नमिता धुरी

साहित्यप्रेमींच्या सेवेसाठी ‘किताबखाना’ पुन्हा सज्ज
तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर ११ मार्चला ‘किताबखाना’ सुरू करण्याबाबत विचार सुरू आहे.

साहित्यप्रेमींच्या सेवेसाठी ‘किताबखाना’ पुन्हा सज्ज
पत्रकार, लेखक, कलावंत अशा समाजातील साहित्यप्रेमी धुरीणांपासून ते सामान्य वाचकांपर्यंत सर्वानाच पुस्तकांच्या सान्निध्यात निवांत क्षण देणारे ‘किताबखाना’ आता पूर्ववत करण्यात आले असून ते लवकरच सुरू होण्याच्या मार्गावर आहे.

‘राज्य ग्रंथालय परिषदे’अभावी ग्रंथालयांचे प्रश्न प्रलंबित
२००६ साली शेवटची पुनर्रचना झाल्यानंतर या परिषदेची मुदत २००९ साली संपली.
तंजावरच्या मराठी राजवटीचा इतिहास प्रकाशझोतात
दक्षिणेतील मराठी राजवटीची राजधानी तमिळनाडूतील तंजावर येथे होती.

टाळेबंदीमुळे अनेक विद्यार्थ्यांचा शिक्षणाला अर्धविराम
आर्थिक चणचण, ऑनलाइन शिक्षणासाठी सुविधांचा अभाव

वृद्धांनाही दत्तक घेण्याची मानसिकता रुजावी
‘माणूस वृद्ध झाला म्हणून तो निरुपयोगी ठरत नाही. त्याचा अनुभव, ज्ञान समाजाच्या कामी येऊ शकते.

करोनामुळे बालनाटय़ांचे दोन्ही हंगाम कोरडेच
उन्हाळी, दिवाळी सुट्टी टाळेबंदीत गेल्याने सांस्कृतिक-आर्थिक नुकसान

ऑनलाइन शुल्क भरण्याच्या सुविधेचे विद्यापीठाला वावडे
विद्यापीठात विविध विषयांचे एकूण ६० विभाग असून सर्वांचीच प्रवेश प्रक्रिया रखडल्याची माहिती एका प्राध्यापकांनी दिली.

नुकसान सोसून यंदा दिवाळी अंकांची निर्मिती
केवळ परंपरा खंडित न करण्याच्या हेतूने प्रकाशकांनी दिवाळी अंकांची निर्मिती केली आहे.

अनुदानाचा प्रश्न सुटल्यास ग्रंथव्यवहारातील भ्रष्टाचार थांबेल
शासनमान्य ग्रंथयादीवरील वादाबाबत नाराजी

शासनमान्य ग्रंथयादीवर प्रकाशकांचा आक्षेप
दर्जेदार पुस्तके डावलून निकृष्ट पुस्तकांना स्थान मिळत असल्याचा आरोप

मराठी माध्यमावर इंग्रजीची कुरघोडी
पूर्वी मराठी शाळांमध्ये इंग्रजी भाषा माध्यमिक स्तरावर शिकवली जात होती. त्यातून काही साध्य न झाल्याने आठवीपासून सेमी इंग्रजी सुरू झाले

पशुपालकांच्या विश्वासावर प्राण्यांचा मुक्त वावर
राणीच्या बागे’तील प्राण्यांची खाणे-पिणे, स्वच्छतेची बडदास्त