
गृहमंत्री अमित शाह यांनी नेहरू मेमोरियलमध्ये उपलब्ध असलेल्या एका पुस्तकाचा दाखला देत पुन्हा एकदा पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका केली…
गृहमंत्री अमित शाह यांनी नेहरू मेमोरियलमध्ये उपलब्ध असलेल्या एका पुस्तकाचा दाखला देत पुन्हा एकदा पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका केली…
धीरच साहू यांच्या घर आणि कार्यालयावर धाडी मारल्यानंतर प्राप्तीकर विभागातील अधिकाऱ्यांच्या हाती लागलेले पैसे मोजण्यासाठी पाच दिवस लागले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जुहू किनाऱ्यावरील स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी समुद्र किनारा स्वच्छ करणारा ट्रॅक्टर स्वत: चालवला.
शिंदे-फडणवीस सरकारच्या स्थापनेपासून दोन वेळा मंत्रिमंडळ विस्तार झाला. परंतु, दोन्ही वेळा भरत गोगावले यांना मंत्रिपदाने हुलकावणी दिली आहे.
प्राप्तीकर विभागाने काँग्रेस खासदार धीरज साहू यांच्या घर आणि कार्यालयावर धाडी टाकून ३५० कोटींहून अधिक रोख रक्कम जप्त केली आहे.
महाराष्ट्रात कांद्याचा प्रश्न चांगलाच तापला आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्याने राज्यातले कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत.
प्राप्तीकर विभागाने काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्याशी संबंधित झारखंड, ओडिसा आणि पश्चिम बंगाल राज्यातील १० ठिकाणांवर कारवाई केली आहे.
काँग्रेस खासदारावरील या मोठ्या कारवाईनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते ओडिशा-झारखंडमधील आमदारांपर्यंत अनेक नेत्यांनी काँग्रेसवर टीका केली आहे.
बीआरएसचे प्रमुख केसीआर हे शस्त्रक्रियेनंतर वॉकरच्या सहाय्याने चालू लागल्याचा एक व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.
भाजपाने गोरखपूर मठाचे महंत योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपद दिलं आहे. त्याचप्रमाणे मस्तनाथ मठाचे महंत बालकनाथ यांना राजस्थानचं मुख्यमंत्रिपद…
नवाब मलिकांबाबत भाजपाने घेतलेली भूमिका म्हणजे एक ढोंग आहे, अशी टीका शिवसेनेच्या ठाकरे गटाने केली आहे.
महिलेला गोळी लागल्यानंतर बेजबाबदार पोलीस उपनिरिक्षक मनोज शर्मा फरार झाले आहेत. पोलीस अधीक्षकांनी त्यांच्या मागावर एक पोलीस पथक पाठवलं आहे.