13 August 2020

News Flash

किन्नरी जाधव

कॉलेजच्या कट्टय़ावर : ‘सहा शब्दांची गोष्ट’ महाविद्यालयीन प्रकल्पातही

तरुणांच्या फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंटच्या स्टेट्सवर या सहा शब्दांची गर्दी पाहायला मिळते.

पेट टॉक : शर्यतीसाठी तरबेज

घोडा हा प्राणी म्हटल्यावर शर्यत अपरिहार्यपणे आलीच. संपूर्ण जगात घोडय़ांच्या शर्यतीला विशेष मान आहे.

खवय्यांच्या ताटात परराज्यांतील मासळी!

जून ते ऑगस्ट या महिन्यांच्या कालावधीत परराज्यातून दररोज दहा ते पंधरा ट्रक मुंबईत दाखल होत असतात.

कॉलेजच्या कट्टय़ावर : तरुणाईला योगाचा आनंदानुभव!

विद्यार्थ्यांसोबत महाविद्यालयांतील प्राध्यापक आणि कर्मचारीही या योग प्रशिक्षणात सहभागी झाले होते.

पेट टॉक : मारवाड घोडा

इतर घोडय़ांच्या जातीपेक्षा मारवाड घोडे प्रचंड बळकट असल्यामुळे या घोडय़ांची विशेष काळजी घ्यावी लागत नाही.

३७० वन्यजीवांची जंगलात पाठवणी!

या मंडळींनी मानवी वस्तीत शिरलेल्या २२२ सापांना तसेच १७ इतर प्राण्यांना पुन्हा जंगलात पाठवले आहे.

कॉलेजच्या कट्टय़ावर : राष्ट्रीय युवा संसदेत उत्कृष्ट विद्यार्थी वक्त्यांचा गौरव

या संसदेत सहभागी होण्यासाठी युवा संसदेची प्राथमिक फेरी जोशी बेडेकर महाविद्यालयात पार पडली.

पेट टॉक : रुबाबदार अश्वांचे पंजाबी रूप नुकरा घोडा

गुलाबी रंगाचा गोड कापसाचा गोळा खात केलेली टांग्याची सफर अनेकांना बालपणीच्या आठवणीत घेऊन जाते.

कॉलेजच्या कट्टय़ावर : पर्यावरणदिनी माहुली गडाची स्वच्छता

किल्ला स्वच्छतेसोबत विद्यार्थ्यांनी रायते येथील उल्हास नदीपात्राची स्वच्छता केली.

कॉलेजच्या कट्टय़ावर : अनुभव आणि अर्थार्जनाची संधी

ठाणे परिसरातील अनेक तरुण-तरुणींनी यंदा त्यांची सुट्टी अशाच प्रकारे सार्थकी लावली..

पेट टॉक : टेट्रा फिश टँकमधील रंगपंचमी

च रंगीबेरंगी आणि खेळकर माशांतील नावाजलेली प्रजात म्हणजे ‘टेट्रा’.

राष्ट्रीय उद्यानात १५ बिबटे, ४५ चितळ

वन्यप्राण्यांच्या तुलनेत माकड आणि वानर या प्राण्यांचे सर्वाधिक अस्तित्व या ठिकाणी सर्वाधिक आढळले आहे.

पेट टॉक : फिशटँकमधील सोनेरी चैतन्य

शोभेसाठी घरात ठेवल्या जाणाऱ्या फुलदाणीसोबत आता अनेक ठिकाणी फिशटँकही दिसू लागले आहेत.

मुक्या प्राण्यांनाही उष्म्याचा फटका

आतापर्यंत दहा श्वानांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर आली आहे.

कॉलेजच्या कट्टय़ावर : जीवनोपयोगी संशोधनावर भर

महाविद्यालयात होणाऱ्या रिसर्च स्कॉलर प्रोग्राम अंतर्गत विद्यार्थ्यांकडून वेगवेगळ्या विषयावर संशोधन केले जाते.

येऊरची प्राणी गणना यंदा सामान्यांना खुली

जंगलातील जैवविविधतेचे परीक्षण करण्याची संधी यंदाच्या वर्षी सर्वसामान्य ठाणेकरांनाही उपलब्ध होणार आहे.

बेकायदा श्वानघरांमुळे बिबटय़ांना आमंत्रण

जंगल परिसरात श्वान पालनासाठी कोणत्याही परवानगीची तरतूद शासनाकडे नाही.

पेट टॉक : रूपवान ‘शित्झू’

शित्झू श्वान मध्यम वयाचे झाल्यावर या श्वानांना हायपो थायरॉईड हा आजार होण्याची शक्यता असते.

शहरबात ठाणे : पर्यटनाला उपेक्षित येऊर

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग असलेले येऊरचे जंगल ही ठाणे शहराची हिरवी श्रीमंती आहे

बालवाचकांच्या बौद्धिक विकासाचे प्रयत्न

मुलांच्या बौद्धिक विकासासाठी वाचन हा एक चांगला पर्याय उपलब्ध आहे.

तीन नगरांच्या वाहतुकीचे तीन तेरा!

लोकमान्यनगर परिसरात परिवहन महामंडळाच्या मुख्य बस आगाराबाहेर शेअर रिक्षाचे थांबे आहेत.

कॉलेजच्या कट्टय़ावर : ‘राष्ट्रीय एकात्मता’ शिबिरार्थीचा गौरव

राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे संस्कार आहे. या संस्कारामधून माणूस घडला पाहिजे.

पेट टॉक : स्वाभिमानी ‘ग्रे हाऊंड’

श्वान प्रजातींमध्ये अतिशय चपळ असणारे ‘ग्रे हाऊंड’ आपल्या याच वैशिष्टय़ांमुळे लोकप्रिय आहेत.

मानपाडय़ाचे वनपर्यटन कागदावरच!

दोन वर्षांपूर्वी वन मंत्रालयाने मानपाडा परिसराचा पर्यटन विभागांच्या यादीत समावेश केला.

Just Now!
X