10 August 2020

News Flash

लोकप्रभा टीम

मग सोन्याचा व्हेंटिलेटर का नको?

उद्या करोनासंसर्ग होऊन रुग्णालयात भरती झाल्यावर ऑक्सिजनची गरज निर्माण झाली, तर तो लावायचा सिलेंडरही सोन्याचा किंवा हिरेजडित हवा अशी अपेक्षा कुणी करेल.

अंबानींचं अप्रायजल

आता ते जगातली सातव्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.

टीव्हीवरची शाळा

या पद्धतीने ५० हजार मुलांना शिकवलं जात आहे.

गोंधळाची परीक्षा

सर्वच विद्याशाखांच्या शिखर संस्था परीक्षा घेण्याविषयी आग्रही असताना राज्य सरकारने मात्र परीक्षा त्यासाठी असमर्थता दर्शवली.

प्रासंगिक : समूह प्रतिकारशक्ती सध्या अशक्यच!

सामूहिक प्रतिकारशक्तीने (हर्ड इम्युनिटीने) करोना बरा होण्याची शक्यता फारच कमी आहे, असं हे संशोधन सांगतं.

आदरांजली : कमलाक्षरे

शब्दांना, अक्षरांना रंग, रूप, मन असते. हे अक्षर चित्रकार कमल शेडगे यांनी त्यांच्या कलाकृतीतून मराठी रसिकांना दाखवून दिले.

समाजमाध्यमे : आभासी जगातलं वास्तव

माणसाला मुळातच स्वत:बद्दल बोलायला खूप आवडतं आणि आजकाल सोशल मीडियावर स्वत:बद्दल न बोलणारा माणूस दुर्मीळच.

विज्ञान : पर्यावरणीय कामगिरीत भारत नापास

पर्यावरणाच्या बाबतीत आपण कितीही म्हटले, की आम्ही असे करतो, तसे केले; परंतु तरीही पर्यावरण कामगिरीत आपण नापास झालो आहोत.

राशिभविष्य : दि. १० ते १६ जुलै २०२०

आत्मकारक रवी आणि मनाचा कारक चंद्र यांच्या नवपंचम योगामुळे हाती घेतलेल्या कामाला गती मिळेल.

हॉटेलिंगचे दिवस

करोन्या, आम्हाला आमचे हॉटेलिंगचे ते दिवस परत दे…

टोपीवाला आणि माकडं

टोपीवाला आणि माकडाच्या गोष्टीप्रमाणे सध्या सोशल मीडियात येत आहेत ट्रेण्ड

आँखो से बाते…

आय लायनर, काजल, आयशॅडो, मस्कारा आता न्यू नॉर्मल झालं आहे.

‘जॉन’ पुन्हा एकदा ‘डॉन’!

दिग्दर्शक संजय गुप्ता यांच्या ‘मुंबई सागा’चं चित्रीकरण लवकरच सुरू होणार

करोना गुरूजींची गुरूदक्षिणा

गुरूची विद्या गुरूला फळली हे करोनाच्या बाबतीत माणसाने खरं करून दाखवायची वेळ आली आहे.

भावना दुखावण्याचं हुकमी तंत्र?

एवढ्या तेवढ्याने दुखावल्या जाव्यात इतक्या आपल्या भावना स्वस्त कशा?

तिच्या तालेवार तालावर!

सरोज खान यांनी २००० हून अधिक गाण्यांचे नृत्यदिग्दर्शन केले आहे

मनोरंजनाची ‘चिनी खिडकी’ बंद!

सध्या कोविडने घातलेल्या थैमानाच्या पार्श्वभूमीवर आधीच भारतासह जगभर चीनविरोधी संशयाचे वातावरण आहे.

राशिभविष्य : दि. ३ ते ९ जुलै २०२०

चंद्र-गुरूच्या युतीयोगामुळे ज्येष्ठांच्या अनुभवातून धडे शिकाल.

आगिनगाडी झाली दुधाची गाडी

आंध्र प्रदेशमधील रेनीगुंठाहून दिल्लीला हजरत निझामुद्दीनपर्यंत रेल्वेने पाठवले दूध

Lockdown Memories : मालवणच्या छोटेखानी फिल्ममेकर्सची पडद्यामागची कहाणी

लाॅकडाउन निगेटिव्हली न घेता पाॅझिटिव्हली घ्यायचं ह्या  विचाराला आम्हा तिघांचाही  कौल मिळाला आणि …

डॉक्टरच खरे हिरो…

…त्यांच्या अथक परिश्रमांना कितीही सलाम ठोकले तरी ते अपुरेच ठरतील.

एक तरी वारी अनुभवावी…

वारी ही महाराष्ट्राची लोकपंरपरा आणि विठोबा हे लोकदैवत.

ब्युटी पार्लरमध्ये काय असतं ?

स्वत:चं सौंदर्य खुलवण्याची नैसर्गिक ओढ पुरूषांच्या तुलनेत महिलांमधये अधिक असते

‘पिझ्झागेट’चं भूत बाटलीबाहेर

अमेरिकेतील राजकीय घडामोडींचा वेध

Just Now!
X