10 August 2020

News Flash

लोकप्रभा टीम

साहेब, रजेस कारण की…

रजा मंजूर करून घेण्यासाठी अनेकांना कधीकधी आपापलं व्यवहारचातुर्य पणाला लावावं लागतं.

अन’फेअर’ जाहिरातीचा ‘लव्हली’ शेवट

फेअर अँड लव्हलीच्या नावातून ‘फेअर’ हा शब्दच गळून पडण्याच्या मार्गावर

प्रासंगिक : साथींच्या इतिहासाचे साक्षीदार

सध्या आपण सर्वात जास्त कोणती माहिती मिळवत असू तर ती असते करोनाबद्दलची.

अनुभव : वंदे भारत एक करोनानुभव

सर्व किराणामालाची दुकाने माणसांनी ओसंडून वाहू लागली. लोक हाताला लागेल ते सामान मोठय़ा प्रमाणात विकत घेत होते…

राशिभविष्य : दि. २६ जून ते २ जुलै २०२०

मेष : रवी-चंद्राच्या लाभ योगामुळे केलेल्या कष्टाचे चीज होईल.  चारचौघांत मानाचे स्थान मिळेल.

यंदा कर्तव्य आहे पण ‘मांडवशोभा’ नाही…

एकेकाळी लग्नाला बोलवलं जात नसे, तर ‘मांडवशोभे’ला या असं आग्रहाचं आमंत्रण असे

मुंबई पोलिसांसाठी तो मुंबईतच चढला एव्हरेस्टची उंची

चक्रावण्यासारखीच आहे ही गोष्ट, पण खरीदेखील आहे.

टाळेबंदीत मधमाशांनी केलं दुप्पट काम

मधमाशांच्या आरोग्यात झाली लक्षणीय वाढ

चीन आणि कॉमेडी

…पण अशा गंभीर वातावरणात काही मंडळी तुफान विनोदनिर्मिती करताना दिसतात.

ऑलिम्पिक आणखी पुढे ढकलणार?

स्पर्धा रद्द होणं किंवा पुढे ढकलली जाणं दोन्ही पर्याय अनेक प्रश्न निर्माण करणारे आहेत.

पावसाळ्यासाठी मुखपट्ट्या

आधीच ‘कोविड’चा कहर आणि त्यात पावसाळा म्हणजे संसर्गजन्य आजारांचा ऋतू

सिंहगणनेचे शुभवर्तमान

टाळेबंदीमुळे यंदाच्या वर्षी गुजरातमध्ये नेहमीसारखी सिंहगणना झाली नाही.

तू चुकलास सुशांत

आपणच मांडलेला खेळ आपल्या हातांनी विस्कटून टाकून सुशांतने मात्र रडीचा डाव खेळला

ती आईला शोधतेय…

दत्तक गेलेल्या हजारो कोरियन व्यक्तींना आपले मूळ पालक कोण हे समजून घेता येणार आहे.

गुलाबो सिताबो: माणसांच्या भणंगपणाची अप्रतिम गोष्ट

सिनेमातला एक वेगळा प्रयोग

ऋतुचक्र : द्यावा-पृथ्वी वैश्विक युगुल

पहिल्या पावसाची ओढ शेतकऱ्यांपासून ते सामान्यांपर्यंत साऱ्यांनाच लागलेली असते, पण या जलवर्षांवाची ओढ तप्त पृथ्वीला विशेषकरून लागलेली असते.

प्रासंगिक : अमेरिकेतील हिंस्र वास्तव

मिनिसोटा राज्यातील चार पोलिसांनी जॉर्ज फ्लॉईड या निशस्त्र तरुणाच्या मानेवर भर रस्त्यात ९ मिनिटे पाय दाबून ठेवून अत्यंत थंड रक्ताने त्याची हत्या केली.

निमित्त : लॉकडाऊन – एक अनुभव

भराभर ही साथ बाहेरून आपल्या देशात आली आणि एक शब्द कानावर येऊन आदळला, तो म्हणजे ‘लॉकडाऊन.’

शिक्षण : ऑनलाइन शिक्षणाचा पेच

करोनाने प्रत्येक क्षेत्रात उलथापालथ घडवून आणली आहे. शिक्षण क्षेत्रही त्याला अपवाद नाही.

राशिभविष्य : दि. १२ ते १८ जून २०२०

मेष : गुरू-रवीच्या षडाष्टक योगामुळे मानापमानाचे प्रसंग ओढवतील.

मनी वसे ते…

टाळेबंदी, करोनाचा संसर्ग होण्याची भीती, विलगीकरण या सगळ्या काळात लोकांना पडत असलेल्या स्वप्नांना धांडोळा

इच्छापत्र केलंत?

…इच्छापत्र आणि मृत्यूपत्र यामध्ये काय फरक असतो याचीही विचारणा होते आहे.

डिअर क्लास ऑफ २०२०…

अमेरिकेत ग्रॅज्युएट मुलांसाठी आयोजित करण्यात आला एक अनोखा कार्यक्रम

हसू आणणारा करोना

करोनासंदर्भातली काही संशोधनं प्रसिद्धीमाध्यमातून पुढे येताना दिसतात की हसायला येतं.

Just Now!
X