News Flash

अक्षय मांडवकर

तारापोरवाला मत्स्यालयातील ‘तारा’ पुन्हा समुद्रात

चर्नी रोड येथील प्रसिद्ध तारापोरवाला मत्स्यालयातील समुद्री कासवांसाठीची प्रदर्शन टाकी पुन्हा ओकीबोकी झाली आहे

रोहित पक्ष्याची जाळ्यातून सुटका

मासेमारीच्या जाळ्यात पाय अडकल्यामुळे उडू न शकणाऱ्या रोहित पक्ष्याची मुंबईतील पक्षीप्रेमींनी सुटका केली आहे.

बोरिवली-ठाणे जलद मार्ग मोकळा!

‘टीबीएम’ वापरल्याने या प्रकल्पाच्या खर्चात वाढ होणार असल्याचे एमएसआरडीसीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

सीगलला फरसाण देणे सुरूच

पक्ष्यांना असे पदार्थ खाऊ घालणे वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार अपराध आहे.

‘मोनो’चा दुसरा टप्पा मार्चपासून रुळावर

गाडय़ांचे सुटे भाग हाती आल्याने वडाळा-सातरस्ता मार्गातील अडसर दूर

मेट्रो-३चा महत्त्वाचा टप्पा पूर्ण

माहीम, दादरसारख्या भर नागरी वस्तीखालून ५ किलोमीटरचे भुयार

समुद्र किनाऱ्यांवर प्लास्टिकच्या लाटा!

मिठीचे पात्र आणि नाल्यांलगत असणाऱ्या वस्ती आणि औद्योगिक संस्थांमधून मोठय़ा प्रमाणात घनकचरा आणि सांडपाणी नदीत सोडले जाते.

सुरमई, बांगडय़ावर ‘काळ्या माशा’ची संक्रांत

ट्रिगर फिश’विरुद्धच्या तक्रारीची गंभीर दखल ‘सीएमएफआरआय’ने घेतली आहे.

बीकेसी कोंडीमुक्त होण्याची चिन्हे

बीकेसी परिसरात असणाऱ्या कार्यालयांची संख्या लक्षात घेता या परिसरातून दररोज दोन लाख प्रवासी आणि २० हजार वाहने प्रवास करतात.

चित्रनगरीमध्ये विशेष गस्ती पथकाची नियुक्ती

चित्रनगरीत सोमवारी सापळ्यांमध्ये अडकून मृत्यू झालेल्या मादी बिबटय़ा आणि नर सांबराचे कुजलेल्या अवस्थेतील शरीर आढळले होते.

रातवा पक्ष्याचे १०५ वर्षांनंतर मुंबईत दर्शन

१०५ वर्षांनंतर या पाहुण्या पक्ष्याचे मुंबईत दर्शन झाल्याचा दावा पक्षी अभ्यासकांनी केला आहे. 

मोनो डेपोच्या निवासी, व्यावसायिक वापराचा मार्ग मोकळा

मोनो कार डेपोचे मुख्य बांधकाम वगळता येथील ६.९ हेक्टर क्षेत्र मोकळे आहे.

मोनोची धुरा तीनच गाडय़ांवर

केवळ तीन गाडय़ांच्या बळावर गेल्या आठवडय़ाभरात प्रवासी संख्या आणि उत्पन्न वाढविल्याचा दावा ‘एमएमआरडीए’ने केला आहे.

सीएसएमटी-पनवेल उन्नत मार्ग सुकर

प्रस्तावित उन्नत जलद रेल्वेमार्गासाठी जागा देण्यास मुंबई पोर्ट ट्रस्टने (बीपीटी) मंजुरी दिली

‘आरे’वर किती आरी?

कुलाबा-वांद्रे-सीप्झ या ‘मेट्रो-३’ प्रकल्पाच्या कारशेडकरिता आरे हरितपट्टय़ातील ३३ हेक्टर क्षेत्र बाधित होणार आहे.

‘मेट्रो-३’च्या उत्खननातील मातीचा जवाहर द्वीपवर भराव

पूर्णपणे भुयारी स्वरूपात असलेल्या भारतातील पहिल्या मेट्रो-३ या प्रकल्पाचे काम सध्या शहारात वेगाने सुरू आहे.

आरेच्या ‘मेट्रो भवना’त मेट्रो संचालनाचे धडे

‘एमएमआरडीए’चे ‘मुंबई मेट्रो संचालन महामंडळ’ या इमारतीत असेल.

सागरी मासेमारीवर संशोधन करणारी संस्था बंद?

महाराष्ट्र पर्ससीन फिशरमेन वेल्फेअर असोसिएशनचे उपाध्यक्ष गणेश नाखवा यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाचा तीव्र विरोध केला.

उत्पन्न वाढीसाठी ‘मोनो’ला जाहिरातींचा आधार

मोनो सुरू झाल्यापासून या मार्गावर दररोज सुमारे १८ हजार प्रवासी ये-जा करत होते.

खवले मांजरांचे अ‍ॅपद्वारे रक्षण

वन्यजीवांची तस्करी रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या ‘ट्रॅफिक’ या संस्थेचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे.

बचतीची दिवाळी

सणांच्या निमित्ताने आणि त्यातही दिवाळीनिमित्ताने केली जाणारी खरेदी ही माझ्या मते एक कला आहे.

मर्कटलीलांनी मुंबईकर त्रस्त

वनविभागाने गेल्या सात महिन्यांत मानवी वसाहतीत शिरून उच्छाद मांडणाऱ्या सुमारे ६१ माकडांना जेरबंद केले आहे.

रोहित पक्ष्यांच्या दर्शनासाठी १ नोव्हेंबरपासून बोटसेवा

साधारण ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यांत हे पक्षी मोठय़ा संख्येने दाखल होतात.

शिवडी-वरळी जोडपुलाच्या मार्गिकेत बदल?

बीडीडी चाळींचा पुनर्विकास प्रकल्प राज्य सरकारने हाती घेतला आहे. म्हाडाच्या वतीने या प्रकल्पाचे नियोजन करण्यात येत आहे.

Just Now!
X