
ठाणे महापालिकेने शहरात वेगवेगळ्या ठिकाणी मोठा गाजावाजा करत सुरु केलेल्या व्यायामशाळांची दुरावस्था झाली असून सकाळ सायंकाळी याठिकाणी मोठी गर्दी करणाऱ्या…
लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते.
सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
ठाणे महापालिकेने शहरात वेगवेगळ्या ठिकाणी मोठा गाजावाजा करत सुरु केलेल्या व्यायामशाळांची दुरावस्था झाली असून सकाळ सायंकाळी याठिकाणी मोठी गर्दी करणाऱ्या…
कचऱ्याच्या पिशवीतील बिलावरून पालिकेच्या घनकचरा विभागातील अधिकाऱ्यांनी दुकानदाराचा शोध घेऊन त्याच्याकडून दंड वसूल केला.
विकासकाला दिलेल्या नोटिसीची मुदत संपूनही विकासक स्वताहून इमारत तोडून घेत नसल्याने पालिकेच्या फ प्रभागाच्या अधिकाऱ्यांनी ही इमारत भुईसपाट करण्याचे नियोजन…
नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईतून घारापुरी बेटावर येणाऱ्या हजारो देशी-परदेशी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी शासकीय यंत्रणेला सज्ज राहण्याचे आवाहन करण्यात आले.
भाजपने नैना प्राधिकरण हा प्रकल्प पनवेल व उरणच्या शेतकऱ्यांचा हिताचा असून याच नैनाचे फायदे सांगण्यासाठी रविवारी फडके नाट्यगृहात ही बैठक…
शेकडो शेतकऱ्यांची फसवणूक करून जमवलेल्या गडगंज रक्कमेतून आरोपी जगन नारखेडे उर्फ जग्गू डॉन याने तब्बल ५.७६ कोटींची मालमत्ता खरेदी केली.
धावत्या गाडीतून रेल्वे फलाटावर १५ वर्षीय मुलीने उडी मारली. ती खाली पडून रेल्वेखाली जाणार असल्याचे पाहून क्षणार्धात सर्वांच्याच काळजाचा ठोका…
१८७ किलो गांजाची ट्रकमधून तस्करी करण्याच्या प्रकरणातील पाचही आरोपींची जिल्हा व सत्र न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली.
गेल्या २० वर्षांपासून रखडलेल्या तुर्भे रेल्वे स्थानकासमोरील रस्त्याचा प्रश्न अखेर उड्डाणपुलाच्या मार्गाने मार्गी लागला आहे.
वामन म्हात्रे फाऊंडेशनच्या माध्यमातून बदलापूर पूर्वेतील कार्मेल शाळेशेजारी तालुका क्रीडा संकुलात २२ डिसेंबरपासून आगरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
रेल्वे गाड्या आणि स्थानकांमध्ये अनधिकृत फेरीवाले मोठ्या प्रमाणात दिसून येतात. या अनधिकृत फेरीवाल्यांकडून प्रामुख्याने खाद्यपदार्थांची विक्री केली जाते.
प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन महामेट्रोने नवीन वर्षात पुणे मेट्रोच्या प्रवासी सेवेचा विस्तार करण्याची घोषणा केली आहे.