डॉ. यश वेलणकर

मनोवेध : व्यक्तिमत्त्व परीक्षण
माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचे वर्गीकरण त्याचे शरीर, भावना, विचार करण्याची आणि वागण्याची पद्धत यांनुसार करता येते

मनोवेध : द्वंद्वात्मक मानसोपचार पद्धती
‘द्वंद्वात्मक मानसोपचार पद्धती’ ही ध्यानाचा उपयोग मानसोपचारात करणारी पहिली पद्धत आहे

मनोवेध : मानसोपचाराच्या तीन लाटा..
तिसऱ्या लाटेतील सर्वात पहिली उपचार पद्धती म्हणजे- द्वंद्वात्मक वर्तन (डायलेक्टिकल बिहेव्हिअर) चिकित्सा

मनोवेध : कल्पनादर्शन ध्यान
आधुनिक संशोधनात असे दिसते आहे की, प्रत्येक माणसाची वेगवेगळ्या ज्ञानेन्द्रियांची कल्पना करण्याची क्षमता वेगवेगळी असते.

मनोवेध : एकाग्रता ध्यान
एखाद्या आवाजावर किंवा मंत्राच्या उच्चारावर लक्ष ठेवणे, मनातल्या मनात केले जाणारे नामस्मरण हेही एकाग्रता ध्यान आहे.

मनोवेध : ध्यानाचे मेंदूविज्ञान
माणूस आनंदी असतो तेव्हा त्याच्या मेंदूतील डावा प्री-फ्रण्टल कॉर्टेक्स अधिक सक्रिय असतो, असे डॉ. डेव्हिडसन यांना आढळले.

मनोवेध : आपपरभाव
माणसाच्या मेंदूत दुसऱ्या माणसाच्या वेदनेने सक्रिय होणारा आणि त्यामुळे स्वत:च्या शरीरात वेदना निर्माण करणारा भाग आहे

मनोवेध : संगीतातील आनंद
शोकांतिका पाहताना रडू आल्यानेही हे रसायन पाझरते; पण त्या वेळी ‘हे दु:ख माझे नाही’ याचेही भान असते.

मनोवेध : मेंदूचे अर्धगोल
शरीराच्या डाव्या भागातील स्नायूंना आज्ञा देणारी केंद्रे मेंदूच्या उजव्या भागात आणि उजव्या भागाची केंद्रे डाव्या भागात असतात.

मनोवेध : स्वमग्नतेमध्ये माइंडफुलनेस
स्वमग्नता कमी करण्यासाठी कोणतीही औषधे फारशी उपयोगी ठरत नाहीत. पण ‘ऑक्युपेशन थेरपी’ने त्रास कमी होतो.

मनोवेध : सततचा थकवा
‘फायब्रोमायाल्जिया’ची सुरुवात कोणत्या तरी भावनिक किंवा शारीरिक आघाताने झालेली असते

मनोवेध : ब्युटीफुल माइंड!
इंग्रजीत ‘ब्युटीफुल माइंड’ हा सिनेमाही स्किझोफ्रेनिया झालेल्या संशोधकावर आहे.

मनोवेध : मानसोपचाराच्या मर्यादा
इनसाइट नसेल तर- म्हणजे सायकोसिस असताना- मनोविकारतज्ज्ञाकडून औषधे किंवा अन्य उपचार घ्यावे लागतात.

मनोवेध : चिंता-उदासीसाठी सत्त्वावजय
रजोगुण वाढला असेल तर शरीरात संवेदना जाणवतात, पण त्यांचा स्वीकार होत नाही

मनोवेध : मेंदूचे बाधीर्य
योगमार्गात सांगितलेली चक्रे ही शरीरातच असतात, त्यांच्यावर ध्यान करताना शरीरावर लक्ष नेणे अपेक्षित असते.

मनोवेध : शरीरात स्मृती
सुप्तमनाशी संपर्क करायचा असेल, तर केवळ विचारांचा साक्षीभाव पुरेसा नाही; शरीराकडे लक्ष नेणेही आवश्यक आहे