
काहींनी कपडे खरेदी न करता घरात कपाटात पडून असलेल्या कपडय़ांचे ‘फ्यूजन’ साधले आहे.
काहींनी कपडे खरेदी न करता घरात कपाटात पडून असलेल्या कपडय़ांचे ‘फ्यूजन’ साधले आहे.
उभयचरांच्या सुमारे ४१० तर सरपटणाऱ्या प्राण्यांच्या ६१० प्रजाती भारतात आढळतात.
काही मंडळांनी चंदनाच्या लाकडापासून बनविलेल्या मूर्तीची स्थापना करण्यासाठी तयारी सुरू केली आहे.
यंदा शिवाजी नाटय़ मंदिर, दीनानाथ नाटय़गृहाच्या रंगमंचावर कला सादर केली जाणार आहे.
गौरी बसविण्याच्या आणि तिच्या पुजण्याच्या निरनिराळ्या पद्धती आहेत.
नेक कारखान्यांना सध्या दिवसरात्र टी-शर्ट छपाईची कामेच सुरू असल्याचे दिसत आहे.
इमारतीसमोरील सोसायटीची चार फूट जागाही व्यायामशाळेने ताब्यात घेतली आहे.
येत्या सोमवारपासून महोत्सवाच्या प्राथमिक फेरीला सुरुवात होणार आहे.
रक्षाबंधनाला अधिक गोड करण्यासाठी ‘जेली’च्या राख्याही बाजारात येऊ घातल्या आहेत.
१९५१ साली मुंबईतील डी. बी. तारापोरवाला यांनी दिलेल्या देणगीतून मत्स्यालयाची उभारणी करण्यात आली.
जेईई आणि नीट या दोन्ही परीक्षांसाठी बारावीच्या पुस्तकांसोबत एनसीईआरटीची पुस्तके असणे, गरजेचे आहे.
मान्सून दाखल होत असल्याने विविध भागांतून पक्ष्यांचे स्थलांतर सुरू झाले आहे.