scorecardresearch

लोकसत्ता ऑनलाइन

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींचे क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. केवळ मुंबई पुण्यातल्याच नाव्हे, तर महाराष्ट्र व देशाच्या कानाकोपऱ्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी तात्काळ वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम लोकसत्ता ऑनलाइन करते. महाराष्ट्र सेक्शनमध्ये राज्यातील महत्वाच्या बातम्या वाचता येतील. शहर विभागात मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, पालघर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमधील बातम्या वाचता येतील. देश-विदेश या सदरात देश तसेच देशाबाहेरील घडामोडी वाचायला मिळतील. याशिवाय मनोरंजन, ट्रेंडिंग, क्रीडा, राशीभविष्य, लाइफस्टाइल, ऑटो, टेक, अर्थसत्ता इत्यादी वाचकांच्या आवडीची विविध सेक्शन लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ, पॉडकास्ट, वेब स्टोरीज, फोटो गॅलरी सेक्शनमध्ये मल्टिमीडियाच्या माध्यमातून वाचकांना बातम्या व माहितीचा पुरवठा आकर्षक स्वरुपात केला जातो. व्यापार, गुंतवणूक, शेयर बाजारसंबंधिच्या बातम्या अर्थसत्ता सेक्शमनध्ये वाचता येतील. वाहन विषयीच्या बातम्या ऑटो सेक्शनमध्ये, तर टॅक्नॉलॉजी विषयीच्या बातम्या टेक सेक्शनमध्ये उपलब्ध आहेत. क्रिकेटपासून हॉकीपर्यंत क्रीडा जगतातील प्रत्येक बातमी वाचण्यासाठी क्रीडा सेक्शनला भेट देऊ शकता. आरोग्य, फॅशन, ब्युटी, योग असे अनेक विषय लाइफस्टाइल सेक्शनमध्ये कव्हर केले जातात. तर चतुरा हे सेक्शन केवळ महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड, ओटीटी, विविध मालिकांचे कव्हरेज मनोरंजन सेक्शनच्या एका क्लिकवर वाचता येईल.
फोटो गॅलरी आणि वेब स्टोरीजमध्ये फोटोंच्या माध्यमातून आकर्षक स्वरुपात माहिती सादर केली जाते. राशीभविष्य सेक्शनमध्ये दैनंदिन आणि साप्ताहिक भविष्य, टॅरो कार्ड, न्युमरोलॉजी सण-उत्सव, पंचांग इत्यादीची माहिती देण्यात येते.

Grah Gochar 2025 shukra gochar purva bhadrapad nakshatra
Grah Gochar 2025 : १ फेब्रुवारीपर्यंत फळफळणार ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब; शुक्राच्या नक्षत्र बदलाने संपत्तीत होईल प्रचंड वाढ, नांदेल सुख समृद्धी

Grah Gochar 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, सुख आणि समृद्धीचा स्वामी शुक्र ग्रह पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करेल, ज्यामुळे काही राशींचे…

A fire broke out at the Gabba Stadium during the Brisbane Heat vs Hobart Hurricanes match in the BBL 2024-25. The match was stopped for some time, a video of which is going viral.
BBL Stadium Fire : सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये लागली आग; अंपायर्सनी तात्काळ थांबवला सामना, VIDEO व्हायरल

BBL Stadium Fire incident : ब्रिस्बेन हीट आणि होबार्ट हरिकेन्स यांच्यातील सामना गाब्बा स्टेडियममध्ये खेळला जात आहे. सामन्यादरम्यान स्टेडियमध्ये आग…

Sitanshu Kotak added as batting coach to India team ahead of England white ball tour
India New Batting Coach: भारतीय संघाला मिळाला नवा फलंदाजी प्रशिक्षक, इंग्लंडविरूद्ध टी-२० मालिकेपूर्वी ताफ्यात होणार सामील

India New Batting Coach: भारतीय क्रिकेट संघाच्या सपोर्ट स्टाफच्या ताफ्यात फलंदाजी प्रशिक्षक नव्हता. आता क्रिकेट बोर्डाने नव्या फलंदाजी प्रशिक्षकाची नेमणूक…

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “कधी कधी काही घटना घडतात, पण…”; मुंबईत सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया

Devendra Fadnavis On Saif Ali Khan Attack | मुंबई शहरातील सुरक्षिततेबाबत देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Woman Raped By Mantrik in Mumbai
Mumbai Crime : महिलेवर बलात्कार करुन दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या मांत्रिकाला अटक, मुंबई पोलिसांची कारवाई

Mumbai Crime : आजारातून बरं करतो असं सांगत महिलेवर बलात्कार आणि दोन मुलींचा विनयभंग, पोलिसांनी केली मांत्रिकाला अटक

8th Pay Commission Approved by By Government
8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! मोदी सरकारची आठव्या वेतन आयोगाला मंजुरी

8th Pay Commission Approved by Government : या आठव्या वेतन आयोगामुळे १.२ कोटींहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांच्या वेतन आणि…

maha kumbha mela 2025 khoya paya kendra funny video
VIDEO : “ऐ राजू, हम ढूंढ रहे है रे बाबू…”, महाकुंभ मेळ्यात हरवलेल्या लोकांसाठी होतायत अशा घोषणा की, ऐकून पोट धरून हसाल

Maha Kumbha Mela 2025 Funny Video : हरवलेल्या व्यक्तीला शोधण्यासाठी अशा मजेशीर पद्धतीने केलेली उद्धोषणा तुम्ही देखील पहिल्यांदाच ऐकली असेल.

Canada
Indian students in Canada : भारतातून कॅनडात गेलेल्या २० हजार विद्यार्थांची महाविद्यालयांना दांडी, आकडेवारी आली समोर

कॅनडामध्ये शिक्षणासाठी जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या खूप जास्त आहे.

iphone instagram account using
आयफोनवर एकापेक्षा अधिक इन्स्टाग्राम अकाउंट अ‍ॅड करून त्याचे व्यवस्थापन कसे करावे? जाणून घ्या

आयफोनवर एकापेक्षा अधिक इन्स्टाग्राम अकाउंट सहजपणे अ‍ॅड आणि स्विच करायचे आहेत? कसे ते जाणून घ्या

Saif Ali Khan And Arvind Kejriwal
Saif Ali Khan : “गुजरातच्या तुरुंगात बसलेला गुंड…” सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर लॉरेन्स बिश्नोईचे नाव घेत केजरीवालांकडून भाजपा लक्ष्य

Knife Attack On Saif Ali Khan : सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लॉरेन्स बिश्नोईचे नाव…

What Raza Murad Said?
Saif Ali Khan Attacked : सैफ अली खानवर चाकू हल्ला, रझा मुराद यांनी व्यक्त केला वेगळाच संशय; “हत्येच्या उद्देशाने….”

ज्येष्ठ अभिनेत रझा मुराद यांनी माध्यमांशी बोलताना सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

Saif Ali Khan Attack
Saif Ali Khan : “फक्त सैफ अली खान याचं आडनाव खान आहे म्हणून…”, हल्ल्याबाबत गंभीर शंका घेणार्‍या आव्हाडांना गृहराज्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी जितेंद्र आव्हाडांना प्रत्युत्तर दिले आहे.

लोकसत्ता विशेष