
शेअर बाजारात गुंतवणूक करायची असेल तर धोका पत्करायला हवाच.
अर्थात इतके असूनही गेली पाच वर्षे कंपनीची कामगिरी सुमारच आहे.
पॉलिस्टिरीन उत्पादनाचा प्रकल्प एबीबी लुमस क्रेस्ट या अमेरिकन कंपनीच्या साहाय्याने उभारला आहे.
१९८१ मध्ये श्री. जिमी अल्मेडा यांनी जीएम ब्रुअरीजची स्थापना केली.
‘पोर्टफोलिओ’साठी या वर्षांत शक्यतो लार्ज कॅप शेअर्स खरेदी करण्याचे धोरण ठेवले होते.
पॉवर ग्रिड कॉपरेरेशन ही सरकारी कंपनी असून भारतातील नवरत्न कंपन्यांतील एक प्रमुख कंपनी आहे.
भारत समूहाचा अंग असलेली भारत रसायन ही कीटकनाशके बनवणारी मुख्य कंपनी आहे.
पहिल्या सहामाहीत आपला पोर्टफोलिओ एकूण गुंतवणुकीवर ६.५ टक्के नफा दाखवत होता,
इंडियन मेटल मात्र गेल्या दोन वर्षांत आपली चांगली कामगिरी टिकवून आहे.
हिन्दी वृत्त वाहिन्यांमध्ये ‘आज तक’ आघाडीच्या स्थानी तर गेली अनेक वर्षे पहिल्या क्रमांकावर आहे.