scorecardresearch

Education Minister Dada Bhuse watching a robotics demonstration by students at the Srujan Laboratory
शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांची मोठी घोषणा… राज्यभरात शाळांमध्ये आता…

जालिंदरनगर शाळेत रोबोटिक्स, कोडिंग, सिम्युलेशन कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित सृजन प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात आले.

Medical officers' salaries and allowances pending
वैद्यकीय अधिकाऱ्यांचे वेतनासह भत्ते प्रलंबित; प्रशासकीय कामकाजावर बहिष्कार घालण्याचा इशारा

वैद्यकीय अधिकाऱ्यांचे गेल्या दोन महिन्यांपासून वेतन व भत्ते मिळालेले नाहीत. यामुळे त्यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. काढण्यात आलेल्या…

Students of Zilla Parishad School in Ambernath taluka take German language lessons
अंबरनाथ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी गिरवतायंत जर्मन भाषेचे धडे

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ व्हावी ते विद्यार्थी स्पर्धा परिक्षेसाठी तयार व्हावेत यासाठी ठाणे जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्यकार्यकारी अधिकारी…

nagar zilla parishad panchayat samiti reservation lottery monday 13 october
नगर जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गणाची आरक्षण सोडत सोमवारी; इच्छुकांची राजकीय अस्तित्वासाठी घालमेल

जिल्हा परिषदेच्या ७५ गटांपैकी अनुसूचित जातीसाठी ९, जमातीसाठी ७ आणि ओबीसींसाठी १९ गट आरक्षित होणार असून, उर्वरित सर्वसाधारण गटांपैकी ३९…

hingoli education officer protest against school mismanagement
शाळेच्या अनागोंदी कारभारापुढे शिक्षणाधिकाऱ्यांचाच उपोषणाचा इशारा

शाळेच्या कारभारापुढे हतबल होऊन अखेर हिंगोलीचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनीच गुरुवारी एका शाळेसमोर उपोषणास बसण्याचा इशारा दिला, ज्यामुळे जिल्ह्यात खळबळ…

Instructions for immediate action on the demands of pensioners in Thane Zilla Parishad
निवृत्तधारकांच्या मागण्या येत्या १५ दिवसात निकाली काढा; मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे निर्देश

महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्ती वेतन) नियमांमध्ये राज्य शासन किंवा अन्य प्राधिकरण यांना अतिप्रदान वसुली करण्याबाबत विशिष्ट तरतुदी असल्या तरी, सर्वोच्च…

financial irregularities in yavatmal district central cooperative bank
यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेत ५१६ कोटींचा आर्थिक गैरव्यवहार, आमदारांच्या आरोपाने खळबळ

शेतकऱ्यांची बँक असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पदभरतीसह, कर्ज वितरण, कर्ज बुडीत प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार करण्यात झाल्याचा खळबळजनक…

Zilla Parishad and Panchayat Samiti reservation, Maharashtra reservation 2025, SC ST reservation Maharashtra,
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये चक्रानुक्रमे आरक्षण, सर्वोच्च न्यायालयाकडून आदेशात दुरुस्ती फ्रीमियम स्टोरी

महाराष्ट्रात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागास प्रवर्गांसाठी चक्रानुक्रमे (आळीपाळीने) आरक्षण देण्याची पद्धत…

ahilyanagar zilla parishad appoints 59 lawyers legal advisory team From Supreme Court To Taluka level
नगर जिल्हा परिषदेला कायदेशीर सल्ला देण्यासाठी तब्बल ५९ वकिलांची फौज! कनिष्ठ स्तर ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत एकूण ८७० खटले

नियुक्त केलेल्या ५९ वकिलांमध्ये सर्वोच्च न्यायालयासाठी २, औरंगाबाद खंडपीठासाठी १५ आणि जिल्हा व तालुका स्तरावरील न्यायालयांसाठी उर्वरित वकिलांचा समावेश आहे.

विषारी कोल्ड्रिफ’ कफ सिरपचा साठा…तक्रार कुठे करणार ?

मध्य प्रदेश आणि राजस्थान येथील काही मुलांच्या मृत्युच्या प्राप्त अहवालानुसार मृत्युचे कारण कोल्ड्रिफ कफ सिरप (बॅच नं.एसआर-१३, निर्मिती दिनांक मे…

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या