यातील सरई येथे बैल धुण्यासाठी शेततळ्यावर गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाला.