
‘मै तेरी दुश्मन, दुश्मन तू मेरा’ हे गाणे तर कोणीच विसरू शकत नाही.
‘मै तेरी दुश्मन, दुश्मन तू मेरा’ हे गाणे तर कोणीच विसरू शकत नाही.
सुशांतने भन्साळींवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी एक वेगळाच मार्ग अवलंबला आहे.
तुम्हा सर्वांना माझ्या हृदयात ठेवून मी आज या मंचावर चालत आहे.
बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी सलमानची निर्दोष सुटका झाल्यामुळे गँगस्टरने धमकी दिली आहे.
हृतिक आपल्या सगळ्या कलागुणांनी प्रेक्षकांना आपण ‘काबिल’ आहोत हे दाखवून देण्यात यशस्वी ठरला आहे.
राजपूत करणी सेना किंवा जे कोणी असतील त्यांना असे करण्याचा काय अधिकार आहे?
त्याच्या हातात मेणबत्ती का देण्यात आली आहे.
बानी, लोपा, मनवीर आणि मनू यांपैकी विजेता कोण होणार याकडे आता सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे.
मिस युनिव्हर्स २०१७मध्ये यंदा परिक्षकांच्या रांगेत भारतीय सुंदरी सुश्मिता सेनही आहे.
सोनम कपूरने नरेंद्र मोदी यांच्या एका ट्विटचा फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे.
प्रसिद्ध लेखक मलिक मोहम्मद जायसी यांनी पद्मावती या व्यक्तिरेखेची रचना केली होती.
कोणत्या अधिकाराने तुम्ही तेथे जाऊन मारहाण करताय.